संचमान्यता २०२४-२५ जनरेट झालेले आहे संचमान्यता पाण्यासाठी अधिकृत लिंक उपलब्ध sanchmanyata generete web link
संचमान्यता २०२४-२५ जनरेट झालेले आहे संचमान्यता पाण्यासाठी अधिकृत लिंक उपलब्ध sanchmanyata generete web link उपरोक्त विषयी जिल्हा परिषद शाळेच्या सन २०२४-२०२५ च्या संचमान्यता शासन निर्णय दिनांक १५.०३.२०२४ व अनुषंगिक शासन निर्णयानुसार शिक्षणाधिकारी यांच्या लॉगीनला उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तरी सदर उपलब्ध झालेल्या संचमान्यता तातडीने तपासून शासन निर्णयानुसार पदे अनुज्ञेय झाले आहेत किंवा कसे याबाबत … Read more