आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला भिमगीत bhimgeet lyrics 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
bhimgeet lyrics 
bhimgeet lyrics

आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला भिमगीत bhimgeet lyrics 

राजा-राणीच्या जोडीला, पाच मजली माडीला राजा-राणीच्या जोडीला, पाच मजली माडीला आहे कुणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला

आहे कुणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला (आहे कुणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला) (आहे कुणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला)

तू कुळाचा भिकारी आता आलीया भालदारी या माडीत, गाडीत आता शंकर मल्हारी तू कुळाचा भिकारी आता आलीया भालदारी या माडीत, गाडीत आबा शंकर मल्हारी

जत्रा, उरूस करतोचं तुझ्या खेड्यातल्या वाडीला जत्रा, उरूस करतोचं तुझ्या खेड्यातल्या वाडीला

आहे कुणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला (आहे कुणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला) (आहे कुणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला)

पंच पकवान खाणाऱ्या कधी तोंडात जय भीम शिळ तुकडं चारलं त्यांना करतोय सलाम पंच पकवान खाणाऱ्या कधी तोंडात जय भीम शिळ तुकडं चारलं त्यांना करतोय सलाम

तुला मुभाचं नव्हती रं कुठं मंदिर, चावडीला

तुला मुभाचं नव्हती रं कुठं मंदिर, चावडीला

आहे कुणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला

आहे कुणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला

(आहे कुणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला)

(आहे कुणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला)

मोठा साहेब झालास, बापाला विसरलास गेला असता स्मशानी भक्ष असता गीधाढाचं मोठा साहेब झालास, बापाला विसरलास गेला असता स्मशानी भक्ष असता गीधाढाचं

असता महाग तू वेड्या आता बिडी-न-काडीला असता महाग तू वेड्या आता बिडी-न-काडीला

आहे कुणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला (आहे कुणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला) (आहे कुणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला)

तुला भीमानं माणूस केलं, तुझ्यासाठीच श्रम वेचीलं नको विसरू भिमाचे मोल, बोल गर्वान जय भीम बोल तुला भीमानं माणूस केलं, तुझ्यासाठीच श्रम वेचीलं नको विसरू भिमाचे मोल, बोल गर्वान जय भीम बोल

भिमकार्यात ज्यानं राव कधी वेळ न दवडीला भिमकार्यात ज्यानं राव कधी वेळ न दवडीला

आहे कुणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला (आहे कुणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला) (आहे कुणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला)

राजा-राणीच्या जोडीला, पाच मजली माडी ला

राजा-राणीच्या जोडीला, पाच मजली माडी ला

आहे कुणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला

आहे कुणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला

Leave a Comment