विषय निहाय प्रकल्प यादी all subjects project list 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
All subjects project list
All subjects project list

Table of Contents

विषय निहाय प्रकल्प यादी all subjects project list 

विषयनिहाय प्रकल्प यादी वर्ग पहिली ते वर्ग आठवीसाठी अतिशय उपयुक्त असे प्रकल्प आपण पीडीएफ च्या माध्यमातून पाहणार आहोत . मराठी हिंदी इंग्रजी गणित परिसर अभ्यास इतिहास भूगोल सामान्य विज्ञान या सर्व विषयाचे प्रकल्प विषयनिहाय प्रकल्प आपण पाहू शकता

 

प्रकल्प म्हणजे काय?

विद्यार्थ्याने शालेय विषयांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असणारा एक विषय निवडून पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपले वय, आकलनशक्ती, स्वतःभोवतालचा परिसर व त्यात सहज उपलब्ध असणारे प्रकल्प साहित्य यांचा विचार करून केलेला उपक्रम म्हणजे प्रकल्प होय.

 

प्रकल्पाची उद्दिष्टे

👉निवडलेल्या विषयाची खास वैशिष्ट्ये अभ्यासणे. उदा.- भाषा विषय – उच्चतम शुद्धता, पाठांतर क्षमता, विचार मांडण्याची क्षमता इत्यादी.
👉तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे.
👉कल्पकता, सृजनशीलता, संग्रहवृत्ती, श्रमप्रतिष्ठा, स्वयंशिस्त, चिकाटी, सौंदर्यदृष्टी, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, संघभावना इत्यादी गुणांचा विकास घडवणे.
👉स्वयंअध्ययनाची सवय लावणे.
👉स्वकुवतीनुसार अध्ययनाची संधी मिळवणे.
👉स्वतःमध्ये उपजतच असणा-या निरीक्षण, निवेदन, संकलन, सादरीकरण आदी क्षमतांचा विकास घडवणे.
👉आत्मविश्वास प्राप्त करणे

 

वर्ग पहिली ते आठवी विषय निहाय प्रकल्प खालील प्रमाणे पहा

 

1.मराठी प्रकल्प 👉download

 

2.हिंदी प्रकल्प 👉download

 

3.इंग्रजी प्रकल्प 👉download

 

4.गणित प्रकल्प 👉download

 

5.सा.विज्ञान 👉download

 

6.इतिहास प्रकल्प 👉download

 

7.भूगोल प्रकल्प 👉download

 

8. वेगवेगळे 100 प्रकल्पांची यादी

👉download 

 

 

Leave a Comment