जात पडताळणी दाखला caste validity dakhla
१. प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखला
२. माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला
३. कॉलेज शाळा सोडल्याचा दाखला
४. प्राथमिक शाळा प्रवेश रजिस्टरचा उतारा
५. माध्यमिक शाळा प्रवेश रजिस्टरचा उतारा
६. जन्म – मृत्यू नोंदवहीचा उतारा
७. जमिनीचा ७ / १२ उतारा
८. कोतवाल नोंदवहीचा उतारा, राष्ट्रीयत्वचा नोंदवहीचा उतारा
९. सेल डिड / महसूल विभागाकडील कागदपत्रे
१०. नावामध्ये / आडनावामध्ये बदल यासंबंधीचे राजपत्र
११. जातीचे प्रमाणपत्र
१२. सेवा वैधता प्रमाणपत्र
१३. जात वैधता प्रमाणपत्र
१४. वारसा हक्क प्रमाणपत्र