आकस्मिक खर्चाचे देयक बील pdf akasmik kharchache bill
१) मी प्रमाणित करतो की, या बिलात आकारलेला खर्च पूर्णपणे आवश्यक होता आणि प्रत्यक्षपणे केलेला आहे.
२) मी प्रमाणित करतो की, मी स्वतः आकस्मिक खर्चाच्या नोंदवहीतील बेरजेबरोबर या बिलातील चढती बेरीज तपासली आहे आणि ती जुळत असल्याचे आढळून आले.
३) मी प्रमाणित करतो की, समान / वस्तू चांगल्या स्थितीत मिळाले आहे / मिळाल्या आहेत आणि योग्य त्या पुरवठा नोंद वह्यात त्यांच्या संख्येसह त्यांची नोंद घेण्यात आली आहे.
४) मी प्रमाणित करतो की, वारील बिलात समाविष्ट केलेले समान व भांडार संबंधित वस्तू सूचीवर घेण्यात आले आहे आणि सर्व सामानाचा व भांडाराचा यथोचितरित्या हिशोब देण्यात आला असून ते पडताळण्यात आले आहे.
५) मी प्रमाणित करतो की, बिलात दाखविलेला खरेदीचा माल चांगल्या स्थितीत मिळाला आहे. त्याचे परिमाण बरोबर आले व त्यांचा दर्जा चांगला आहे आणि त्यासाठी दिलेले दर स्वीकृत व बाजारभावापेक्षा अधिक नाहीत आणि दोनदा रक्कम दिली जाऊ नये म्हणून मूळ मागणीपत्रात व बीजकात रक्कम दिल्या संबंधी नोंद घेण्यात आली आहे.