तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय र भीमगीत bhimgeet lyrics
माया बापाहुन भीमाचे उपकार लई आहे र
माया बापाहुन भीमाचे उपकार लई आहे र
हो ओ ओ ओ तुम्ही खाता त्या भाकरीवर
तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबा ची सही आहे र
तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबा ची सही आहे र
या सहीची किंमत न्यारी गेली बदलून दुनिया सारी अन् दारिद्र्य दूर पयाले आले वैभव घरोघरी तु ई वाढली किंमत तु ई वाढली किंमत कोणाच्या पाई आहे र हो ओ ओ ओ आम्ही खातो त्या भाकरीवर तुम्ही खाता त्या भाकरीवर
बाबासाहेबांची सही आहे र तुम्ही खाता त्या भाकरीवर
बाबासाहेबांची सही आहे र