डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे बाल सभेचे आयोजन zp primary school kambleshwar 

डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे बाल सभेचे आयोजन zp primary school kambleshwar  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीचे मोठ्या उत्साहामध्ये आयोजन करण्यात आले होते .जयंतीनिमित्त बाल सभेचे आयोजन करण्यात आले होते .या बालसेभेचे अध्यक्ष पद कु .कशिष पवार इयत्ता चौथी मधील … Read more

शिक्षकांना आणखी एक शाळाबाह्य काम : निरक्षरांचे सर्वेक्षण करण्याचे शिक्षण विभागाचे आदेश navbharat saksharta karyakram 

शिक्षकांना आणखी एक शाळाबाह्य काम : निरक्षरांचे सर्वेक्षण करण्याचे शिक्षण विभागाचे आदेश navbharat saksharta karyakram  मुंबई : नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षरांचे सर्वेक्षण करण्यासाठी शिक्षण संचालकांनी (योजना) नुकतीच सूचना जारी केली आहे. परंतु शिक्षकांकडे अनेक प्रकारची कामे असताना शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाबरोबर आता निरक्षरांचे सर्वेक्षण करायचे कसे, असा प्रश्न शिक्षक संघटनांनी उपस्थित केला आहे. केंद्र शासनाने निरक्षरांना … Read more

बीईओ, समन्वयकावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ:गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या खात्यातून वळती केलेले १ कोटी ३८ लाख भरले income tax rakkam

बीईओ, समन्वयकावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ:गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या खात्यातून वळती केलेले १ कोटी ३८ लाख भरले income tax rakkam  आशिष गारकर परतूर : जिल्हा परिषद शिक्षकांच्या पगारातून कपात केलेली आयकराची रक्कम जमा असणाऱ्या गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या खात्यातून १ कोटी ३८ लाख रुपये स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्याच्या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संबंधित शिक्षक चंद्रकांत पौळ आणि गटशिक्षणाधिकारी संतोष … Read more

जिल्हांतर्गत १८०० शिक्षकांच्या बदल्या निश्चित; यादी जाहीर बदली प्रक्रियेसाठी वेळापत्रक निश्चित; पुढील टप्प्यात आंतरजिल्हा बदल्या online teacher transfer portal

जिल्हांतर्गत १८०० शिक्षकांच्या बदल्या निश्चित; यादी जाहीर बदली प्रक्रियेसाठी वेळापत्रक निश्चित; पुढील टप्प्यात आंतरजिल्हा बदल्या online teacher transfer portal  अकोला : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत जिल्हांतर्गत बदलीसाठी जिल्ह्यातील तीन हजारहून अधिक शिक्षकांनी आपली माहिती ऑनलाईन पद्धतीने भरली होती. शासनाच्या बदली नियमानुसार ग्रामविकास विभागस्तरावर जिल्हा परिषदेच्या तीन हजार शिक्षकांपैकी १८०० शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात येणार … Read more

शिक्षकांच्या बदल्यांची तयारी सुरू ऑनलाईन डेटा झाला तयार; तीन वर्षे एकाच शाळेत असलेले शिक्षक यावेळी बदलीसाठी पात्र online teacher transfer portal

शिक्षकांच्या बदल्यांची तयारी सुरू ऑनलाईन डेटा झाला तयार; तीन वर्षे एकाच शाळेत असलेले शिक्षक यावेळी बदलीसाठी पात्र online teacher transfer portal  लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षक बदली प्रक्रियेबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळांची यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीवरील काही आक्षेप निकाली काढण्यात आले तर काही आक्षेप अमान्य … Read more

विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना गडचिरोलीत अटक, शिक्षण विभागात खळबळ education vibhag 

विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना गडचिरोलीत अटक, शिक्षण विभागात खळबळ education vibhag बोगस कागदपत्रांच्या आधारावर मुख्याध्यापक पदास मंजुरी दिल्याचे प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बोगस शालार्थ आयडी प्रकरणात वेतन पथक अधीक्षक नीलेश वाघमारे यांना निलंबित केल्यानंतर शुक्रवारी उशिरा रात्री नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना सदर पोलिसांनी गडचिरोलीतून अटक केली. त्यांच्यावर बनावट … Read more

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वरचे वार्षिक स्नेहसंमेल उत्साहात संपन्न zp primary school kambleshwar 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वरचे वार्षिक स्नेहसंमेल उत्साहात संपन्न zp primary school kambleshwar  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता. सदर कार्यक्रमात बालवर्ग नव्याने सुरू होणारा इ १ली चा वर्ग , इ १ ली ते ४ चौथीपर्यंतचे १५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता .प्रामुख्याने धार्मिक ,देशभक्तीपर … Read more

