लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त विनम्र अभिवादन


Lokshahir Annabhau sathe लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी  सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते साठे हे शाळेत शिकलेले नव्हते केवळ दीड दिवस ते शाळेत गेले नंतर तेथील सवर्णानद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली त्यांनी दोन लग्न केले त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे तर दुसरी जयवंत बाई साठे या होत त्यांना एकूण तीन आपत्य होती ज्यांचे नाव मधुकर शांता आणि शकुंतला होते त्यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या कादंबऱ्या कथा लिहिल्या अनेक कथांमधून त्यांनी समाजातील रूढी परंपरा अंधश्रद्धा माजलेले होत्या त्यांना थारा न देण्याचे काम केलं. 1959 मध्ये लिहिलेली फकीरा ही कादंबरी आजही प्रसिद्ध आहे 1961 मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार दिला होता. महाराष्ट्र सरकारनेही त्यांचा कार्याचा त्यांच्या लेखणीचा खूप मोठा असा सन्मान केला आहे त्यांच्या जिल्ह्यातील म्हणजे सांगली जिल्ह्यातील वाटेगाव तालुका वाळवा येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जन्म गावी व त्यांच्या राहत्या घरी तत्कालीन सरकारने उभारलेली त्यांच्या जीवनात होईल जीवन चरित्राची शिल्पसृष्टी महाराष्ट्रातील लोकांचे आकर्षण बनली आहे वाटेगाव ग्रामपंचायत व अण्णाभाऊ साठे कुटुंबीयांकडून त्याची देखभाल केली जाते वाटेगावात जन्मलेल्या अण्णाभाऊंचे खूप कमी शिक्षण झाले कुटुंब चालविण्यासाठी त्यांच्या वडिलांनी मुंबई गाठली होती पाई 2२७ मैलाचा प्रवास करून ते मुंबईला पोहोचले त्या ठिकाणी चिराग नगर घाटकोपर येथे पत्र्याच्या घरात राहून लोकशाहीर आण्णाभाऊंनी फकीरा चित्र या आजारावर कादंबऱ्या काही कथासंग्रह लिहिले संयुक्त महाराष्ट्राचे चळवळीत मुंबई सह महाराष्ट्र मराठी भाषिक राज्याचे निर्मिती करण्यासाठी लालबावटा कलापतकाच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी पहाडी आवाजाने महाराष्ट्रभर फिरून जनजागरण केले महाराष्ट्राला मोठे योगदान या साहित्यिकांनी दिले अवघे पन्नास वर्षाच्या आयुष्य त्यांना लाभले होते परंतु त्यांच्या कुटुंबीयांची व वारसाची मोठी परवड झाली अण्णाभाऊ साठे यांना मधुकर एकच मुलगा तोही अकाली वारला मधुकर यांची पत्नी म्हणजे अण्णाभाऊंची सून सावित्री पदरात चार मुली येऊन वाटेगावात राहते तीन मुलींची विवाह झाले 1996 ते 97 मध्ये युती सरकारने सेने रस्त्यालगत अण्णाभाऊ साठे यांचा अर्ध पुतळा व स्मारक उभारले काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारने 2008 मध्ये त्यांच्या राहत्या घराची केली घराभोवतीच्या रिकाम्या जागेत शिल्पसृष्टी उभारली त्यांचे बालपण शालेय सोहळ्या बरोबरचे जीवन मुंबईतील जीवन विवाह संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील जनजागरण रशिया प्रवास असे विविध प्रसंग या शिल्पसृष्टीत साकारली स्मारकाच्या मागील जागेत बहुजन समाज पक्षाच्या काशीराम व मायावती यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या वारसांना घर बांधून दिले राज्यभरातील कार्यकर्ते या ठिकाणी येऊन त्यांचे चरित्र अभ्यासतात जत ठिकठिकाणी दिली जाते भारतीय स्टेट बँकेत काही रक्कम ठेव स्वरूपात ठेवली आहे प्रति महिना 1400 रुपये व्याज मिळते त्यावर श्रीमती सावित्री साठी यांची व कुटुंबाची गुजरात चालते अण्णाभाऊंचे आम्ही वारसदार आहोत याचा आम्हाला अभिमान आहे बँकेतील व्याज व प्रसंगी मंजुरी करून गुजरात सुरू आहे कायमस्वरूपी उत्पन्नाचा वेगळा मार्ग मिळायला हवा श्रीमती सावित्री साठी अण्णाभाऊंची सून यांनी सांगितले.