आनंददायी शनिवार उपक्रम यादी दप्तरमुक्त शनिवार उपक्रमांतर्गत घ्यावयाच्या कृती ananddayi shanivar upkram yadi
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉👉👉👉👉आनंददायी शनिवारमध्ये शिक्षक मुख्याध्यापक यांची भूमिका Click here
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉👉👉👉👉आनंददायी शनिवार इयत्ता 1 ली व 2 री उपक्रम माहिती click here
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉👉👉👉👉आनंददायी शनिवार इयत्ता 3 री ते 5 वी उपक्रम माहिती click here
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉👉👉👉👉आनंददायी शनिवार इयत्ता 6 वी ते 8 वी उपक्रम माहिती click here
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
शाळा उपक्रम
नवागत स्वागत
वृक्षारोपन
हस्तलिखित
वर्ग सुशोभन
प्रकट वाचन
अध्ययन कोपरे
वाढदिवस शुभेच्छा
व्यक्तिमत्व विकास
कौतुक समारंभ
अल्पबचत बँक
शैक्षणिक सहली
क्षेत्रभेट
ग्रंथालय वापर
शैक्षणिक साहित्य निर्मिती
शालेय स्वच्छता
फिरते वाचनालय
तरंग वाचनालय
बालसभा
बाल आनंद मेळावा
जयंती, पुण्यतिथी साजरी करणे
जाणेय अभिलेख
दिनांकाचा पाढा
मराठी पुस्तके
प्रयोग शाळा वापर
आरोग्य तपासणी
हळदी कुंकू
प्रगत संक्षणिक महाराष्ट्र
दिक्षा ॲप
कृती कार्यक्रम आराखडा
जनरल नॉलेज टेस्ट
संगणक शिक्षण
गीतमंच
हस्ताक्षर सुधार
स्वच्छ, सुंदर शाळा
इंग्रजी स्पेलिंग पाठांतर
शालेय बाग
शालेय उपस्थिती सुधारणा
टाकाऊ पासून टिकाऊ
सामुदायिक कवायत
मनोरे
योगासने
बोलक्या भिंती
आनंददायी फलक
ई-लर्निंग
विविध स्पर्धा
क्रीडा स्पर्धा
हस्ताक्षर स्पर्धा
पाठांतर स्पर्धा
नृत्य -नाट्य स्पर्धा
रांगोळी स्पर्धा
वक्तृव स्पर्धा
निबंध स्पर्धा
स्मरणशक्ती स्पर्धा
प्रश्न मंजुषा
इंग्रजी स्पेलिंग हजेरी
सुंदर कोण
सामान्य ज्ञान
विविध दिन साजरे
बागकाम
परसबाग
नाविण्यपूर्ण उपक्रम
शिक्षक स्वत; कल्पक असल्यामुळे शाळेल विविध उपक्रम राबवतात. शाळांमध्ये स्थानिक, भौगोलिक सामाजिक परिस्थिती स्तर विचारात घेऊन विविध उपक्रमांचे आयोजन करत असतात. या उपक्रमांमुळे शिक्षक-विद्यार्थी, शिक्षक-पालक व समाज यांच्यामधील सहसंबंध सकारात्मक होतात. मुलांची एकाग्रता वाढावी, त्यांना सलगपणे बसण्याची सवय लागावी यासाठी काही छोटे छोटे खेळ/उपक्रम घेता येतात. त्यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढते. त्याचा स्पर्धा परीक्षेसाठी उपयोग होतो. गावाला शाळा आपली वाटते व शाळेला गाव आपले वाटते. पर्यायाने मुलांचा, शाळेचा आणि गावाचा विकास होतो.
शालेय शिक्षण वेबसाईट
MY YOUTUBE
वर्षभरात तालुक्यातील सर्व जि.प. व्यवस्थापनाच्या शाळां खालील उपक्रम राबविणार आहेत.
1. दैनंदिन उपक्रम
1) मुलांचे वाढदिवस साजरा करताना पुस्तक भेट देणे/घेणे.
2) वर्ग उपस्थिती ध्वज.
3) आजचे राजकुमार व राजकुमारी स्वच्छ व टापटीप
गणवेश इ.
4) गृहपाठ तपासणी रोज करून प्रोत्साहनपर 1 ते 5 स्टार देणे.
