इयत्ता सातवी कला वर्णनात्मक नोंदी art nondi
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन वर्णनात्मक -नोंदी विषय – कला
1. चित्राचे विविध प्रकार ओळखतो.
2. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतो.
3. कार्यक्रमात वैयक्तिकनृत्य सादर करतो.
4. कार्यक्रमात सामूहिक रीत्या नृत्य सादर करतो.
5. चित्रात सुंदर आकर्षक रंग भरतो.
6. गीते तालामुशत व्यवस्थित सादर करतो.
7. निरनिराळ्या स्वरालंकाराची माहिती घेतो.
8. संगीताबदद्ल अभिरुची बाळगतो.
9. चित्रकलेत कची घेतो, आवडीने चित्र काढतो.
10. विविध नृत्य प्रकारची माहिती सांगतो.
11. विविध स्पर्धातसहभागीहोतो.
12. वर्ग सजावटीसाठी सतत प्रयत्नशील असतो.
13. नृत्याची विशेष आवड आहे.
14. सुंदर नृत्य करतो. चित्रकलेची आवडआहे,
15. आकर्षक चित्रे काढतो.
16. हस्ताक्षर सुंदर ठळक काढतो.
17. कवितांना स्वतच्या चाली लावून म्हणतो.
18. कथा सांगताना भावना अचूक व्यक्त करतो.
19. माती काम मन लाऊन आकर्षक करतो.
20. मातीपासून मुबक खेळणी तयार करतो.
21. स्वतःच्या कल्पने ने चित्र काढतो.
22. गीताचे साभिनय कृतियुक्त सादरीकरण करतो.
23 सार्वंदाचे सादरीकरण उत्तम रित्या करतो.
24. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उत्तम करतो.
25. राष्टीय कार्यक्रमात सहभागी होते.
26. वैयक्तिक गीत गायन उत्तम करतो.
27. गीत गायन स्पर्धेत सहभागी होतो.
28. सामुहिक गीत गायनात सहभागी होतो.
29. नाट्यीकरणात सहभागी होतो.
30. मूक अभिनय सादर करतो.
31) मुक्तहस्त कलाकृतीची रचना करतो
32) रंगाच्या छटातील फरक ओळखतो
33) चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेतो
34) चित्राच्या स्पर्धेत सहभाग घेतो
35) कलात्मक दृष्टीकोन ठेवतो
36) विविध कलाप्रकारातील कौशल्य प्राप्त करतो
37) कलेविषयी मनापासून प्रेम बाळगतो
38) वर्ग सजावट करतो
39) मातीपासून विविध आकार बनवितो
40) स्व निर्मितीतून आनंद मिळवितो
41) नृत्य, नाट्य व गायन मध्ये सहभाग घेतो.
42) सुचविलेल्या विषयावर जलद रेखाटन काढतो.
43) दिलेल्या साहित्याचा योग्य वापर करतो.
44) पाहिलेल्या व्यक्तीची हुबेहूब नक्कल करतो.
45) दिलेल्या कार्यासाठी लागणा-या साहित्याची माहिती सांगतो.
46) मातीपासून सुबक वस्तू बनवतो.
47) चित्राचे विविध प्रकार ओळखतो व चित्र काढतो.
48) नाटकांची पुस्तके वाचन करतो.
49) कथा वाचताना आवडीनुसार निवड करतो.
50) हस्ताक्षर मुढर व रेखीव काढतो.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन अडथळ्याच्या – नोंदी
विषय – कला
१) वर्ग सजावटीत भाग घेत नाही.
२) चित्र काढण्यास कैटाळा करतो.
३) कृतीचा सराव मन लावून करत नाही.
४) मातीकामात जराही रस घेत नाही.
५) इतरांना कृती कताना मदत करत नाही.
६) सुचवलेल्या कृती चूकीच्या पध्दतीने करतो.
७) चित्राचे विविध प्रकार ओळखता येत नाहीत.
८) सुचवलेले गीत गायन करत नाही.
१) कागद काम करत नाही, चूका करतो.
१०) चिञ रंगवताना रंग व वेळ वाया घालवतो.
११) सूचवलेल्या नृत्याचा प्रकार करता येत नाही.
१२) सुचवलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करता येत नाही.
१३) दिलेले संवाद व्यवस्थित म्हणत नाही.
१४) संवाद नक्कल करताना लाजतो.
१५) सुचवलेल्या चित्रावर रंगकाम करता येत नाही.
१६) कृतीचा सराव निष्काळजीपणे करतो.
१७) कागद काम करताना कागदाचा वापर नीट करत नाही.
१८) कृतीचा सराव निष्काळजीपणे करतो.
१९) गीत गायन करताना हवभाव हालचाली करत नाही.
२०) सुचवलेले कृतीचे सादरीकरण करता येत नाही.
२१) सुचवलेल्या कृतीची माहिती सांगता येत नाही.
२२) विविध चित्राचे प्रकार ओळखता येत नाहीत.
२३) सुचवलेल्या कलाकृतीचा उपयोग सांगता येत नाही.
२४) वर्गकार्य व उपक्रमात भाग घेत नाही.
२५) मित्रासोबत सहकृतीत भाग घेत नाही.