इयत्ता 8 वी सर्व विषय वर्णनात्मक नोंदी आकारिक मूल्यमापन नोंदी all subjects daily observations class 8 th
वर्णनात्मक नोंदी इयत्ता 8 वी सर्व विषय वर्णनात्मक नोंदी आकारिक मूल्यमापन नोंदी विषय मराठी, हिंदी, इंग्रजी ,गणित, सामान्य विज्ञान ,सामाजिक शास्त्र , कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण सर्व विषयांच्या वर्णनात्मक नोंदी या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर करत आहे विषयवार नोंदी येथे पहा
____________________________________________
वर्णनात्मक नोंदी विषय मराठी 👇
१. इतरांनी प्रमाण भाषा वापरावी यासाठी प्रयत्न करतो.
२. बोलताना शब्द व वाक्य अचूक व समर्पक वापरतो.
३. उदाहरणे पटवून देताना म्हणींचा वापर करतो.
४. अभ्यासक्रमातील नवीन शब्दांचा वापर करून बोलतो.
५. भाषण करताना अगदी सहजपणे बोलतो.
६. बोलीभाषेत प्रमाणभाषेचा वापर करतो.
७. बोलताना योग्य वयाप्रमाणे संबोधन करतो.
८. मोठ्यांशी बोलताना फार नम्रतेने बोलतो.
९. स्वतःच्या गरजा योग्य भाषेत सांगतो.
१०. प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देतो.
११. एखाद्या बाबींचे कारण सुंदर रीतीने पटवून देतो.
१२. सुचविलेले वर्णन अचूक व प्रमाण भाषेत लिहितो.
१३. स्वतः छोट्या छोट्या कथा तयार करतो.
१४. स्वतःच्या कथा सुंदर रीतीने सांगतो.
१५. स्वतःचे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो.
१६. कुठे काय बोलावे काय बोलू नये याचे अचूक ज्ञान आहे-
१७. बोलण्याची भाषा लाघवी व सुंदर आहे.
१८. बोलण्याच्या सुंदर शैलीमुळे सर्वाना खूप आवडतो.
१९. संवाद साधण्याचे कौशल्य उत्तम आहे.
२०. इतरांचे न पटलेले मत सौम्य भाषत सांगतो.
२१. सर्वांसमोर बोलताना अगदी धीटपणे बोलतो.
२२. भाषा वापरताना व्याकरणीय नियम पाळतो.
२३. स्वतःच्या भावना योग्य शब्दात प्रकट करतो.
२४. शब्द व वाक्य अगदी जसेच्या तसे प्रकट करतो.
२५. शब्द व वाक्य योग्य व स्पष्ट आवाजात म्हणतो.
२६. कवितेच्या ओळी/ कडवे ऐकतो व लगेचच पूर्ण करतो.
२७. कवितेच्या ओळी/ कडवे ऐकतो व पूर्ण कविता म्हणतो.
२८. सुचवलेली कथा योग्य व सुंदर भाषेत सांगतो.
२९. दिलेल्या सूचना लक्षपूर्क ऐकतो व तंतोतंत पालन करतो.
३०. दिलेल्या सूचनांची अंबलबजावणी योग्य रीतीने करतो.
३१. सुचवलेले गीत / कविता तालासुरात म्हणतो.
३२. सुचवलेले गीत / कविता लय, तालासाहित सुरेल आवाजात म्हणतो.
३३. सुचविलेला भाग योग्य स्वराघात स्पष्ट म्हणतो.
३४. सुचविलेला भाग वाचताना अर्थपूर्ण व लक्षनिय वागतो.
३५. सुचविलेल्या कडव्यांचे अर्थ स्पष्ट करतो.
३६. सुचविलेल्या कडव्यांचे अर्थ सांगतो.
३७. सुचविलेला भाग/ कथा / प्रसंग सुंदर रीतीने सांगतो.
३८. सुचविलेल्या विषया अनुषंगाने प्रश्न तयार करतो व विचारतो.
३९. सुचविलेला विषय भाग अनुषंगाने जलद गतीने खूप सारे प्रश्न बनवून विचारतो.
४०. सुचविलेल्या गीताचे/ कवितेचे साभिनय सादरीकरण करतो.
४१. सुचविलेल्या गीताचे/ कवितेचे स्पष्ट उच्चार व योग्य कृतीसह सदर करतो.
४२. सुचविलेल्या प्रसंगाचे/ संवादाचे योग्य अभिनयासह सादरीकरण करतो.
४३. सुचविलेल्या प्रसंगाचे / संवादाचे योग्य कृती व हावभावासह सादरीकरण करतो.
४४. सुचविलेला मजकूर पाहून लिहिताना खूपच आकर्षक पद्धतीने लिहितो.
४५. सुचविलेला मजकूर पाहून सुंदर वळणदार अक्षरत लिहितो.
४६. शब्द/ मजकूर लक्षपुर्क ऐकतो व अचूक लिहितो.
४७. शब्द / मजकूर ऐकून जलद व अचूक लिहीतो.
४८. दिलेल्या सूचना ऐकतो व तशी कृती करतो.
४९. दिलेल्या सूचना ऐकून त्याप्रमाणे कृती करतो.
५०. दिलेल्या घटनांचे छत्रे योग्य क्रमवार लाऊन दाखवितो.
५१. दिलेल्या घटनांचे चित्र योग्य व अचूक क्रमवार लावतो.
५२. दिलेले चित्र पाहून त्यावरून चित्राचे अचूक वर्णन लिहितो.
५३. दिलेले चत्र पाहून योग्य भाषा शैलीत लिहितो.
५४. सुचविलेल्या मुद्दांच्या आधारे कथा तयार करून सांगतो.
५५. चित्र पाहून प्रश्न तयार करतो व लिहितो.
५६. चित्र पाहून अनुरूप प्रश्न तयार करतो.
अडथळ्याच्या नोंदी- विषय- मराठी
१. स्वतः खूपच अशुद्ध बोलतो.
२. बोलताना शब्दावर तारत्यम ठेवत नाही.
३. सहजपणे भाषण करता येत नाही.
४. बोलताना उगाचच अन्गविक्षेप करतो.
५. बोलीभाषेत प्रमाणभाषा वापरत नाही.
६. इतरांशी बोलताना चुकीचे संबोधन करतो.
७. मोठ्यांचा मन ठेवताना चुकीचे शब्द वापरतो.
८. स्वतःच्या गरजा योग्य भाषेत मांडता येत नाही.
९. प्रश्नांची चुकीच्या पद्धतीने उत्तरे देतो.
१०. योग्य भाषेत कारणे सांगता येत नाही.
११. इतरांचे बोलणे ऐकून घेत नाही.
१२. इतरांशी संवाद साधू शकत नाही.
१३. लिखाणाची भाषा अगदीच अशुद्ध वापरतो.
१४. वर्णन सांगता येते पण लिहिता येत नाही.
१५. कुठे, कोणाला, केव्हा काय बोलावे हे कळत नाही.
१६. बोलण्याची भाषा राकट आहे.
१७. भाषेच्या वापरात खूप व्याकरणीय चुका करतो.
१८. स्वतःच्या भावना व्यक्त करता येत नाही.
१९. इतरांच्या मताबाबत खिल्ली उडवितो.
२०. शब्द व वाक्य यांचा वापर चुकीचा करतो.
२१. संवाद / गाणे / मजकूर ऐकतो पण प्रश्नांची उत्तरे देता
येत नाही.
२२. कवितेच्या ओळी/ कडवे ऐकतो पण प्रून करत नाही.
२३. कवितेच्या ओळी/ कडवे अगदी अपिरीचीत असल्या सारख्या ऐकतो.
२४. सुचविलेली कथा ऐकतो पण पूर्ण करता येत नाही.
२५. सुचविलेली कथा अगदी अपिरीचीत असल्या सारखे ऐकतो.
२६. दिलेल्या सूचनांचा अर्थ समजून घेत नाही.
२७. दिलेल्या सूचना ऐकतो पण पालन करत नाही.
२८. सुचविलेले गीत / कविता पाठाप्रमाने रटाळ म्हणतो.
२९. सुचविलेले गीत/ कविता म्हणताना फक्त एकच ओळ व्यवस्थित म्हणतो.
weared yorsad ३०. सुचविलेला भाग वाचन करताना अडथळतो.
३१. भाग वाचताना शब्दोच्चार अशुध्द करतो.
३२. सुचविलेल्या कडव्याचे अर्थ माहित असून सांगता येत नाही.
