जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांबाबत ग्रामविकास विभागाचे पत्र teacher transfer portal
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांबाबत ग्रामविकास विभागाचे पत्र teacher transfer portal महोदय, उपरोक्त विषयाबाबत आपणांस खालीलप्रमाणे सूचित करण्यात येत आहे :- (अ) जिल्हांतर्गत बदली :- १) जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सन २०२५ करीता, जे शिक्षक दि. ३० जून २०२५ रोजी वयाची ५३ वर्षे पूर्ण करीत असतील, अशा शिक्षकांना विशेष संवर्ग भाग-१ अंतर्गत पात्र ठरविण्यात … Read more