राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांनाही मिळणार एक करोडचा अपघात विमा state government salary package insurance sbi
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांनाही मिळणार एक करोडचा अपघात विमा state government salary package insurance sbi केंद्र व राज्य सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्याप्रमाणे सॅलरी पॅकेज सुविधेनुसार ज्या शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन खाते स्टेट बँकेत आहेत. अशा सर्व शिक्षकांना आता एक करोडचा अपघात विमा मिळणार असल्याचे भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया भंडाराचे मुख्य प्रबंधक अनुज अग्निहोत्री … Read more