३३. सुचविलेल्या कडव्याचे अर्थ सांगताना चुकीचे अर्थ सांगतो.
३४. सुचविलेला भाग चुकीच्या पद्धतीने सांगतो.
३५. सुचविलेला प्रसंग चुकीच्या पद्धतीने सांगतो.
३६. सुचविलेला भाग अनुषंगाने प्रश्न तयार करता येत नाही.
३७. सुचविलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करता येत नाही.
३८. सुचविलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करताना फारच मागे राहतो.
३९. सुचविलेल्या गीताची/ प्रसंगाचीकृती करताना लाजतो.
४०. सुचविलेल्या गीताचे/ कवितेचे कृतियुक्त सादरीकरण
करता येत नाही.
४१. मजकूर पाहून लिहिताना लेखनात चुका करतो.
४२. मजकूर पाहून लिहिताना चुकीच्या पद्धतीने लिहितो.
४३. शब्द / मजकूर लक्षपुर्क ऐकत नाही व चुकीचे लिहितो.
४४. शब्द / मजकूर लक्षपुर्क ऐकतो पण लिहिता येत नाही.
४५. दिलेले चित्र पाहून वर्णन / लेखन करता येत नाही.
____________________________________________
वर्णनात्मक नोंदी विषय – इंग्रजी
1. Students listen carefully.
2. He reads aloud and carefully.
3. He speaks in English.
4. He write down new words.
5. He participates in chatting hour.
6. He tries to use new words we learnt.
7. He reads poem in rhyme.
8. He tries to make new sentences.
9. He is able to ask questions in English.
10. He is able to respond on questions in English.
11.He can express his feelings.
12. He participates in discussion.
13 He tries to use idioms’ and proverbs.
14. He is able to deliver speech in English.
15. He speaks politely in English.
16. He can express his experiences in English.
17. He can speak on given topic.
18. He uses various describing words.
19. He can speak boldly and confidently.
20. He takes participation in every activity.
21. He encourages other students to speak in English.
22. He can describe any event.
23. He is popular due to speaking English.
24. He frames simple questions in English.
25. He frames meaningful sentences.
26. Translates sentences from English to mother tongue.
27. He picks rhyming words from poem.
28. He is able to tell story in English.
29. He describes his imagination.
30. He prepares invitation cards.
31. Sing rhyme in tone.
32. Makes different messages.
33. Takes part in conversation.
34. Follow instructions and act.
35. Describe picture in English.
36. Participate in conversation.
37. Try to develop hand writing.
38. Answer properly for every question.
39. Write neatly and properly.
40. Makes spellings of various things.
41. Describes the conversation in the story.
42. Follow the instructions and act.
43. Read with proper pronunciation.
44. Makes proper questions.
45. Sings rhymes with action.
46. Takes part in conversation with act.
47. Listen and write the passage.
48. Makes action according to suggestions.
49. Completes the given projects.
50. Guide to other students.
अडथळ्यांच्या नोंदी विषय – इंग्रजी
1. He doesn’t pay attention in teaching.
2. He drops hard words while reading.
3. He uses many Marathi words.
4. He gives wrong answers.
5. He is unable to participate in conversation.
6. He doesn’t respond in English.
7. He does not use proper words while speaking.
8. He afraid to speak in English.
9. He can’t express his feelings in English.
10. He is not eager to learn new words.
11. He does not complete his home work.
12. He uses Rough Language.
13. He discourages other students.
14. He can’t read loudly..
15. He does not speak English.
16. He can’t express his feelings.
17. He is so shy to speak in English.
18. He is so shy to ask questions in English.
19. He can’t speak on given topic.
20. He speaks roughly in English.
21. He uses various dangerous words.
22. He can’t’ speak boldly.
23. He can’t’ speak confidently.
24. He can’t describe simple events.
25. He can’t takes participation in activity.
26. He does not able to tell story.
27. Sing rhymes in rough tone.
28. He can’t describe his imagination.
29. He is not able to prepare cards.
30. Never describe picture in English.
31. Never participate in conversation.
32. Never try to develop hand writing.
33. Never describes conversation in story..
34. Never follows instructions and act.
35. Read with wrong pronunciation.
36. Make wrong questions.
37 Structure of project is bad.
38. Misguide other students.
39. Never follow the rules in writing.
____________________________________________
वर्णनात्मक नोंदी विषय – हिंदी
१. हिंदी मे सरल वार्तालाप करता है।
२. नित्य अनुभवो को हिंदी मे विशद करता है।
३. हिंदी वर्णों को सही तरीके से उच्चार करता है।
४. छोटी कहानिया सुनता है।
५. मातृभाषा के वाक्य का हिंदी मे अनुवाद करता है।
६. हिंदी के प्रती अभिरुची रखकर हिंदी साहित्य पढता है।
७. हिंदी मे शुभेच्छा संदेश देता है।
८. हिंदी मे पत्र लिखकर अपनी बाते लिखता है।
९. हिंदी वाक्य का अर्थ मातृभाषा मे बताता है।
१०. प्रतिज्ञा हिंदी मे सुनाता है।
११. स्वयं के बारे मे हिंदी मे बातचीत करता है.
१२. हिंदी मुहावरो का अर्थ समझकर बताता है।
१३. हिंदी टीव्ही सिरीयल के बारे मे बताता है।
१४. हिंदी वार्तालाप सुनकर हिंदी मे बताता है।
१५. अपनी जरुरी चीजो के नाम हिंदी मे बताता है।
१६. हिंदी काविताए पढता है।
१७. अपने भावो को सरल हिंदी मे बताता है।
१८. शब्द एवं वाक्य सुनकर डोहता है।
१९. हिंदी उच्चार सही तरीके से करता है।
२०. काव्य पंक्ती सुनकर पुरी कविता सुनाता है।
२१. सूचक कथा सुंदर और सहज हिंदी मे सुनाता है।
२२. दिए गये सुचनाओ को समझकर आवश्यक कृती को
पूर्ण करता है।
२३. सूचनाओ को सुनकर कृती पूर्ण करता है।
२४. सूचक गीत/कविता सूर और लय के साथ बोलता है।
२५. सूचक गीत सुंदर आवाज मे गाता है।
२६. दिये हुए पाठ्यांश एवं गद्य का वाचन बहोत हि अच्छे
ढंग से करता है।
२७. सूचक पाठ्यभाग अनुरूप प्रश्न तयार करता है।
२८. अपनी पसंद के गीत / कविता समुचित हावभाव और आवाज के साथ सादर करता है।
२९. अपनी पसंद के गीत / कविता स्पष्ट उच्चार एवं उचित कृती के साथ सादर करता है।
३०. पाठ्यभाग का संवाद योग्य हावभाव व अभिनय के साथ सादर करता है।
३१. पाठ्यभाग का संवाद योग्य अभिनय के साथ बोलता है। ३२.दिये हुए चित्र एवं घटना सुयोग्य क्रम से लागता है।
३३. दिये गये पाठ्यांश एवं परिच्छेद का योग्यरूप से अनुलेख्न करता है.
३४. दिये गये पाठ्यांश एवं परिच्छेद का सुंदर हस्ताक्षर मे आकर्षक अनुलेख्न करता है।
३५. चित्र देखकर स्वयं कि शैली मे लेखन करता है।
३६. चित्र देखकर सुंदर भाषा मे चित्र प्रती जानकारी रखता है।
३७. दिये गये विषय अनुसार खुद कि भाषा मे लेखन करता है।
३८. दिये गये विषय अनुसार लेखन आकर्षक व सहजतापूर्वक करता है।
३९. मुहावरे एवं समानार्थी विरुद्धार्थी शब्द का यथायोग्य लेखन करता है।
४०. दिये गये उपक्रम मे सहभाग लेकर उपक्रम पूर्ण करता है।
४१. दिये गये उपक्रम मे प्रत्यक्ष सहभाग लेता है।
४२. उपक्रम मे अन्य को मार्गदर्शन करता है।
४३. उपक्रम मे सहभाग लेकर सबसे अच्छी कृती करता है।
४४. उपक्रम मे पूर्ण रूप से सहभाग लेता है।
४५. उपक्रम मे सबसे मैत्रीपूर्ण व्यवहार करता है।
४६. उपक्रम मे सहभाग लेकर सबको दिशा बताता है।
४७. उपक्रम मे सबकी प्रशंसा को पात्र होता है।
४८. उपकें मे सभी कृती प्रशंसनीय रूप से पूर्ण करता है।
४९. प्रकल्प कि रचना बहोत हि आकर्षक है।
५०. प्रकल्प के अनुसार बहोत हि सुंदर संग्रह किया हे.
