August 2024 UGC NET exam यूजीसी नेट परीक्षा सेंटर व शहर अधिकृत लिंकवर पहा

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

August 2024 UGC NET exam यूजीसी नेट परीक्षा सेंटर व शहर अधिकृत लिंकवर पहा

August 2024 रोजी होणारी यूजीसी नेट परीक्षा सेंटर कोणत्या शहरात आले आहे हे पाहण्यासाठी खालील अधिकृत लिंक वर क्लिक करा.

👉👉👉https://ugcnet.ntaonline.in/frontend/web/advancecityintimationslip/index

वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल सदर विंडो मधील application tab समोर आपला Application Number नोंदवा त्याखाली आपली डेट ऑफ बर्थ निवडा व सर्वात शेवटी दिलेल्या निळ्या रंगाच्या Submit बटन वर क्लिक करा आपल्याला ऍडव्हान्स सिटी इंतीमेशन स्लिप दिसून येईल यामध्ये आपला ऑगस्ट 2024 मध्ये होणारा यूजीसी नेट परीक्षेचा पेपर कोणत्या शहरात होणार व कोणत्या शिफ्ट मध्ये होणार हे समजणार आहे तसेच सदर प्रिंट काढू शकता

वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर पुढील प्रमाणे विंडो उघडेल

सदर विंडो मधील एप्लीकेशन नंबर समोर आपला Application Number नोंदवा त्याखाली आपली डेट ऑफ बर्थ निवडा व सर्वात शेवटी दिलेल्या निळ्या रंगाच्या Submit बटन वर क्लिक करा आपल्याला advance सिटी intimation स्लिप दिसून येईल यामध्ये आपला ऑगस्ट 2024 मध्ये होणारा UGC NET परीक्षेचा पेपर कोणत्या शहरात होणार व कोणत्या shift मध्ये होणार हे समजेल सदर स्लिप ची आपण प्रिंट आऊट देखील काढून घेऊ शकता.

Leave a Comment