इयत्ता आठवी कला वर्णनात्मक नोंदी art nondi 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इयत्ता आठवी कला वर्णनात्मक नोंदी art nondi 

वर्ग 8 वी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी विषय – कला

1. विविध स्पर्धातसहभागीहोतो.

2. वर्ग सजावटीसाठी सतत प्रयत्नशील असतो.

3. नृत्याची विशेष आवड आहे.

4. सुंदर नृत्य करतो. चित्रकलेची आवड आहे,

5. आकर्षक चित्रे काढतो.

6. हस्ताक्षर सुंदर ठळक काढतो.

7. कवितांना स्वतच्या चाली लावून म्हणतो.

8. माती काम मन लाऊन आकर्षक करतो.

9. मातीपासून सुबक खेळणी तयार करतो.

10. नाटकाची पुस्तके आवडीने वाचतो.

11. स्वतःच्या कल्पने ने चित्र काढतो.

12. गीताचे साभिनय कृतियुक्त सादरीकरण करतो.

13 सार्वंदाचे सादरीकरण उत्तम रित्या करतो.

14. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उत्तम करतो.

15. राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होते.

16. वैयक्तिक गीत गायन उत्तम करतो.

17. गीत गायन स्पर्धेत सहभागी होतो..

18. सामुहिक गीत गायनात सहभागी होतो.

19. नाट्यीकरणात सहभागी होतो.

20. मूक अभिनय सादर करतो.

21. आवडीच्या वस्तूवर सुंदर नक्षीकाम करतो.

22. पाहिलेल्या घटनांचे हुबेहूब वर्णन करतो.

23. समूहगीत गायनात सहभागी होतो.

24. स्वतच्या आवडीच्या वस्तूचे सुबक रेखांकन करतो.

25. आत्मविश्वासानेभाषणामध्ये सहभागी होते.

26. आत्मविश्वासाने नाटकामध्ये सहभागी होते.

27. आत्मविश्वासाने नाटकामध्ये सहभागी होते.

28. कलेचे विविध प्रकार समजून घेतो.

29. मनातील भावव कल्पना चित्राद्वारे रेखाटतो.

30. चित्रात रंग भरताना रंगसँगती ओळखतो.

31. चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेतो.

32. कलात्मक दृष्टीकोन ठवतो.

33. विविध कलाप्रकारातील कौशल्य प्राप्त करतो.

34. कलेविषयी मनापासून प्रेम बाळगतो.

35. मातीपासून विविध आकार बनवतो.

36. कला शिक्षणाचे महत्व समजून घेतो.

37. विविध स्पर्धातसहभागीहोतो.

38. वर्ग सजावटीसाठी सतत प्रयत्नशील असतो.

39. नृत्याची विशेष आवड आहे.

40. सुंदर नृत्य करतो. चित्रकलेची आवड आहे.

41. चित्राचे विविध प्रकार ओळखतो.

42. साँस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतो.

43. कार्यक्रमात वैयक्तिकनृत्य सादर करतो.

44. कार्यक्रमात सामूहिक रीत्या नृत्य सादर करतो.

45. चित्रात सुंदर आकर्षक रंग भरतो.

46. गीते तालासुरात व्यवस्थित सादर करतो.

47. निरनिराळ्या स्वरालंकाराची माहिती घेतो.

48. संगीताबदद्ल अभिरुची बाळगतो.

49. चित्रकलेत रुची घेतो, आवडीने चित्र काढतो.

50. विविध नृत्य प्रकारची माहिती सांगतो.

वर्ग 8 वी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन अडथळ्याच्या – नोंदी विषय – कला

1. निरनिराळ्या स्वरालंकाराची माहिती घेत नाही.

2. सँगीताबदद्ल अभिकची बाळगत नाही.

3. चित्रकलेत कची घेत नाही.

4. विविध नृत्य प्रकारची माहिती सांगत नाही.

5. टाळ्या वाजवून संगीतमय नाद निर्माण करत नाही.

6. आवडीच्या वस्तूवर सुंदर नक्षीकाम करत नाही.

7. पाहिलेल्या घटनांचे हुबेहूब वर्णन करत नाही.

8. समूहगीत गायनात सहभागी होत नाही.

9. स्वतःच्या आवडीच्या वस्तूचे सुबक रेखांकन करत नाही.

10. आत्मविश्वासाने भाषणामध्ये सहभागी होत नाही.

11. आत्मविश्वासाने नाटकामध्ये सहभागी होत नाही.

12. आत्मविश्वासाने नाटकामध्ये सहभागी होत नाही.

13. कलेचे विविध प्रकार समजून घेत नाही.

14. मनातील भाव व कल्पना चित्रात रेखाटत नाही.

15. चित्रात रंग भरताना रंगसंगती ओळखत नाही.

16. सर्व चित्रे सुंदर काढत नाही.

17. चित्राचे प्रमाणबद्ध रेखांटन करत नाही.

18. मुक्तहस्त कलाकृतीची रचना करत नाही.

19. रंगाच्या छटातील फरक ओळखत नाही.

20. चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेत नाही.

21. कलात्मक दृष्टीकोन ठवत नाही.

22. विविध कौशल्य प्राप्त करत नाही.

23. कलेविषयी मनापासून प्रेम बाळगत नाही.

24. मातीपासून विविध आकार बनवत नाही.

25. कला शिक्षणाचे महत्व समजून घेत नाही.

Leave a Comment