5) विदयार्थ्यांसाठी गृहपाठ डायरी विकसित करणे व
पालकांची स्वाक्षरी घेणे.
6) मधल्या सुटटीत कवितांची/पाढ्यांची कॅसेट
लाऊडस्पीकरवर लावणे.
7) वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचे गायन करणे.
8) दररोज मुलांना उपयुक्त असे अवांतर वाचन करावयास
पुस्तके उपलब्ध करून देणे.
9 शंकांचे निरसन करणे.
) शाळा सुटण्यापूर्वी दिवसभरातील घटकांचे विदयार्थी
10) गुरूजनांना अभिवादन / वर्गमित्रांसोबत हस्तांदोलन.
2. साप्ताहिक उपक्रम :-
विशेष शनिवार दप्तर मुक्त शाळा उपक्रम राबवता येईल.
ताज्या घडामोडी
१ ) योगासाने
२) कवायत
३) गाणी, कविता
४) पाढे पाठांतर
५ ) कार्यानुभव उपक्रम
६) कला उपक्रम
विशेष शनिवार
(दप्तराविना शाळा उपक्रम (प्रत्येक आठवडयाचा शनिवार)
1) योगासने / सूर्यनमस्कार
2) अवांतर वाचन / प्रकट वाचन तास
प्रत्येक शनिवारी वेळेच्या उपलब्धतेनुसार शाळेच्या आवारातील वनस्पती, रोपे नवीन लावणे / काळजी घेणे इ. विषयी उपक्रम राबविणे.
3. सहशालेय / मासिक उपक्रम
1.जून
राबविण्याचे उपक्रम
नवागतांचे स्वागत, पालकसभा, राजमाता जिजाऊ
पूण्यदिन, सामाजिक न्याय दिन 26 जून, मातृपितृ दिन वृक्षारोपन व दिंडी, गुरूपौर्णिमा, लोकसंख्या विस्फोट
2.जुले
दिन 11 जुलै, दिंडी सोहळा.
3.ऑगस्ट
छोटी परिसर सहल, स्वातंत्र्य
दिन, रक्षाबंधन, गोपाळकाला, लोकमान्य टिळक
पुण्यतिथी, आण्णाभाऊ साठे जयंती, ऑगस्ट क्रांती दिन शिक्षक दिन, गणेशोत्सव, मातीचे गणपती, पावसाळी
4.सप्टेंबर
शालेय क्रिडा स्पर्धा, हिंदी दिन 14 सप्टें.
5.ऑक्टोबर
म. गांधी जयंती, भोंडला, विजयादशमी
पाटीपूजन, संततुकडोजी महाराज पुण्यतिथी, शारदोत्सव साजरा करणे, मातीचे किल्ले, आकाश कंदील.
6.नोव्हेंबर
यशवंतराव चव्हाण पुण्यतिथी, बालदिन पं. नेहरू
7.जयंती, म. फुले पुण्यतिथी, विज्ञान प्रदर्शन तयारी, बाजार डिसेंबर शैक्षणिक सहल, शिवप्रताप दिन, डॉ. आंबेडकर महानिर्वाण दिन, विज्ञान प्रदर्शन भेट व नियोजन, क्रिडास्पर्धा, भेटकार्ड तयार करणे.
8.जानेवारी
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती, प्रजासत्ताकदिन, सांस्कृतिकका
3. वार्षिक उपक्रम
1. गांडूळखत निर्मिती, परसबाग, तुळसबाग तयार करणे.
2. वृक्षारोपन, शेतीच्या कामात प्रत्यक्ष शेतक-यास मदत करणे (मी शेतकरी)
3. पाण्याची बचत, रेन हार्वेस्टींग, पाणी शुध्दीकरण
4. सांस्कृतिक कार्यक्रम
5. हस्तलिखीत तयार करणे. ग्रंथ प्रदर्शन.
6. माझी बचत बँक. बँका, पोष्ट ऑफीस, पतपेढी भेट
7. शालेय लेझीम पथक. झांजपथक, स्काऊट गाईड पथक.
10. शालेय गीतमंच.
11. FM band 101 वरील We Learn English हा कार्यक्रम
ठिक 11.00
12. लेक शिकवा, लेक वाचवा अभियान.
13. विज्ञान प्रदर्शन, विज्ञान जत्रा
14. विविध प्रकारच्या क्रिडास्पर्धा व क्रिडा प्रबोधनी