शाळेमध्ये सुरू असलेल्या Board अभ्यासक्रमाची खात्री करणेबाबत Affiliation Board 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शाळेमध्ये सुरू असलेल्या Board अभ्यासक्रमाची खात्री करणेबाबत Affiliation Board 

संदर्भ: केंद्र शासनाचे पत्र क्रमांक D.O.No. २३-२/२०२४-Stats दि. २८/०३/२०२४.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने यु-डायस प्लस प्रणालीमध्ये शाळांची माहिती नोंदविण्याचे काम सुरू आहे. दि. ०७ ऑगस्ट, २०२४ रोजीच्या यु-डायस प्लस प्रणालीमधील अहवालानुसार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी यु-डायस प्रणालीमध्ये नोंदविलेली पुढील माहितीची खात्री केंद्र शासनाने करून घेण्याकरिता सूचित केले आहे.

Affiliation Board -(1-CBSE, 2-State Board, 3-ICSE, 4-Internatioanal Board, 6-Both CBSE and State Board, 7-Madarsa Board, 8-Sanskrit Board, 10-MSRVSSB)

Affiliation Number

• Academic Start Date

• Academic End Date

तरी या बाबत शाळेच्या माहितीमध्ये आवश्यक बदल करावयाचा असल्यास या कार्यालयास लेखी आपल्या स्वाक्षरीने कळविण्यात यावे. जेणे करून केंद्र शासनास अचूक माहिती उपलब्ध करून देता येईल.

सोबत : माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची यादी

Leave a Comment