मागेल त्याला शेततळे’ योजना अधिक व्यापक करणार – मा.धनंजय मुंडे(कृषिमंत्री महाराष्ट्र शासन) agriculture news
कृषी व रोजगार हमी या दोन्ही विभागाच्या समन्वयातून अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळेल लाभ
कोकणातील शेततळ्यांसाठी दरफरक दूर करण्यासाठी व्यापक बैठ घेऊन निर्णय घेणार-प्रश्नोत्तराच्या तासात धनंजय मुंडेंची माहिती
जबाबदारी रोजगार हमी विभाग पार भौगोलिक परिस्थिती थोड्या-थोड्या
मिळून मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन समावेशक निर्णय कालबद्ध पद्धतीने घेतला जाईल, असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. यावेळी आ. बाळासाहेब थोरात, बबनराव लोणीकर, प्रकाशदादा सोळंके, नानभाऊ पटोले आदींनी देखील या प्रश्नाबाबत चर्चेत सहभाग घेतला.
अंतरावर बदलते, त्यामुळे शेततळ्यांना मिळणारा दर व त्यातील फरक दूर करून अधिक व्यापक व शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जावा, असा प्रश्न आ. भास्कर जाधव व आ. आशिष शेलार यांनी उपस्थित केला असता, दरफरक दूर करण्यासाठी दोन्ही विभाग
कोकण क्षेत्रात जमिनी व
पाडतो, त्यामुळे दोन्ही विभागांचा समन्वय साधून प्रत्येक पात्र लाभार्थ्यांला लाभ देण्यासाठी दोन्ही विभागांच्या समन्वयातून अधिक व्यापक स्वरूप दिले जाईल, असेही धनंजय मुंडे याप्रसंगी म्हणाले.
‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतील प्रलंबित व रद्द झालेल्या अर्जाबाबत लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केला असता धनंजय मुंडे यांनी याबाबतची सविस्तर आकडेवारी विधानसभा सभागृहात मांडली.
शेततळे मंजूर करणे कृषी विभाग करत असला, तरी राबविण्याची
नागपूर । प्रतिनिधी ‘मागेल त्याला शेततळे’ ही कृषी विभागाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असून, अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना याचा अधिक लाभ मिळावा, यादृष्टीने विदर्भ, मराठवाड्यासह कोकणात देखील या योजनेला अधिक व्यापक स्वरूप देण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना दिली.