५१. प्रकल्प विषय और चित्र मे सुसंगती है।
५२. प्रकल्प को बहोत सहजता और सुंदरता से बनाया है।
५३. प्रकल्प से बहोत अच्छी जानकारी मिळती है।
५४. अन्य लोगो कि प्रशंसा प्रकल्प बनता है।
५५. चाचणी के हर उत्तर को ध्यानपूर्वक लिखता है।
५६. सभी सवालो के जबाब उत्तम है।
५७. उत्तर लिखने का तरीका बहोत सुंदर है।
५८. वर्गकाम सही ढंग से पूर्ण करता है।
५९. चाचणी बहोत हि सुंदर ढंग से पूर्ण करता है।
१०. स्वाध्याय के अनुरूप सही उत्तर लिखता है।
६१. वर्गकार्य सही ढंग से पूर्ण करता है।
६२. स्वाध्याय के उत्तर अचूक लिखता है।
६३. प्रश्न अनुरूप योग्य उत्तर लिखता है।
६४. सवालो के जबाब स्पष्ट भाषा मे लिखता है।
६५. अचूक एवं योग्य सभ्द का प्रयोग कर लिखता है।
६६. स्वाध्याय लेखन शैली बहोत हि आकर्षक है।
६७. सहज एवं सरल भाषा का उपयोग करता है।
६८. स्वाध्याय के उत्तर परिपूर्ण रूप स्व लिखता है।
६९. स्वाध्याय ध्यानपूर्वक व सहजता से पूर्ण करता है।
अडथळ्यांच्या नोंदी – विषय -हिंदी
१. मातृभाषा एवं हिंदी भाषा के अंतर को समझता नही | २. हिंदी एवं मातृभाषा के ध्वनी का उच्चारण समानता से करता है।
३. सरल वार्तालाप करणे मे घबराता है।
४. हिंदी में बोलते समय हकलाता है।
५. हिंदी बोलणे के लिये बहोत शरमाता है।
६. हिंदी भाषा के प्रती उदासीन है।
७. सरल हिंदी वाक्यो का अर्थ समझता नही ।
८. हिंदी और मातृभाषा को मिलाकर वार्तालाप करता है।
९. अपनी भाव भावनाए गलत शब्दो के साथ बताता है।
१०. हिंदी वार्तालाप को समझता नही.
११. हिंदी परिच्छेद पढने मे घबराता है।
१२. रिश्तो के नाम बताने मे संभ्रमित होता है।
१३. रिश्तो के नाम को गलत नाम देता है।
१४. टिव्ही सिरीयाले बगैर समझे देखता है।
१५. रोज कि चीजो के नाम जनता नही है।
१६. हिंदी भाषा से बहोत डरता है।
१७. हिंदी समझता है प्र वार्तालाप से डरता है।
१८. शब्द एवं वाक्य सुनता है पर गलत दोहराता है।
१९. शब्द एवं वाक्य दोहाराने मे शरमाता है।
२०. संभाषण / कथा / गीत सुनकर प्रश्न के गलत उत्तर देत है।
२१. काव्य पंक्ति सुनकर पंक्तिया पुरी नही करता।
२२. पंक्तियो को गलत तरीके से बताता है।
२३. सूचक कथा हिंदी मे बताने से घबराता है।
२४. सुचक कथा हिंदी मे बता नही पट ।
२५. दिए गये सूचनाओ को समजता नही।
२६. दिए गये सूचनाओ को गलत तरीके से पूर्ण करता है।
२७. सूचक गीत एवं कविता के बोल गले बोलता है।
२८. सूचक गीत एवं कविता का गण नही करता।
२९. सूचक पाठ्यभाग अनुरूप प्रश्न तैयार नहीं करता।
३०. अपनी पसंद का गीत एवं कविता सादर नही करता।
३१. अपनी पसंद के गीत/कविता केवल गाता है कृती नही करता।
३२. दिये हुए चित्र एवं घटना गलत तरीके से जोडता है।
३३. दिये हुए चित्र एवं घटना क्रम से नही लगता।
३४. चित्र देखकर कूछ भी लिख नही पाता।
३५. चित्र देखकर केवल चित्र का नाम हि लिख पाता है।
३६. दिये गये विषय के बारे मे नही लिखता |
३७. दिये गये विषय अनुसार गलत लेखन करता है।
३८. मुहाने एवं समानार्थी विरुद्धार्थी शब्द लिखावट मे गलतिया करता है।
३९. दिये गये उपक्रम मे सहभाग नही लेता।
४०. प्रकल्प नही बनता |
४१. केवल चित्रो का हि संग्रह किया है।
____________________________________________
वर्णनात्मक नोंदी विषय – गणित
१. विविध प्रकारच्या संख्या ओळखून सांगतो.
२. विविध प्रकारच्या संख्या लिहितो.
३. गणिती स्वाध्याय सोडवितो.
४. भौमितिक आकृत्या व नावे अचूक सांगतो.
५. परिसरातील भौमितिक आकार सांगतो.
६. मापनाची विविध परिणामे व उपयोग सांगतो.
७. संख्यांचे क्रम अचूकपणे ठरवितो.
८. संख्यांची अगदी योग्य तुलना करतो.
९. दैनदिन जीवनातील घटनांचा गणितीय दृश्तोकोनातून विचार करतो.
१०. संख्यांची ओळख व नामे अचूकपणे सांगता येतात.
११. गणिताचे व्यवहारिक जीवनातील महत्व जाणतो.
१२. पर्यटक गोष्टीमागे गणित आहे हे समजून घेतो.
१३. गणिताचे व्यवहारिक जीवनातील उपयोग सांगतो.
१४. संख्यावरील क्रिया अचूक व जलद करतो.
१५. हिशोब ठेवण्यात सर्वाना मदत करतो.
१६. संख्यातील पर्यटक स्थान व संख्या किमत सांगतो.
१७. संख्यावरील क्रिया सफाईने करतो.
१८. विविध आकृत्या जलद गतीने काढतो.
१९. आकृत्यांची नावे व ओळख सांगतो.
२०. संख्या कशा तयार होतात स्पष्ट करतो.
२१. पाढे अत्यंत जलद व सफाईने म्हणतो.
२२. पाढे स्पष्ट व अचूक म्हणतो.
२३. उदाहरणाची रीत व क्रम सांगतो.
२४. सुचविलेल्या उदाहरणाची रीत व कसे सोडविले ते अचूक
सांगतो.
२५. विचारलेली सुत्रे जलद व अचूक सांगतो.
२६. आलेख / चित्र पाहून अचूक व योग्य माहिती देतो.
२७. आलेख / चित्र पाहून त्यावर आधारित माहिती देतो.
२८. विविध गणितीय संकल्पना स्वतःच्या भाषेत सांगतो.
२९. विविध गणितीय संकल्पना समजून सांगतो व स्वतःच्या शैलीत मांडतो.
३०. दिलेली तोंडी उदाहरणे अतिशय जलद व अचूकपणे सोडवितो.
३१. तोंडी उदाहरणे सफाईने व अचूकपणे सोडवितो.
३२. उदा. वाचतो व उदाहरणातून कोणते उत्तर काढायचे ते अचूक सांगतो.
३३. उदा. वाचतो व उदा. त काय करायचे आहे सांगतो.
३४. उदा. पाहतो व प्रत्येक पायऱ्या सांगतो.
३५. सुचविलेल्या संख्यावरील क्रिया जलद व अचूक करून उदा. सोडवितो.
३६. सूचना ऐकून त्याप्रमाणे उदा. सोडवितो.
३७. सुचविलेल्या संख्यांचे वाचन / लेखन स्पष्ट जलद व अचूक करतो.
३८. माहितीच्या आधारे स्वतः योग्य उदा. तयार करतो.
३९. स्वाध्याय उदा. स्वतःच्या विशिष्ठ पद्धतीने सोडवितो.
४०. स्वतःच्या कल्पनेने पुस्तकातील उदाहरणाप्रमाणे उदा. तयार करतो व सोडवितो व पडताळा घेतो.
४१. सुचविलेले आलेख/ आकृती प्रमाणबद्ध व योग्य पद्धतीने काढतो.
अडथळ्याच्या नोंदी – गणित
१. दैनदिन व्यवहारात गणन क्रिया चुकवितो.
२. रुपये पैशाचे साधे व्यवहार करता येत नाही.
३. संख्या लेखन करता येत नाही.
४. स्वाध्याय नेहमीच चुकीच्या पद्धतीने सोडवितो.