साठेंच्या लघुकथांचा संग्रह देखील आहे ज्यामध्ये मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि भाषांतरित केल्या गेल्या आहेत कादंबरी आणि लघुकथा यांच्या व्यतिरिक्त साठे यांनी नाटक रशियातील भ्रमंती 12 पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील दहा गाणी लिहिली साठ्यांच्या पोवाडा आणि लावणी यासारख्या लोककलात्मक कथा शैलींच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले होते व त्यांचे कार्य अनेक समुदायापर्यंत पोहोचण्यास मदत झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या फकीरामध्ये साठेंनी आपल्या समुदायाला पूर्ण भूक मरी पासून वाचवण्यासाठी ग्रामीण रुढी वारी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध करणाऱ्या नायक फकीराला चित्रित केले आहे नायक आणि त्याच्या समुदायाला नंतर ब्रिटिश अधिकारी द्वारे अटक आणि छळ दिला जातो आणि अखेरीस फकीराला फाशी देऊन ठार मारले जाते अशा या फकीरा कादंबरीचे वर्णन डोळ्यासमोर उभे होते त्या फकीराला फकीरा या पात्राला त्यांनी न्याय देण्याचे काम केले आहे मुंबईमधील शहरी पर्यावरणाने त्यांच्या लेखनावर लक्षणीय प्रभाव टाकला त्यांनी तो डायसोपियन परिवाराच्या रूपात दाखवला त्यांनी त्यांच्या मुंबईची लावणी आणि मुंबईचा गिरणी कामगार या दोन गाण्यातून मुंबईला दूर व्यवहारी शोषणाकारी असमान अन्यायपूर्ण असे म्हटले आहे अण्णाभाऊ साठे समाज सुधारक होते लोकशाहीर तर त्यांनी ओळख मिळालीच होती परंतु ते लोककवी पण होते लोकांच्या लोकांवर होणारे अन्याय अत्याचार त्यांनी सरकार पुढे मांडण्याचे काम केलं ते एक उत्तम लेखक देखील होते कुठलीही शाळा न शिकणारा माणूस खूप मोठमोठे ग्रंथ लिहितो हे त्यांचं वैशिष्ट्य होतं त्यांनी लिहिलेले पोवाडे त्यांनी लिहिलेले गीते आजही चित्रपटांमध्ये आपल्याला ऐकायला मिळतात शिवाजी महाराजांवर देखील त्यांनी पोवाडा लिहिलेला आहे अतिशय गरीब परिस्थितीमध्ये त्यांचं बालपण गेलं पोटाला दोन वेळेस जेवण देखील मिळत नव्हतं पण तरीही समाजातील चालीरीतींना रूढी परंपरांना फाटा देत त्यांनी परिस्थितीचा अभ्यास करून ती परिस्थिती लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला त्यांचा जन्म जरी अस्पृश्य समाजामध्ये झालेला असला तरीदेखील त्यांचं कार्य हे खूप असे आघात आहे त्यांनी आपलं कार्य आपल्या लेखणीमधून टाकून दिलं त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या कृतिशील कृतिशील तेवर आधारलेले होते साठे हे मार्क्सवादी आंबेडकरवादी विचारसरणीचे होते सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा विचारसरणीचा प्रभाव होता दलित दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना राजश्री अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे समाजाला देशाला महाराष्ट्राला प्रेरणादायी ठरले त्यांचे साहित्य हे परिवर्तनवादी होते परिवर्तनाला दिशा देणारे चालना देणारे ठरले होते महाराष्ट्राचे एकूण जडणघडणीमध्ये या परिवर्तनात या साहित्याचे योगदान हस अतिशय अग्रगण्य मानले जात आहे आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजवण्याचे काम शाहीर आण्णाभाऊ साठे शाहीर अमर शेख आणि शाहीर धनगवानकर