सेवांतर्गत बी.एड. (P80) शिक्षणक्रम २०२४-२६ प्रवेश कागदपत्र पडताळणी अधिकार पत्राबाबत Authority Letter b.ed documents verification
सेवांतर्गत बी.एड. (P80) शिक्षणक्रम २०२४-२६ प्रवेशासाठीची कागदपत्र पडताळणी विभागीय केंद्रावर दि. ६ ते ९ नोव्हें २०२४ पासून सुरु होणार आहे. बी.एड. प्रवेशासाठी अर्ज करणारे जे प्रवेशेच्छुक अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी वैद्यकीय, तांत्रिक व शासकीय कारणांमुळे उपस्थित राहू शकणार नाही, त्या अर्जदारांनी सोबत जोडलेले अधिकार पत्र (Authority Letter) देऊन, अधिकार प्राप्त व्यक्तीला मूळ कागदपत्र, झेरॉक्स संच व स्वतःचे मूळ आधार कार्ड घेऊन, आपल्या जिल्ह्यांच्या कागदपत्र पडताळणीसाठी दिलेल्या तारखेला संबंधित विभागीय केंद्रावर उपस्थित राहता येईल.
कागदपत्र पडताळणी वेळापत्रक जिल्हा नुसार येथे पहा Click here
मात्र कागदपत्र पडताळणी बाबतची सर्व जबाबदारी ही संबंधित उमेदवाराचीच असेल याची नोंद घ्यावी.