५. गणिती चिन्हाबाबत चुकीची प्रतिक्रिया देतो.
६. संख्यांचे वाचन करता येत नाही.
७. गणितीय दृष्टीकोनातून विशार करत नाही.
८. गणिताचे महत्व व उपयोग समजत नाही.
९. साधी सोपी संख्यावरील क्रिया चुकीच्या करतो.
१०. भैमितिक आकारांची माहिती नाही.
११. मापनाची परिणामे व उपयोग समजत नाही.
१२. संख्या उलट सुल्त क्रमाने सांगतो.
१३. आकृत्या काढताना खूपच गोंधळतो.
१४. सूचनेप्रमाणे परंतु चुकीच्या कृती करतो.
१५. साधे सोपे हिशोब करता येत नाही.
१६. सुचविलेले पाढे म्हणता येत नाही.
१७. सुचविलेले पाढे म्हणताना चुकीचे म्हणतो.
१८. सुचविलेल्या उदाहरणाची रीत सांगता येत नाही.
१९. उदाहरणाची रीत व क्रम चुकीचा सांगतो.
२०. पुस्तकातील सुत्रे सांगता येत नाहीत.
२१. सुत्रे सांगताना खूपच गोंधळतो.
२२. आलेख / चित्रे पाहून माहिती सांगता येत नाही.
२३. विविध गणितीय संकल्पना सांगता येत नाही.
२४. विविध गणितीय संकल्प्नेंचा अर्थबोध होत नाही.
२५. तोंडी उदाहरणे सोडविताना खूपच गोंधळतो.
२६. तोंडी उदाहरणे सोडविता येत नाहीत.
२७. उदा. वाचतो पण उदाहरणाचा अर्थ सांगता येत नाही.
२८. उदा. वाचतो पण चुकीचा अर्थबोध करून घेतो.
२९. उदा वाचतो पण त्याच्या पायऱ्या सांगता येत नाही.
३०. उदा.पाहतो पण त्याच्या पायऱ्या मागे पुढे सांगतो.
३१. दिलेल्या संख्यान्द्रील क्रिया पूर्णतः चुकीच्या करतो.
३२. दिलेल्या संख्यावरील क्रिया करता येत नाहीत.
३३. सूचना लक्षपुर्क ऐकत नाही व उत्तर चुकवितो.
३४. संख्यांचे वाचन / लेखन करताना गोंधळून जातो.
३५. स्वाध्याय उदाहरणे चुकीची सोडवितो.
३६. स्वाध्याय उदा. सोडविताना इतरांची उदा. बघण्याचा प्रयत्न करतो.
३७. शब्दिक उदाहरणे सोडविताना उगाचच कोणतीही क्रिया करतो.
३८. शाब्दिक उदाहरणे करताना कोणत्या क्रिया कराव्या हे
समजत नाही.
३९. वस्तू हाताळतात / चित्र पाहतात पण भौमितिक नावे सांगता येत नाहीत.
४०. सोडविलेल्या उदाहरणाचा तला कशासाठी पाहतात तेच समजत नाही.
____________________________________________
वर्णनात्मक नोंदी विषय – सामान्य विज्ञान 👇
१. वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचतो.
२. प्रत्येक गोष्टीकडे जिज्ञासु वृत्तीने बघतो.
३. केवा काय करणे योग्य / अयोग्य इतरांना व स्वतःला सांगतो.
४. परिसरात घडणाऱ्या घटनांची तत्काळ नोंद घेतो.
५. प्राणीमात्रा संबधी विविध प्रश्न विचारतो.
६. सर्व प्राणिमात्रांच्या प्राथमिक गरजा समजून घेतो.
७. विज्ञान प्रदर्शनीय भाग घेण्यासाठी साहित्य तयार करतो.
८. ज्ञानेन्द्रीय स्वछता गरज व महत्व जाणतो.
९. आरोग्यदायी सवयींचे पालन करतो.
१०. कोणत्या सवयी योग्य / अयोग्य इतरांना पटवून देतो.
११. विविध छोटेखानी प्रयोग स्वतः करून बघतो.
१२. स्वतःला पडलेले प्रश्न विचारतो.
१३. विज्ञानाचे चमत्कार या संदर्भाने माहिती देतो.
१४. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो.
१५. का घडले असेल यासारखे प्रश्न विचारतो.
१६. विज्ञाना संदर्भाने स्वतःचे प्रश्न विचारतो.
१७. मोबिल कसा काम करतो याबाबत प्रयोग करून समजतो.
१८. घरातील टाकाऊ यांत्रिक वस्तूतील उपयोगी भाग काढून स्वतःचा प्रयोग बनवितो.
१९. विज्ञानातील गमती जमती सांगतो.
२०. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी छोटे छोटे जादूचे प्रयोग करतो..
२१. विषया संदर्भाने योग्य व समर्पक माहिती देतो.
२२. विषया संदर्भाने विचारपूर्वक अचूक माहिती देतो.
२३. घटनेमागील अचूक व नेमके कारण सांगतो.
२३. दिलेल्या घटने संदर्भाने स्वतःचा अनुभव सांगतो.
२४. घटने संदर्भाने स्वतःचा अनुभव उदाहरणासह सांगतो.
२५. केलेली कृती कशी केली ते सांगतो.
२६केलेली कृती व कृतीचा क्रम कसा केला ते सांगतो.
२७. विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देतो.
२८. विचारलेल्या प्रश्नांची अचूक, स्पष्ट व योग्य स्वरुपात उत्तरे देतो.
२९. दिलेल्या साहित्यामधून आवश्यक प्रयोगासाठीचे साहित्य काळजीपूर्वक निवडतो.
३०. दिलेल्या साहित्यामधून आवश्यक प्रयोगासाठी साहित्य फार विचारपूर्वक व अचूक निवडतो.
३१. दिलेल्या प्रयोगासाठीचे साहित्य हाताळताना साहित्याचा अतिशय दक्षतेने वापर करतो.
३२. सुचविलेल्या प्रायोगिक साहित्याची अतिशय योग्य व अचूक मांडणी करतो.
३३. सुचविलेल्या प्रायोगिक साहित्याची अतिशय योग्य व अचूक मांडणी करतो.
३४. सुचविलेला प्रयोग करताना प्रत्येक कृती सफाई दारपणे व अचूक करतो.
३५. प्रयोगांती स्वतःचे मत अनुभवासह सांगतो.
३६. स्वतः प्रयोग करतो व प्रयोग कृती अचूक लिहितो.
३७. स्वतः प्रयोग करून अनुमान लिहितो.
३८. प्रयोगाची रचना केलेली प्रमाणबद्ध आकृती काढतो.
३९. प्रयोगाची आकृती रेखीव व ठळक नावे देऊन काढतो.
अडथळ्याच्या नोंदी – सामान्य विज्ञान
१. कोणत्याही गोष्टीचे कारण जाणून घेत नाही.
२. विज्ञानाबाबत कोणताच प्रश्न कधीच विचारत नाही.
३. आजारपणाबाबत मांत्रिक / देव या संकल्पनेस प्राधान्य देतो.
४. परिसरातील बदलांबाबत माहिती ठेवत नाही.
५. घडलेल्या घटनांबाबत खुळचट कल्पना मांडतो.
६. ज्ञानेन्द्रीयाची स्वछता ठेवत नाही.
७. आरोग्यदायी सवयींचे पालन करत नाही.
८. जादूटोणा, मांत्रिक याबाबींकडे जास्त आकर्षित होतो.
९. अंधश्रद्धेवर पटकन विश्वास ठेवतो.
१०. भूत यासारख्या कल्पनांकडे जास्त आकर्षित होतो.
११. विज्ञान प्रयोग करताना खूपच घाबरतो.
१२. केव्हा काय करावे हे समजत नाही.
१३. परिसरातील साजीवान्बाबत माहिती नाही.
१४. अमवस्या/ पौर्णीमा घटक आहेत अशा सहज पसरवितो.
१५. जादूटोणा आवडता विषय असून त्यावर विश्वास ठेवतो.
१६. इतरांना आजारपणात डॉक्टरकडे न जाण्याचा सल्ला देतो.
१७. सुचविलेल्या विषया संदर्भाने चुकीची माहिती सांगतो.
१८. सुचविलेल्या पाठ्यभाग अनुषंगाने विविध उपयोग सांगता येत नाही.
१९. सुचविलेल्या घटनेमागील नेमके कारण सांगत नाही.
२०. सुचविलेल्या घटनेमागील करणे चुकीची सांगतो.
