मुख्याध्यापकांना दिर्घ सुट्टीच्या कालावधीत कराव्या लागणा-या कामाबराल अर्जित रजा अनुज्ञेय arjit leave for headmaster
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पदोव्रतीप्राप्त मुख्याध्यापकांना दीर्थ सुट्टीच्या कालावधीत कराव्या लागणा-या कामाबराल अर्जित रजा अनुज्ञेय वाचत
संदर्भ महाराष्ट्र शासन ग्राम विकासविभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०२०/प्र.क्र. ७६/ आग्या. १८ मुंबई दिनांक ०६ डिसेबर २०२२
वरील विषयी व संदभीय आपणास सुचित करण्यात येते की. आपल्या कार्यालया अंतर्गत पदोव्रती मुख्याध्यापक यांचे दीर्घ सुट्टीच्या कालावधीत कराव्या लागणा-या कामाबद्दल अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ मिळणे बाबत विनंती अर्ज या कार्यालयास प्राप्त झालेले आहेत.
वित्त विभागाच्या शासन निर्णय दिनांक ०६/१२/१९९६ शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळेतील पदोन्नती प्राप्त मुख्याध्यापकांचे पद दीर्घ सुट्टी काळातही कर्तव्यार्थ असणारे पद म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील पदोन्नती प्राप्त मुख्याध्यापकांना प्रत्येक कैलेंडर वर्षात महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ च्या नियम क्रमांक ५४ मधील तरतुदीप्रमाणे १५ दिवस अर्जित रजा खालील अटी व शतीच्या अनुशेय राहोल
५. मुख्याध्यापकांना काम नसतांना सुट्टीच्या कालावधीत शाळेत हजर राहण्या बाबत सक्ती करण्यात येऊ नये. अथवा त्यासाठी वेतन कपात करण्यात येवू नये.
६. सुट्टीच्या काळात शालेय कार्यालयीन कामकाज ज्या दिवशी केले जाईल त्या दिवशी मुख्याध्यापकाने हजेरी पत्रकावर सही करणे आवश्यक आहे. ७. सुट्टीच्या कालावधीमध्ये मुख्याध्यापकांनी केलेल्या कामाच्या प्रयोजनार्थ १५ दिवसांची विशेष अर्जित रजा अनुज्ञेय
आहे. म्हणजेच किमान ३० दिवस कार्यालयात उपस्थित्राहून काम करणे अपेक्षित आहे. माज शाळेत उपस्थित
असल्याच्या दिवशी पुर्ण वेळ उपस्थिती आवश्यक आहे. असे नाही एकंदरीत कामाच्या व्याप्तीनुसार उपस्थितो आवश्यक ठरेल. ८. मुख्याध्यापक सुट्टीच्या कालावधीत अनुपस्थित राहील्यास त्यांना देय अर्जित रजा मान्य होणार नाही. शिवाय शाळेची
निकडीची व महत्वाची कामे वेळेत पार न पाडल्यास मुख्याध्यापकांना दोषी धरुन त्यांच्यावर गट शिक्षणाधिकारी/शिक्षणाधिकारी हे शिस्तभंग विषयक कारवाई करु शकतील. तरी महाराष्ट्र शासन ग्राम विकासविभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०२०/प्र.क्र.७६/आस्था. १४ मुंबई
दिनांक ०६ डिसेंबर २०२२ अन्वये शासन निर्णयाचे काटेकोरपणे पालन करुन पदोन्नती प्राप्त मुख्याध्यापकांच्या अर्जित रजेबाबत बाबत कार्यवाही करण्यात यावी. निष्काळजीपणा अथवा चुकीच्या नोंदी घेतल्याचे आढळून आल्यास शिस्त व अपिल नियमान्ये कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
१) जिलोक शंकरलाल आडेकर सेनि. मुअ. ता. जालना. २ (नामदेव महादेवराव चाटे. सेनि मुअ ता.अंबड, ३) श्री एस पी. शेडोळकर सेनि मुअ, घनसावंगी ४) श्री हुसे पी एन. संनि मुअ. अंबड ५) जोगस व्हि एम सेनि मुअ ता अंबड ६) श्री आर बी वैद्य सेनि मुअ ता. बदनापूर, ७) काशिनाथ काळूजी डोईफोडे सेनि मुअ. ता.जाफ्राबाद ८) श्री शामराव फकीरा गवळी सेनि मुअ ता. भोकरदन ९) श्री हिवाळे जनार्धन रखमाजी सेनि. मुअ ता. भोकरदन वरील शिक्षकांचे अर्ज वा कार्यालयास प्राप्त झालेले आहेत. संबंधीतास तसे आपल्या स्थरावरुन कळविण्यात यावे.