Badli update बदली पात्र व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्या ऑनलाईन पोर्टलवर अपडेट करणे सुरू
शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेला सुरुवात होत आहे शिक्षकांच्या बदली पात्र व बदले अधिकार प्राप्त याद्या ऑनलाईन वर पोर्टलवर अपडेट करणे सुरुवात झालेली आहे जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठीचे सुधारित धोरण दिनांक १८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार सन २०२४-२५ च्या बदल्या विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी जिल्हांतर्गत शिक्षक बदल्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. तसेच आंतरजिल्हा बदल्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
बदली पात्र व बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या याद्या बदली ऑनलाईन पोर्टलवर अपडेट करणे सुरू आहे.
Eligible Transfer list बदली पात्र शिक्षक यादी
Entitled Transfer list बदली अधिकार प्राप्त शिक्षक यादी
Eligible for difficult round – दुर्गम क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठीची फेरी 7 साठी शिक्षक यादी
शिक्षक बदली पोर्टल अधिकृत लींक येथे क्लिक करा Click here