कामाचे टप्पे किंवा प्राधान्यक्रम learning outcomes
कामाचे टप्पे किंवा प्राधान्यक्रम learning outcomes जागतिक दर्जाची शाळा करायचे म्हटले की, वेगवेगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर येऊ लागतात. त्यामध्ये आकर्षित करणाऱ्या परंतु खर्चीक बाबी अधिक असतात. सदयःस्थितीत वाबळेवाडीच्या शाळेला खूप लोक भेट देतात. भेट दिल्यानंतर प्रत्येकाच्या मनात आपण जागतिक दर्जाची तशी शाळा करावी असा विचार येतो. खूप उत्साह संचारतो आणि कामास सुरुवातही होते, परंतु असे … Read more