२१. दिलेल्या घटने संदर्भाने अनुभवच नाही सांगतो.
२२. दिलेल्या घटने संदर्भाने अनुभव आहे पण सांगता येत नाही.
२३. केलेल्या कृतीचा क्रम सांगता येत नाही.
२४. केलेल्या कृतीचा क्रम सांगताना क्रम मागे पुढे करतो.
२५. विचारलेल्या प्रश्नांची चुकीची उत्तरे देतो.
२६. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता येत नाही.
२७. दिलेल्या साहित्यामधून प्रगोया साठीचे साहित्य निवडता येत नाही.
२८. दिलेल्या साहित्यामधून आवश्यक प्रयोगासाठी
अनावश्यक साहित्य निवडतो.
२९. प्रयोगासाठीचे साहित्य निशाकाल्जीप्ने हाताळतो.
३०. साहित्याची मांडणी कशी करावी ते समजत नाही.
३१. साहित्याची मांडणी चुकीच्या पद्धतीने करतो.
३२. सुचविलेला प्रयोग करताना प्रयोगाची कृती चुकवितो.
३३. सुचविलेला प्रयोग करताना कृतीस फार वेळ देऊनही कृती चुकीची करतो.
३४. प्रयोगांती स्वतःचे मत सांगता येत नाही.
३५. प्रयोगअंती स्वतःचे मत चुकीच्या पद्धतीने सांगतो.
३६. स्वतः प्रयोग करतो पण प्रयोगांती स्वतःचे मत सांगता येत नाही.
३७. स्वतः प्रयोग करतो पण अनुमान सागता येत नाही.
३८. प्रयोगाची रचना केलेली आकृती काढता येत नाही.
३९. प्रयोगाची रचना केलेली आकृती काढतो पण नावे देता येत नाही.
४०. प्रयोगाचे साहित्य पाहून प्रयोगाचे नाव सांगता येत नाही.
४१. आकृती पाहून प्रयोगाचे नाव चुकीचे सांगतो.
४२. ज्ञानेन्द्रीयाची निगा कशी घ्यावी कळत नाही.
४३. ज्ञानेन्द्रीयाची निगा घेत नाही.
____________________________________________
वर्णनात्मक नोंदी विषय – सा. शास्त्र👇
१. ऐतिहासिक ठिकाणांचे जतन करावे याबाबत जाणतो.
२. परिसरातील ऐतिहासिक बाबींची माहिती मिळवतो.
३. नागरी जीवन व मिळणाऱ्या सुविधा जाणतो.
४. कर भरण्याचे महत्व व फायदे स्पष्ट करतो.
५. सार्वजनिक ठिकाणांची काळजी कशी घ्यावी सांगतो.
६. प्राथमिक गरजा व संवर्धन याबाबत बोलतो.
७. नकाशात परिसरातील सुचविलेले ठिकाण शोधतो.
८. प्राचीन काळात घडलेल्या घटना सांगतो.
९. बदलत जानारे काळाच्या प्रवाहास जाणतो.
१०. प्राचीन मानवी जीवन व व्यवहाराबाबत माहिती देतो.
११. ऐतिहासिक वस्तू/ चित्रांचा संग्रह करतो.
१२. जुना काळ व नवा काळ याबाबत माहिती सांगतो.
१३. स्वाध्यायाची योग्य परिणामकारक उत्तरे देतो.
१४. नकाशा कुतुहलाने बघतो व गावांची नावे सांगतो.
१५. नकाशावरून कोणते ठिकाण कोणत्या दिशेस आहे हे सांगतो.
१६. सहलीच्या नियोजनासाठी नकाशाचा वापर करतो.
१७. विविध भौगोलिक जीवनाची माहिती देतो.
१८. भौगोलिक परिस्थिती व लोकजीवन याची माहिती देतो.
१९. प्रश्न लक्षपुर्क ऐकतो व अचूक उत्तरे देतो.
२०. पाठ्याभागातील दुलेल्या घटक/ बाबींचे/ आकृतींचे योग्य मुद्द्द्यासह वर्णन करतो.
२१. प्रश्न लक्षपुर्क ऐकतो अचूक, स्पष्ट व योग्य स्वरुपात उत्तरे देतो.
२२. सुचविलेल्या विषयासंदर्भाने योग्य व समर्पक माहिती देतो.
२३. विषयासंदर्भाने विचारपूर्वक अचूक माहिती देतो.
२४. नकाशा पाहतो व योग्य माहिती देतो.
२५. सुचविलेली घटना जशीच्या तशी सांगतो.
२६. सुचविलेली घटना स्पष्ट व अचूक सांगतो.
२७. सुचविलेले भाग नकाशात अचूकपणे दाखवितो.
२८. सुचविलेल्या वस्तूंची प्रतिकृती अप्रतिम बनवितो.
अडथळ्याच्या नोंदी – सामाजिक शास्त्र
१. प्राचीन काळाबाबत काहीच माहिती नाही.
२. प्राचीन काळात घडलेल्या घटनांची माहिती नाही.
३. इतिहासामुळे बदलते जीवन सांगता येत नाही.
४. कालानुरूप पडलेला फरक सांगता येत नाही.
५. इतिहासामुळे परीस्थ्तीती ठरते माहित नाही.
६. ऐतिहासिक वर्त्यांचे जतन करत नाही.
७. प्राथमिक सोयी सुविधांबाबत माहिती ठेवत नाही.
८. परिसरातील ऐतिहासिक स्थळाबाबत माहिती नाही.
९. सार्वजनिक ठिकाणी बेपर्वाईने वागतो.
१०. नकाशा वाचन करता येत नाही.
११. नकाशात दिशा दाखविता येत नाही.
१२. नकाशा चुकीच्या पद्धतीने वाचतो.
१३. विविध भौगोलिक स्थितीबाबत माहिती नाही.
१४. ऐतिहासिक स्थळांची काळजी घेत नाही.
१५. नागरिक म्हणून स्वतः जबाबदारीने वागत नाही.
१६. पुरातन वस्तूकडे पाहण्याचा दृष्टीकोन वाईट आहे.
१७. प्रश्न लक्षपूर्क ऐकतो पण उत्तरे देत नाही.
१८. प्रश्न लक्षपुर्क ऐकतो पण उत्तरे चुकीची देतो.
१९. सुचविलेल्या विषयासंदार्भाने माहिती चुकीची देतो.
२०. सुचविलेल्या विषयासंदर्भाने माहिती देता येत नाही.
२१. नकाशा पाहतो पण माहिती सांगता येत नाही.
२२. नकाशा पाहतो पण चुकीची माहिती देतो.
२३. सुचविलेल्या घटनासंदार्भाने माहिती देता येत नाही.
२४. सुचविलेली घटना सांगता येत नाही.
२५. सुचविलेल्या प्रसंगाचे नाट्यीकरणकरता येत नाही.
२६. सुचविलेल्या वस्तूच्या प्रतिकृती बनवत नाही.
____________________________________________
वर्णनात्मक नोंदी विषय – कला
१. वर्ग सजावटीसाठी नेहमी प्रयत्नशील असतो.
२. प्रत्येक कार्यक्रमात स्वतःहून सहभागी होतो.
३. स्वतः नेतृत्व करून इतरांना मार्गदर्शन करतो.
४. वस्तू विषयाचे योग्य विश्लेशनासह वर्गीकरण करतो.
५. सर्वाना उपयोगी वस्तूबाबत माहिती देतो.
६. नृत्याची विशेष आवड आहे.
७. सुंदर नृत्य करतो.
८. चित्रकलेत फारच रुची घेतो.
९. आकर्षक चित्र काढतो.
१०. चित्रकलेच्या प्रत्येक स्पर्धेत भाग घेतो.
११. हस्तक्षर खूपच सुंदर आहे.
१२. योग्य हावभावासह संवाद साधतो.
१३. छोट्या छोट्या अभिनाच्या गोष्टी करून इतरांना हसवितो.
१४. देहबोलीचा सुंदर वापर करतो.
१५. पाहिलेल्या चित्रातील उणीवा दाखवितो.
१६. कोणतीही कृती सरस होण्यासाठी मेहनत घेतो.
१७. सराव करताना अगदी रममाण होतो.
१८. संवाद फेकिचे कौशल्य उत्तम आहे.
१९. आवाजात ओहकता ठेऊन बोलतो.
२०. कवितांना स्वतःच्या चाली लाऊन बोलतो.
२१. कथा सांगताना भावना अचूक व्यक्त करतो.
२२. मातीकाम मन लाऊन करतो.
