रेल्वे भरतीची सुवर्णसंधी ! 32,438 पदांसाठी भरती सुरू ! bhartiy railway recruitment
रेल्वे विभागाने ग्रुप D च्या विविध पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. सरकारी नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी गमावू नका !
महत्त्वाच्या तारखाः
➡️ऑनलाइन अर्जाची सुरुवातः 23 जानेवारी 2025
➡️ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख: 22 फेब्रुवारी 2025
➡️अर्ज दुरुस्तीचा कालावधी: 25 फेब्रुवारी ते 6 मार्च 2025
➡️शुल्क भरण्याची अंतिम तारीख: 24 फेब्रुवारी 2025
⚫वेतनश्रेणीः
➡️निवड झाल्यास दरमहा ₹18,000/- वेतन (लेवल-1).
⚫भरती होणारी पदेः
सहाय्यक (S&T, वर्कशॉप, ब्रिज)
सहाय्यक लोको शेड (डिझेल/इलेक्ट्रिकल)
सहाय्यक पी. वे
पॉइंट्समन
असिस्टंट ट्रॅक, मशीन
असिस्टंट टीआरडी
असिस्टंट कॅरेज आणि वॅगन
ट्रॅकमेंटेनर IV
इतर विविध पदांसाठी भरती.
🖥️शैक्षणिक पात्रताः
उमेदवार 10वी उत्तीर्ण किंवा आयटीआय धारक असावा.
🖥️वयोमर्यादाः
18 ते 36 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.
ओबीसीसाठी 3 वर्षे सूट एससी/एसटीसाठी 5 वर्षे सूट
वय गणना 1 जानेवारी 2025 नुसारः
सामान्य प्रवर्ग: 01.01.1989 ते 01.01.2007 दरम्यान जन्म असावा.
ओबीसी (NCL): 01.01.1986 ते 01.01.2007 दरम्यान जन्म.
एससी/एसटी: 01.01.1984 ते 01.01.2007 दरम्यान जन्म.
🖥️निवड प्रक्रियाः
1 संगणक आधारित चाचणी (CBT): एकच टप्प्यात परीक्षा घेतली जाईल.
2 शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET): CBT उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना बोलावले जाईल.
3 कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय तपासणीः अंतिम निवडसाठी.
जाईल.
3 कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय तपासणीः अंतिम निवडसाठी.
CBT च्या स्वरूपाबद्दलः
विषयः गणित, सामान्य बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान, सामान्य जागरूकता.
प्रश्न प्रकारः बहुपर्यायी (MCQs).
परीक्षा कालावधी: 90 मिनिटे
** शारीरिक चाचणी (PET):
पुरुष उमेदवार: 35 किलो वजनासह 100 मीटर चालणे (2 मिनिटांत), 1000 मीटर धाव (4 मिनिटांत).
महिला उमेदवार: 20 किलो वजनासह 100 मीटर चालणे (2 मिनिटांत), 1000 मीटर धाव (5 मिनिटांत).
🖥️अर्ज करण्यासाठी:
अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करा
https://indianrailways.gov.in/railwayboard/view_section.jsp?lang=0&id=0,7,1281
अधिकृत जाहिरातः
https://acrobat.adobe.com/id/urn:aaid:sc:AP:7f05955b-9a4b-4e27-bff4-ba6df8c52b20
• सरकारी नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी वाया जाऊ देऊ नका ! आजच तयारीला लागा आणि अर्ज करा !