अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करुन त्यांना इतरत्र बदली देऊन त्यांना सेवेमध्ये समायोजित करण्यासंदर्भात शुद्धिपत्रक atirikta shikshak samayojan process
जि.प.प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करुन त्यांना इतरत्र बदली देऊन त्यांना सेवेमध्ये समायोजित करण्यासंदर्भात शुद्धिपत्रक
शुध्दीपत्रक
उपरोक्त शासन निर्णयातील अ.क्र. ६ मधील व मध्ये परित्यक्त्या/ कुमारिका याऐवजो परित्यक्त्या / कुमारिका / घटस्फोटित महिला असे वाचावे.
सदर शुध्दीपत्रक शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध असून त्यांचा संगणकीय संकेतांक २०१२०४२७११४४२२४२२००१ असा आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,