२३. मातीपासून सुबक खेळणी तयार करतो.
२४. नाटकाचे पुस्तके वाचतो.
२५. पाहिलेल्या व्यक्तींच्या नकला करतो.
२६. एकदा ऐकलेले गीत तसेच पुन्हा म्हणतो.
२७. कामासाठी आवश्यक साधने सांगतो.
२८. कामासाठी लागणाऱ्या साहित्यांची नावे देतो.
२९. चित्राचे विविध प्रकार ओळखतो.
३०. चित्राचे विविध प्रकार जलद व अचूक ओळखतो.
३१. विविध कलाकृतीची अचूक माहिती सांगतो.
३२. मातीकाम करताना दक्षता सांगतो.
३३. मातीपासून सुंदर खेळणी तयार करतो.
३४. नाटकाची पुस्तके वाचतो.
३५. नृत्यातील विविध मेद्रांची नवे सांगतो.
३६. दिलेल्या साहित्याचा योग्य वापर करतो.
३७. दिलेल्या साहित्याची सुबक हाताळणी करतो.
३८. सुंदर चित्रे काढून भिंतीवर लावतो.
३९. कोणते चित्र कोठे लावावे याचे मार्गदर्शन करतो.
४०. सुचविलेल्या विषयावर जलद रेखाटन करतो.
४१. सुचविलेल्या विषयावर जलद रेखाटन करतो.
४२. चित्रात सुंदर रंग भरतो.
४३. रंगकाम अतिशय जलद व सुंदर करतो.
४४. मातीच्या सुंदर वस्तू तयार करतो व रंगवितो.
अडथळ्याच्या नोंदी- विषय- कला
१. वर्ग सजावटीत भाग घेत नाही.
२. संस्कृतीक कार्यक्रमात भाग घेत नाही.
३. सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड नाही.
४. चित्र काढण्याचा खूपच कंटाळा करतो.
५. गाणे, कविता म्हणताना खूपच लाजतो.
६. नृत्याची कृती करताना फारच लाजतो.
७. कोणताही संवाद एकाच सुरात म्हणतो.
८. कृतीचा सराव निशाकाल्जीपने करतो.
९. कृती कशी व का करावी याबाबत संभ्रमात पडतो.
१०. मातीकामात जराही रस घेत नाही.
११. मातीकाम करताना पाणी व माती याचे प्रमाण समजत नाही.
१२. कोणत्याही कृतीसाठी अति घाई करतो व पूर्ण कृती बिघडवतो.
१३. नाट्यछटा पाहण्यात काहीच रस नाही.
१४. सुचविलेल्या बाबी व कृती करण्याचा खूपच कंताला करतो.
१५. इतरजन व्यवस्थित कृती करताना त्यांना हसतो.
१६. इतरांना कृती करताना पाहून चिडवतो व नावे ठेवतो.
१७. इतरांना ल्क्षपुर्वक कृती करू देत नाही.
१७. कागद काम करताना खूप कागद उगाचच वाया घालवितो.
१८. चित्र काढताना खूपच रंग वाया घालवितो.
१९. जीवनातील कलेचे महत्व जंत नाही.
२०. सुचविलेल्या कामासाठी आवश्यक नसलेले साहित्य सांगतो.
२१. सुचविलेल्या कामासाठी आवश्यक साहित्य सांगता येत नाही.
२२. सजावट / सुशोभनासाठी आवश्यक नसलेले अहित्य सांगतो.
२३. चित्राचे विविध प्रकार ओळखता येत नाही.
२४. चित्राचे विविध प्रकार ओळखताना गोंधळून जातो.
२५. सुचविलेल्या विविध कलाकृतींची / उपयोगाची माहिती सांगता येत नाही.
२६. सुचविलेल्या विविध कलाकृतींची / उपयोगाची माहिती सांगतो पण उदाहरण सांगताना गोंधळतो.
२७. मातीकाम करताना घ्यावयाच्या दक्षता सांगत नाही.
२८. मातीकाम करताना घ्यावयाच्या दक्षता व कृती चुकीच्या सांगतो.
२९. नृत्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध मृदांची / नृत्य प्रकारची माहिती सांगता येत नाही.
३०. संवाद व नक्कल करण्यासठी आवश्यक असणाऱ्या बाबी
माहित नाहीत.
३२. दिलेल्या साहित्याचा वापर करता येत नाही.
३३. शालेय सुशोभन करताना कामात रस घेत नाही.
३४. सुचविलेल्या विषयावर चित्र काढता येत नाही.
३५. चित्रात रंग भरता येत नाही.
३६. चित्रात कोणतेही रंग कोठेही भरतो.
३७. दिलेल्या घटकापासून योग्य कृतीद्वारे सुचविलेली वस्तू तयार करता येत नाही.
३८. सुचविलेल्या मुद्रा / नृत्याच्या हालचालीचे प्रात्यक्षिक करता येत नाही.
३९. सुचविलेल्या प्रसंगाचे / संवादाचे सादरीकरण करण्यात फारच मागे राहतो.
४०. आयोजन केलेल्या सांस्कृतिक कार्यकामात सहभाग घेण्यासाठी खूपच घाबरतो व लाजतो.
____________________________________________
वर्णनात्मक नोंदी विषय – कार्यानुभव👇
१. विविध उपक्रमात स्वताहून भाग घेतो.
२. इतरांना उपक्रमात भाग घेण्यासाठी तयार करतो.
३. दैनदिन जीवनातील प्राथमिक गरजा सांगतो.
४. मानवाच्या मुलभूत गरजा कोणत्या माहित ठेवतो.
५. सुचविलेले प्रत्येक उपक्रम गतीने पूर्ण करतो.
६. उपक्रमातील केलेल्या कृती या लक्षनिय असतात.
७, अचूक व सुंदरता या दोन बाबींमुळे इतरांचे लक्ष खेचून घेतो.
८. पाणी एक महत्वपूर्ण संपत्ति जाणतो.
९. पाण्याच्या संदर्भाने छोटेखानी नात्य तयार करतो.
१०. नळावरचे भांडण खूपच सुन्दर रित्या सांगतो.
११. वर्ग सुशोभनासाठी खूपच सुंदर कल्पना वापरतो.
१२. वर्गातील सर्वाना खूप मोलाची मदत करतो.
१३. इतरांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतो.
१४. सुचविलेल्या घटकांबाबत अधिक माहिती गोळा करतो.
१५. परिसरातील नाविन्यपूर्ण रचना संग्रह करतो.
१६. मातीकाम व कागद्कामात विशेष रुची आहे.
१७. प्रत्येक कृती स्वतःहून करण्याची आवड 3Pi*xi
१८. प्रत्येक वर्गमित्राला वाढदिवसाचे भेटकार्ड देतो.
१९. टाकाऊ तून नेहमी काहीतरी उपयोगी वस्तू तयार करतो.
२०. सामाजिक उपक्रमात आवडीने भाग घेतो.
२१. परिसर स्वछतेची गरज व महत्व पटवून देतो.
२२. श्रमाचे मोल जाणतो व इतरांना श्रम करायला प्रयत्न करतो.
२३. उत्पादक उपक्रम या घटकातील अन्नघटकाची खूपच
मुद्देसूद माहिती देतो.
२४. उत्पादक उपक्रम या घटकातील वस्त्र घटकाची मुद्देसूद
माहिती देतो.
२५. उत्पादक उपक्रम या घटकातील निवारा घटकाची
मुद्देसूद माहिती देतो.
२६. पाण्यासाम्बंधीचे कथा/ संवाद / गाणे /मजकूर लक्षपुर्क ऐकतो व अचूक उत्तरे देतो.
२७. पाण्यासाम्बंधीचे कथा/ संवाद / गाणे /मजकूर लक्षपुर्क ऐकतो व समपर्क उत्तर देतो.
२८. सुचविलेले गीत / कविता अगदी तालासुरात म्हणतो.
२९. सुचविलेले गीत / कविता लय, तालासाहित सुरेल आवाजात गातो.
३०. दिलेल्या सूचना लक्षपूर्क ऐकतो व तंतोतंत पालन करतो.
३१. दिलेल्या सूचना ऐकतो व योग्यरीतीने अंबलबजावणी करतो.
३२. सुचविलेल्या विशयासंदार्भाने योग्य व समर्पक माहिती देतो.
३३. सुचविलेल्या विषयासंदार्भाने विचारपूर्वक अचूक माहिती देतो.
३४. सुचविलेल्या पाठ्यभागाविषयी अनुषंगाने विविध उपयोग स्पष्ट करतो.