‘व्हॉट्सअॅप’चे आदेश बंधनकारक नाहीत ! सरकारचे पत्रक : अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिलासा whatsapp aadesh massage 

‘व्हॉट्सअॅप’चे आदेश बंधनकारक नाहीत ! सरकारचे पत्रक : अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिलासा whatsapp aadesh massage  लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना व्हॉट्सअॅप किंवा अन्य सोशल माध्यमाचा उपयोग करून आदेश देण्याच्या प्रकारात वाढ झाली असून, जवळपास सर्वच शासकीय, निमशासकीय व खासगी संस्थांमध्ये हे सर्रास घडू लागले आहे. त्यामुळे राज्य सरकारनेच याबाबत अधिकृत पत्रक काढून समाज … Read more

झेडपीत बिंदुनामावली तपासली; ४१२ शिक्षक अतिरिक्त अहवाल आयुक्तांकडे सुपूर्द; इतरांच्या जागेवरही एकाच प्रवर्गाचे अतिक्रमण bindunamavali update 

झेडपीत बिंदुनामावली तपासली; ४१२ शिक्षक अतिरिक्त अहवाल आयुक्तांकडे सुपूर्द; इतरांच्या जागेवरही एकाच प्रवर्गाचे अतिक्रमण bindunamavali update  बीड : जिल्ह्यातील महसूल, पोलिस, जिल्हा परिषद, शिक्षण विभागात नोकर भरती, जिल्हा बदली, पदोन्नती करताना बिंदुनामावली पाळली गेली का, याचा आढावा घेण्याचे निर्देश विभागीय आयुक्त व या समितीचे अध्यक्ष दिलीप गावडे यांनी शुकवारी (दि.२८) दिले होते. यानंतर जिल्हा परिषदेने … Read more

शिक्षकांचे थकीत वेतन बिल, अवघड क्षेत्राच्या चौकशीची मागणी शिक्षक सेनेच्या वतीने जि.प.च्या सीईओंना निवेदन सादर thakit vetan bill update 

शिक्षकांचे थकीत वेतन बिल, अवघड क्षेत्राच्या चौकशीची मागणी शिक्षक सेनेच्या वतीने जि.प.च्या सीईओंना निवेदन सादर thakit vetan bill update  लोहा / प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांची शिक्षक सेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली त्यांना सत्कार केला, तसेच थकीत वेतन बील लवकर मिळावे, अवघड क्षेत्रात निकषची पुन्हा त्याची चौकशी व्हावी, यासह आठ मागण्यांचे … Read more

शिक्षकांना वाहनावर लावता येणार बोधचिन्ह ; शासनाचा निर्णय नावापुढे संबोधन लावण्याची मुभा ‘ड्रेस कोड’मुळे बदलणार लूक teacher bodhchinha dresscode 

शिक्षकांना वाहनावर लावता येणार बोधचिन्ह ; शासनाचा निर्णय नावापुढे संबोधन लावण्याची मुभा ‘ड्रेस कोड’मुळे बदलणार लूक teacher bodhchinha dresscode जळकोट : ओमकार सोनटक्के इंग्रजीत ‘टीआर’ तर मराठीत ‘टी’ राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळेअंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या नावापूर्वी आता इंग्रजी भाषेत टीआर तर मराठी भाषेत ‘टी’ असे संबोधन लावण्यात येणार आहे. पुणे येथील शिक्षण आयुक्त यांनी निश्चित केल्याप्रमाणे … Read more

बनवेगिरी अंगलट, वेतनवाढ रोखणार ! दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे घेतली बदली transfer bogas certificate 

बनवेगिरी अंगलट, वेतनवाढ रोखणार ! दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे घेतली बदली transfer bogas certificate  लोकमत न्यूज नेटवर्क धाराशिव : बदली प्रकियेत सूट वा सोयीच्या ठिकाणी बदली करून घेण्यासाठी काही गुरुजींनी दिव्यांगत्वाची प्रमाणपत्रे जोडली होती. याबाबत तक्रार झाल्याने सुमारे शंभरावर शिक्षकांच्या प्रमाणपत्राची जिल्हा रुग्णालयाच्या कमिटीकडून तपासणी करण्यात आली. त्यानुसार २२ शिक्षकांवर ठपका ठेवण्यात आला होता. त्यांना नोटिसा … Read more