यांनी केले मुंबई मराठवाडा विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र तसेच सीमा भागातील अनेक ठिकाणी शायरांनी आपल्या लालबाव टाकला बदकाचे कार्यक्रम सादर केले होतेअसा वारसा त्यांना त्यांच्या गावाकडून खऱ्या अर्थाने त्यांच्यावर साहित्याची संस्कार केले त्यांच्या लेखणीतून जन्मलेले साहित्य आणि कलाकृतीमध्ये देखील या भागातील संदर्भ पाहायला मिळतात. आपल्या गरीब परिस्थितीमुळे अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या मूळ गाव सोडावं लागलं होतं नोकरीच्या शोधात त्यांनी वाटेगावहून थेट मुंबईपर्यंत पायी प्रवास केलेला होता. मुंबईत आल्यावर जे भेटेल ते काम त्यांनी केलं. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी दुसऱ्याच्या हाताखाली राहून काम केलं लोकांना मदत करण्याचे काम केलं जे मिळेल ते काम करायचं आणि आपला उदारनिर्वाह भागवायचा हे त्यांनी ठरवलं अनेक वेळा छोटी मोठी कामे केली कधी मदत निसाचे काम केलं कधी चित्रपटगृहाच्या बाहेर उभा राहून सुरक्षारक्षकाचा काम देखील त्यांनी केलं आपलं आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी काही काळ बुटांना पाणी देण्याचे काम देखील केलं त्या काळामध्ये त्यांना नायगाव मिल आणि कोहिनूर मिल मध्ये चांगल्या प्रकारचे काम मिळालं याच ठिकाणाहून खऱ्या अर्थाने त्यांच्या कामगार चळवळीचा त्यांच्याशी संबंध आला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी लिहिलेली माझी मैना गावावर राहिली हे गीत अतिशय प्रसिद्ध झालं या प्रसिद्ध गीतातून त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या भावना मांडण्याचे मांडण्याचा प्रयत्न केला अण्णाभाऊंचा हे गीत म्हणजे खूप असं मोठ्या प्रमाणावर गाजलं अण्णाभाऊंच्या या गीतामुळे चळवळीत सहभागी असलेल्या प्रत्येकाच्या ओठांवर हेच गीत होतं शाहीर विठ्ठल उमप किंवा अनंत शिंदे यांच्या आवाजातील हे गीत ऐकलं तर आजही अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या ६० ते ७० वर्षानंतर देखील हे गीत आजही तेवढेच लोकप्रिय आहेत आणि हीच अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीची जादू म्हणावी लागेल आज अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने माझी मैना गावावर राहिली या गीताची कल्पना त्यांना कशी सुचली असेल हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत सुरुवातीला हे समजून घेणे महत्त्वाचा आहे की माझी महिनाही एक छक्कड असून तो एक लावणीचा प्रकार आहे छक्कड हा प्रकार फळात सादर केला जातो संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर चपखल भाष्य करणारी ही कदाचित मराठीतील पहिली राजकीय छक्कड असावी असे काही अभ्यासाकांचे मत होत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मुंबईतील फाउंटन आणि बेळगाव येथील झालेल्या आंदोलनात शेकडो लोकांनी आपलं रक्त सांडलं या लढ्यामुळे महाराष्ट्राला मुंबई तर मिळाली पण बेळगाव आणि कारवार हा सीमा वरती भाग महाराष्ट्रात येऊ शकला नाही विसर या लढ्यात सहभागी असलेल्या नेत्यांसह अण्णाभाऊंच्याही मनात होती आणि त्यातूनच माझी मैना या चक्कर चा जन्म झाला बेळगाव आणि कारा व आर या भागांमध्ये अण्णाभाऊंनी उल्लेखनीय असे काम केले अण्णाभाऊ यांनी लिहिलेल्या माझी मैना या गीतातील महिनाही अतिशय सुंदर असून तिच्या सौंदर्याचा वर्णनही त्यांनी अतिशय छान शब्दांमध्ये केला आहे या लढ्यात आपलं गाव सोडून सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या मनातील भावना अण्णाभाऊ साठे यांनी शब्दांमध्ये अतिशय प्रभावीपणे टिपले आहे मराठी साहित्याचे जाणकार आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अभ्यासक सांगतात की माझी मैना ही चक्कर महाराष्ट्रात येऊन शकलेल्या बेळगाव आणि कारवार या भागाचे प्रतिक आहे कारण हा भाग देखील अतिशय सुंदर आहे हा भाग महाराष्ट्रापासून तुटला तेव्हा दोन जीव एकमेकांपासून वेगळे झाल्याच्या भावना चळवळीतील नेत्यांमध्ये होत्या आणि त्या अण्णा भाऊंनी या गीतातून सादर केल्या होत्या या गीतात अण्णाभाऊंनी या लढ्याचं देखील वर्णन केलेलं आहे त्यावेळी ची मुंबईतील आर्थिक परिस्थिती राजकीय परिस्थिती आणि फाउंटन चा लढा अशा अनेक प्रसंगाचा देखील वर्णन केला आहे बेळगाव आणि कारवार हा सीमा भाग अजूनही महाराष्ट्रात आलेला नाही त्यामुळे राघू आणि महिना यांची भेट कधी होईल याची लोक आजही वाट बघत आहेत त्यामुळे अण्णाभाऊंची छककड तेवढीच समर्पक वाटते. साठे यांचा पोवाडा आणि लावणी सारख्या लोककथांच्या शैली वापरामुळे त्यांचे कार्य बऱ्याच समुदायांमध्ये लोकप्रिय झाले फकीरामध्ये साठे यांनी फकीरा नावाचे नाटकातून आपल्या समाजाला पूर्णपणे उपासमारी पासून वाचवण्यासाठी ग्रामीण ऑर्थो-डॉक्स सिस्टम आणि ब्रिटिश राजविरुद्ध बंड केले नायक आणि त्यांच्या समुदायाला नंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी अटक केली छळ केला आणि पत्र्याला फाशी दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चे शिकवणुकींना अनुसरात दलित कार्याकडे वळले आणि दलित व कामगारांच्या जीवनातील प्रकाश टाकण्यासाठी त्यांच्या कथांचा वापर केला 1985 मध्ये बॉम्बे मध्ये स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात आपल्या उद्घाटन भाषणात त्यांनी म्हटले की पृथ्वीही शेषनागाच्या मस्तकावर ठरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर चाललेली आहे यातून त्यांनी जागतिक संरचनामध्ये दलित आणि कामगार वर्गाचे महत्त्व स्पष्ट केले या काळातील बहुतांशी दलित लेखकांच्या विपरीत साठेंची कार्य बौद्ध धर्म आयोजन मार्क्सवादाच्या प्रभावाखाली होते त्यांनी म्हटले आहे की दलित लेखकांना सध्याच्या संसारिक व हिंदू अत्याचारापासून दलितांना मुक्त करणे आणि त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे कारण दीर्घकालीन पारंपारिक साधना त्वरित नष्ट केले जाऊ शकत नाही.महाराष्ट्रातील अण्णाभाऊ साठे दलितांसाठी आणि विशेषतः मांग जातीसाठी एक प्रतीक बनले आहेत लोकशाही पुढे येण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना 1985 मध्ये झाली आणि मानवी हक्क अभियान च्या स्थानिक शाखांमधील महिलांनी बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीबाई फुले जयंती आयोजित केली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीसारखे राजकीय पक्षांनी मांग यांच्याकडून निवडणूक पाठिंबा मिळवण्याच्या उद्देशाने त्यांची प्रतिमा लावण्याचे प्रयत्न केले एक ऑगस्ट २००२ रोजी साठे यांची इंडिया पोस्ट ने आज चार रुपये टपाल तिकीट जारी करून स्मरण केले पुण्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक आणि कुर्ला येथील उड्डाणपूल यासह इमारतीचे नाव त्यांच्या नावावर आहे. महाराष्ट्र शासनाने देखील अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा त्यांच्या लेखणीचा गौरव करून त्यांना सन्मान देण्याचे काम चालू आहे.

Leave a Comment