३५. सुचविलेल्या पाठ्यभागाविषयी अनुषंगाने विविध उपयोग अचूक व योग्यरीतीने सांगतो.
३६. सुचविलेल्या घटनेमागील अचूक व नेमके कारण सांगतो.
३७. सुचविलेल्या घटनेमागील अचूक करणे शोधून सांगतो.
३८. दिलेल्या घटनेसंदर्भाने स्वतःचा अनुभव सांगतो.
३९दिलेल्या घटनेसंदर्भाने स्वतःचा अनुभव उदाहरणासह सांगतो.
४०. पाठ्यगातील देलेल्या घटक / बाबीचे / आकृतीचे मुद्द्द्यासह वर्णन करतो.
४१. पाठ्यगातील देलेल्या घटक / बाबीचे / आकृतीचे मुद्दे घेऊन वर्णन सांगतो.
४२. केलेली कृती कशी केली ते सांगतो.
४३. केलेली कृती व कृतीचा क्रम कसा केला ते सांगतो.
४४. दिलेल्या साहित्यामधून आवश्यक कृतीसाठी जे साहित्य लागते ते काळजीपूर्वक निवडतो.
४५. दिलेल्या साहित्यामधून आवश्यक कृतीसाठी लागणारे साहित्य अचूक निवडतो.
४६. सुचविलेल्या कृती करताना प्रत्येक कृती सफाईदराने व अचूक करतो.
४७. सुचविलेली कृती करताना कृती वैशिष्टपूर्ण व जलद गतीने अचूक करतो.
४८. कृती अंती स्वतःचे मत अनुभवासह सांगतो.
४९. कृती अंती स्वतःचे मत स्पष्ट निश्कार्षासह सांगतो.
५०. स्वतः कृती करतो.
५१. स्वतः प्रात्यक्षिक करतो.
५२. सुचविलेल्या वस्तूच्या प्रतिकृती अप्रतिम व सुंदर बनवितो.
५३. सुचविलेल्या वस्तूच्या प्रतिकृती सुंदर व वैशिष्टपूर्ण बनवितो.
५४. दिलेल्या साहित्याचा योग्य व उतृकष्ट वापर करतो.
५५. दिलेल्या साहित्याची सुबक हाताळणी करतो.
५६. शालेय सुशोभन करताना कोणते चित्र कोठे लावावे याबाबत मार्गदर्शन करतो.
५७. शालेय सुशोभन करताना सुनर चित्रे काढून भिंतीवर लावतो.
५८. दिलेल्या घटकापासून योग्य कृतीद्वारे आकर्षक व सुबक वस्तू निर्मिती करतो.
५९. दिलेल्या घटकापासून योग्य कृतीद्वारे सर्वन्पेक्क्षा योग्य वस्तू निर्माण करतो.
अडथळ्याच्या नोंदी विषय – कार्यानुभव
१. उपक्रमात भाग घेण्यास खूपच कंटाळ करतो.
२.उपक्रमात जरा सुद्धा रुची ठेवत नाही.
३. मुलभूत गरजांची माहिती नाही.
४. परिसरातील आवश्यक घटकाबाबत ज्ञान नाही.
५. पाणी व त्याचे महत्व नाही.
६. परिसरातील वनस्पतीची पाने व फांद्या तोडतो.
७. इतरांच्या तयार केलेल्या वस्तू मोडतो.
८. स्वतः कृती करीत नाही व इतरांना हि करू देत नाही.
९. मानवी जीवनात होणारे अन्नाचे उपयोग सांगता येत
नाही.
१०. मानवी जीवनात होणारे वस्त्राचे उपयोग सांगता येत नाही.
११. मानवी जीवनात होणारे निवाऱ्याचे उपयोग सांगता येत नाही.
१२. पाण्याचा खूप अपव्यव करतो.
१३. पाणी पिणे झाल्यावर नळाची तोटी सुरूच ठेवतो.
१४. इतरांना हिणवतो.
१५. इतरांशी मिळून मिसळून सहकार्य करीत नाही.
१६. आळशी स्वभावामुळे इतर मुले गटात होत नाही.
१७. अतिशय निषकाळ्जी पणे कृती करतो व चुकतो.
१८. श्रम करणे चुकीचे वाटते.
१९. कामचुकारपणा व कामाची टाळाटाळ करतो.
२०. स्वतःच्या चुकांची जबाबदारी घेत नाही.
२१. सहकाराची वृत्ती नाही.
२२. पाण्यासंबंध्तीचे कथा / गाणे / मजकूर ऐकतो पण प्रश्नांची उत्तरे देत नाही.
२३. पाण्यासंबंधतीचे कथा / गाणे / मजकूर ऐकतो पण प्रश्नांची उत्तरे चुकीची देतो.
२४. सुचविलेले गीत / कविता पाठप्रामाने रटाळ पणे म्हणतो.
२५. सुचविलेले गीत / कविता म्हणताना एकच ओळ व्यव्स्थ्तीत म्हणतो.
२६. दिलेल्या सूचनांचा अर्थ समजून घेता येत नाही.
२७. दिलेल्या सूचना ऐकतो पण पालन करत नाही.
२८. सुचविलेल्या विषया संदर्भाने माहिती चुकीची सांगतो.
२९. सुचविलेला पाठ्यभाग, विषय अनुषंगाने विविध उपयोग
सांगता येत नाही.
३०. सुचविलेल्या घटनेमागील नेमके कारण सांगू शकत नाही.
३१. सुचविलेल्या घटनेमागील करणे चुकीची सांगतो.
३२. दिलेल्या घटने संदर्भाने अनुभवच नाही असे सांगतो.
३३. दिलेल्या घटने संदर्भाने अनुभव आहे ओं सांगता येत
नाही.
३४. पाठ्य भागातील दिलेल्या घटक / बाबींचे / आकृतीचे वर्णन चुकीच्या पद्धतीने सांगतो.
३५. केलेल्या कृतीचा क्रम सांगता येत नाही.
३६. केलेल्या कृतीचा क्रम सांगताना क्रम मागे पुढे करतो.
३७. दिलेल्या साहित्यामधून आवश्यक कृतीसाठी योग्य साहित्य निवडता येत नाही.
३८. साहित्य निष्काळजी पणे हाताळतो.
३९. सुचविलेल्या मातीच्या वस्तूचा तयार करता येत नाही.
४०. मातीच्या वस्तू बनविण्यात रस घेत नाही.
४१. शालेय सुशोभन करताना कामात रस घेत नाही.
____________________________________________
वर्णनात्मक नोंदी विषय – शारीरिक शिक्षण👇
१. दररोज नियमितपणे व्यायाम करतो.
२. दररोज कोणता तरी एक खेळ खेळतो.
३. नियमित स्वछ व नीटनेटका राहतो.
४. खेळ व विश्रांतीचे महत्व पटवून देतो.
५. चौरस आहार घेण्याबाबत जागरूक राहतो.
६.व्यामाचे फायदे इतरांना पटवून देतो.
७. आरोग्यदायी जीवनशैली मुले आजारी पडत नाही.
८. वाईट सवयी कशा घातक आहेत इतरांना सांगतो.
९. वाईट सवयी व व्यसनापासून स्वतः दूर राहतो.
१०. कोणत्याही खेळत स्वतःहून भाग घेतो.
११. स्पर्धेच्या वेळी आपल्या गटाचे नेतृत्व करतो.
१२. खेळाडू वृत्तीने पर्यटक खेळ चुर्सीने खेळतो.
१३. दारारीज प्राणायम नियमितपणे करतो.
१४. दररोज किमान एक तरी आसन करतो.
१५. दररोज रात्री झोपन्यापुर्वी दात घासतो.
१६. नखे व केस नियमित कापतो.
१७. स्वतःच्या पोशाख बाबत अतिशय दक्ष असतो.
१८. प्रामाणिक पण व खेळाडू वृत्ती हे महत्वाचे गुण आहेत.
१९. एरोबिक्स चे प्रकार मन लाऊन करतो.
२०. विविध आरोबिक्स ची कृती स्वयंप्रेरणे ने करतो.
२१. दूरदर्शन वरील खेळाचे सामने आवडीने पाहतो.
२२. विविध खेळाडूंची नावे माहिती ठेवतो.
२३. कोणत्या खेळत किती खेळाडू असतात सांगतो.
२४. आवडत्या खेळाची संपूर्ण माहिती अचूकतेने देतो.
२५. पारंपरिक खेल्नावे स्पष्ट करतो.
२६. सुदृढ शरीर सुदृढ मन हे पटवून देतो.
