बालसंगोपन योजनेअंतर्गत आई किंवा वडील नसलेल्या मुलांना दर महिना रू.2250/- रक्कम balsangopan yojana
बालसंगोपन योजनेअंतर्गत, अद्यापपर्यंत योजनेचा लाभ न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी लागणारे कागदपत्र खालील प्रमाणे
नविन प्रस्ताव माहे एप्रिल महिन्यात जिल्हा बालविकास कार्यालय, जमा करावे
नविन प्रस्ताव सादर करत असताना वरिल प्रमाणे एकूण 11 कागदपत्र असणे आवश्यक आहे, अन्यथा प्रस्तावास मंजुरी मिळत नाही..! सदर योजनेमार्फत लाभार्थ्यांना दर महिना रू.2250/- रक्कम खात्यात जमा केली जाते.
सर्व मुख्याध्यापक /शिक्षकांना विनंती करण्यात येते कि, आपल्या शाळेत दिव्यांग आणि एकल पालक लाभार्थी असल्यास वरिल कागदपत्र
बानसंगोपन योजनेसाठी ब्रागणारे कागदपत्र क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी लागणारे कागदपत्र
➡️बालकाचे आधार कार्ड ड्रझेरॉक्स
➡️पासपोर्ट फोटो 4 (चार)
➡️बालकाचे रहिवाशी
➡️पालकाचे रहिवाशी
➡️बालकाचे बैंक पासबुक झेरॉक्स
➡️आई किंवा वडील बँक पासबुक झेरॉक्स
➡️दिव्यांग प्रमाणपत्र
➡️पालकाचे उत्पन्न प्रमाणपत्र (10 हजाराच्या आतील
➡️पालकांचे मेडीकल फिटनेस
➡️बालकाचे निर्गमउतारा किंवा बौनाफाईड किंवा
➡️जन्मप्रमाणपत्र
➡️बालक व पालकाचा घरासमोरील एकत्रीत फोटो
एकल पालक (आई किंवा बडील मृत्यू असलेल्या विद्यार्थ्यांसाठी लागणारे कागदपत्र
➡️बालकाचे आधार कार्ड झेरॉक्स
➡️ पासपोर्ट फोटो 4 (चार)
➡️बालकाचे रहिवाशी
•➡️पालकाचे रहिवाशी
➡️ बालकाचे बैंक पासबुक झेरॉक्स
➡️• आई किंवा वडील बँक पासबुक झेरॉक्स
➡️ मृत्यु प्रमाणपत्र
➡️पालकाचे उत्पन्न प्रमाणपत्र 70 हजाराच्या आतील
➡️पालकांचे मेडीकल फिटनेस
➡️बालकाचे निर्गमउतारा किंवा बोनाफाईड किंवा जन्मप्रमाणपत्र
➡️बालक व पालकाचा घरासमोरील एकत्रीत फोटो