इयत्ता दहावी बारावीनंतर करिअरच्या अनेक संधी त्या संधी कोणत्या ते पाहूया after SSC carrier

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
SSC carrier
SSC carrier

इयत्ता दहावी बारावीनंतर करिअरच्या अनेक संधी त्या संधी कोणत्या ते पाहूया after SSC carrier

आपल्या आवडीनिवडीनुसार क्षेत्र निवडण्याचे आपल्याला स्वातंत्र्य आहे आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये करिअर करायचे आहे ते क्षेत्र आपण निवडू शकतो त्यासाठी खाली काही क्षेत्र दिले आहेत त्यानुसार आपण त्यामध्ये करिअर करू शकता

1. कलाः

➡️ कलाकारः चित्रकार, शिल्पकार, नर्तक, गायक, वादक

➡️ लेखकः पत्रकार, कथा लेखक, कादंबरीकार

➡️ शिक्षकः बीएड, एमएड

➡️ मानसशास्त्रज्ञः बी.ए. मानसशास्त्र, एम.ए. मानसशास्त्र

➡️सामाजिक कार्यकर्ताः बी.एस.डब्ल्यू, एम.एस.डब्ल्यू

➡️ कानूनः एलएलबी

➡️ राजकारण: बी.ए, एम.ए

2. वाणिज्यः

➡️ सीए: चार्टर्ड अकाउंटंट

➡️ सीएसः कंपनी सेक्रेटरी

➡️ बँकिंग आणि वित्तः बीबीए, एमबीए

➡️ व्यवसाय प्रशासनः बीबीए, एमबीए

➡️ मार्केटिंग: बीबीए, एमबीए

➡️ मॅनेजमेंट: बीबीए, एमबीए

➡️ हॉटेल व्यवस्थापनः बीएचएम, एमएचएम

3. विज्ञानः

➡️ डॉक्टर: एमबीबीएस, बीडीएस, आयुर्वेद, होमिओपॅथी

➡️ इंजिनिअर: बी.ई., बी.टेक, एम.टेक

➡️ पर्यावरण शास्त्रज्ञः एम.एससी पर्यावरण शास्त्र

➡️ कृषी तज्ञः बी.एससी कृषी, एम.एससी कृषी

➡️ जीवशास्त्रज्ञः बी.एससी जीवशास्त्र, एम.एससी जीवशास्त्र

➡️ गणितज्ञः बी.एससी गणित, एम.एससी गणित

➡️ संगणक शास्त्रज्ञः बी.ई. संगणक विज्ञान, एम.टेक संगणक विज्ञान

4. इतरः

➡️ क्रीडापटूः व्यावसायिक खेळाडू

➡️ फॅशन डिझायनरः बी.एफ.डी., एम.एफ.डी.

➡️ आर्किटेक्टः बी. आर्क

➡️ इंटीरियर डिझायनरः बी.आय.डी.

➡️ पोलीस: PSI, ASI

➡️ सैन्य: NDA, CDS

 

Leave a Comment