२७. क्रिडागणाशी चांगल्या सवयी सांगतो.
२८. सुचविलेला व्यायाम प्रकारा संदर्भाने योग्य व समपर्क माहिती देतो.
२९. सुचविलेला व्यायाम संदर्भात अचूक माहिती देतो.
३०. सुचविलेल्या आसन प्रकाराचे विविध उपयोग सांगतो.
३१. सुचविलेल्या आसन प्रकारचे विविध उपयोग अचूक सांगतो.
३२.. खेळलेल्या खेळासंदार्भाने स्वतःचा अनुभव सांगतो.
३३. खेळलेल्या खेळासंदार्भाने स्वतःचा उदाहरणासह अनुभव सांगतो.
३४. सुचविलेले व्यायाम प्रकारचे / आसनाचे योग्य मुद्रासह वर्णन करतो.
३५. व्यायाम प्रकार व आसनाची कृती कशी केली ते सांगतो.
३६. सुचविलेल्या व्यायाम प्रकारचे / आसनाचे आवश्यक मुद्दे वर्णन करून सांगतो.
३७. विचारलेल्या प्रश्नांची योग्य व अचूक उत्तरे देतो.
३८. विचारलेल्या प्रश्नांची अचूक, स्पष्ट व योग्य स्वरुपात उत्तरे देतो.
३९. आवडत्या खेळाचे नियम / सुचविलेल्या खेळाचे नियम अचूक व स्पष्टपणे सांगतो.
४०. आवडत्या खेळाचे नियम / सुचविलेल्या खेळाचे नियम सर्व नियम व्यवस्थित सांगतो.
४१. खेळ खेळताना / मनोरा कृती करताना /आसने व व्यायाम प्रकार करताना कोण कोणत्या दक्षता घ्याव्या ते सांगतो.
४२. खेळ खेळताना / मनोरा कृती करताना /आसने व व्यायाम प्रकार करताना दक्षता घेणे का गरजेचे आहे हे सांगतो.
४३. प्रथमोपचार पेटीतील पर्यटक साहित्याचा वापर कशासाठी व का करावा ते सांगतो.
४४. स्वतःला आवडणाऱ्या खेळाची नियमासाहित माहिती सांगतो.
४५. दिलेल्या सूचना ऐकतो व तशी कृती करतो.
४६. सुचविलेल्या व्यायाम प्रकारच्या क्रिया जलद व अचूक करून दाखवतो.
४७. सुचविलेले व्यायाम प्रकार करताना प्रत्येक कृती सफाई दारपणे व अचूक करतो.
४८. दिलेल्या व्यायाम प्रकार संदर्भाने स्वतःचा अनुभव सांगतो.
४९. दिलेल्या व्यायाम प्रकार संदर्भाने स्वतःचा अनुभव उदाहरणासह सांगतो.
५०. दिलेल्या खेळाच्या साहित्याचा योग्य व उतृकष्ट वापर करतो.
५१. दिलेल्या खेळाच्या साहित्यची सुबक हाताळणी करून वापर करतो.
५२. स्वतः कृती / प्रात्यक्षिक करतो व अनुमान लिहितो.
५३. क्रीडागणात असलेला कचरा उचलून टाकतो.
५४. क्रीडागणात कचरा व घाण होऊ देत नाही.
५५. शिक्षकच्या अनुपस्तिथीत गटाना मार्गदरशन करून खेळ खेळून घेतो.
५६. शर्यतीमध्ये भाग घेतो व क्रमांक पटकावितो.
५७. शर्यतीमध्ये भाग घेतो व सुंदर प्रदर्शन करतो.
५८. कमी श्रमात जास्त यश मिळवतो.
अडथळ्याच्या नोंदी- शारीरिक शिक्षण
१. व्यायामाचे महत्व लक्षात घेत नाही व करत नाही.
२. खेळाच्या तासाला वर्गातच बसतो.
३. मैदानी खेळत सहभागी होतो.
४. इतर मुले खेळताना नुसतेच बघत राहतो.
५. खेळायला चल असे सांगितल्यावर आजारी आहे असे खोटे सांगतो.
६. आसने करावयाचा कंटाळा करतो.
७. वैयक्तिक खेळत कधीच सहभागी होत नाही.
८. खेळ खेळताना अप्रामाणिक राहून भांडण करतो.
९. खिलाडू वृत्तीने व प्रामाणिकपणे खेळत नाही.
१०. क्रीडागनावर उगाचच कचरा करतो.
११. चांगल्या सवयींचे पालन करत नाही.
१२. नखे व केस आकारण वाढवितो.
१३. स्वछतेचे महत्व जाणत नाही.
१४. वाईट सवयींच्या आहारी लवकर जातो.
१५. वाईट सवय वाईट आहे असे सांगतो पण सोडत नाही.
१६. फक्त आवडत्या खेळतच भाग घेतो इतर खेळात सहभाग सुधा घेत नाही.
१७. वैयक्तिक शर्यतीत भाग घेत नाही.
१८. सांघिक खेळात खोटेपणाने खेळतो.
१९. खेळात सहकार्यवृत्ती व आपसी संबंध जपत नाही.
२०. खेळांची नवे माहित नाहीत.
२१. सुचविलेल्या व्यायाम प्रकार संदर्भाने माहिती चुकीची सांगतो.
२२. सुचविलेल्या व्यायाम प्रकार संदर्भाने माहिती सांगता येत नाही.
२३. सुचविलेल्या आसन प्रकारचे अनुषंगाने विविध उपयोग सांगता येत नाही.
२४. सुचविलेल्या आसन प्रकारचे अनुषंगाने विविध उपयोग कसे होतात हे सांगता येत नाही.
२५. खेळलेल्या खेळ संदार्भाने अनुभवच नाही असे म्हणतो.
२६. खेळलेल्या खेळ संदार्भाने अनुभव आहे पण सांगता येत नाही.
२७. सुचविलेले व्यायाम प्रकार / आसनाचे वर्णन चुकीच्या पद्धतीने सांगतो.
२८. सुचविलेले व्यायाम प्रकार / आसनाचे वर्णन करता येत नाही.
२९. व्यायाम प्रकार व आसनाच्या कृतीचा क्रम सांगताना मागे पुढे करतो.
३०. व्यायाम प्रकार व कृतीचा क्रम सांगता येत नाही.
३१. विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे सांगता येत नाही.
३२. विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे देता येत नाही.
३३. आवडत्या खेळाचे नियम माहिती नाहीत.
३४. सुचविलेल्या खेळाचे नियम माहिती नाहीत.
३५. खेळ खेळताना / मनोरा कृती करताना / आसने व्यायाम प्रकार करताना दक्षता कशा घेतात सांगता येत नाही.
३६. खेळ खेळताना / मनोरा कृती करताना / आसने व्यायाम प्रकार करताना दक्षता घेणे महत्वाचे आहे हे सांगता येत नाही.
३७. प्रथमोपचार पेटीतील प्रत्येक साहित्याचा उपयोग कशासाठी होतो हे माहित नाही.
३८. प्रथमोपचार पेटीतील प्रत्येक साहित्याचा उपयोग माहित नाही.
३९. स्वतःच्या आवडणाऱ्या खेळाची माहिती नाही.
४०. स्वतःच्या आवडणाऱ्या खेळाची माहिती माहिती चुकीच्या पद्धतीने सांगतो.
४१. दिलेल्या सूचना ऐकून कृती करता येत नाही.
४२. दिलेल्या सूचना समजून लक्षात घेत नाही.
४३. सूचना समजून कृती करत नाही.
४४. सुचविलेल्या व्यायाम प्रकार करताना क्रिया करत नाही. ४५. सुचविलेल्या व्यायाम प्रकारच्या क्रिया संपूर्णतः चुकीच्या करतो.
४६. सुचविलेला व्यायाम प्रकार करताना कृतीस फार वेळ घेऊनही कृती चुकीची करतो.
४७. सुचविलेला व्यायाम प्रकार करताना प्रयोगाची कृती चुकवितो.
४८. दिलेल्या व्यायाम प्रकार संदर्भाने अनुभव आहे परंतु सांगता येत नाही.
४९. दिलेल्या व्यायाम प्रकार संदर्भात अनुभवच नाही सांगतो.
५०. क्रिडागणात कचरा करतो.
५१. शिक्षकांच्या अनुपस्थितीत गटात भांडण करतो.
५२. शिक्षकाच्या अनुपस्थितीत इतरांशी तुछतेने वागतो
५३. वैयक्तिक स्पर्धेत भाग घेत नाही..