शालेय उपक्रम यादी activity list
१.नवागतांचे स्वागत / प्रवेसोत्सव
२.वैयक्तिक स्वच्छता
३.जो दिनांक तो पाढा
४.इंग्रजी वर्तमानपत्र
५.गृहपाठ तपासणी पथक
६.वर्ग सजावट
७.मोठ्यांनी लहानांचा आभ्यास घेणे
८.शब्दांच्या भेंड्या
९.टाकावू पासून टिकावू
१०.सुंदर हस्ताक्षर स्पर्धा
११.बाल आनंद मेळावा
१२.वाढदिवस साजरा करणे
१३.मराठी, हिंदी, इंग्रजी परिपाठ
१४.अनुभव कथन सोहळा
१५.रांगोळी सुशोभन (फुले, दगड, पाने)
१६.वक्तृत्व स्पर्धा
१७.चित्रकला स्पर्धा
१८.चित्रकला प्रदर्शन
१९.निबंध लेखन
२०.उपस्तिथी सन्मान
२१.बुद्धिबळ स्पर्धा
२२.खेळाद्वारे पाठांतर
२३.प्रश्नोत्तराचा तास
२४.वाचाल तर वाचाल
२५.शैक्षणिक तक्ते
२६.योगासने
२७.लेझीम सादरीकरण
२८.काव्य वाचन
२९.गायन स्पर्धा
३०.बँड पथक
३१.फॅन्सी ड्रेस स्पर्धा
३२.नाट्यीकरण
३३.भेटकार्ड तयार करणे
३४.मातकाम
३५.शंकापेटी
३६.लोकवर्गणीतून शाळेचा विकास
३७.रक्षा बंधन
३८.विज्ञान प्रदर्शन
३९.आरोग्य शिबीर
४०.विशेष व्यक्तींच्या मुलाखती
४१.गावातील व्यावसायिकांना भेट
४२.क्रिडा स्पर्धा
४३शैक्षणिक सहली (ऐतिहासिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रेक्षणिक, नैसर्गिक)
क्षेत्र भेट (ऐतिहासिक शैक्षणिक सामाजिक
हस्तलिखित
वर्ग सुशोभन
प्रकट वाचन
अध्ययन कोपरे
वाढदिवस शुभेच्छा
व्यक्तिमत्व विकास
कौतुक समारंभ
अल्पबचत बँक
शैक्षणिक सहली
क्षेत्रभेट
ग्रंथालय वापर
शैक्षणिक निर्मिती
शालेय स्वच्छता
फिरते वाचनालय
तरंग वाचनालय
बालसभा
बाल आनंद मेळावा
विशेष वर्ग आयोजन
एक दिवस शाळेसाठी
जयंती, पुण्यतिथी साजरी करणे
दिनांकाचा पाढा
चावडी वाचन
प्रयोग शाळा वापर
आरोग्य तपासणी
हळदी कुंकू
संगणक शिक्षण
गीतमंच
हस्ताक्षर सुधार
स्वच्छ, सुंदर शाळा
इंग्रजी स्पेलिंग पाठांतर
शालेय बाग
वृक्षारोपण
शालेय उपस्थिती सुधारणा
टाकाऊ पासून टिकाऊ
सामुदायिक कवायत
मनोरे
योगासने
बोलक्या भिंती
आनंददायी फलक
ई-लर्निंग
विविध स्पर्धा
क्रीडा स्पर्धा
हस्ताक्षर स्पर्धा
पाठांतर स्पर्धा
नृत्य -नाट्य स्पर्धा
रांगोळी स्पर्धा
वक्तृव स्पर्धा
निबंध स्पर्धा
स्मरणशक्ती स्पर्धा
प्रश्न मंजुषा
गानी गोरिंगा ननेगी
आदर्श माता पुरस्कार
स्नेह संमेलन
वृक्षारोपण
प्रश्न मंजुषा
महिला मेळावा
क्षेत्र भेट
श्रम संस्कार शिबीर
सहभोजन
लोकजागृती रॅली
सांस्कृतिक पारितोषिक वितरण समान
अंधश्रद्धा निर्मुलन जनजागरण उपक्र
पथनाट्य
विविध जयंती व पुण्यतिथी
संगणक साक्षरता
वाद विवाद स्पर्धा
एकांकिका
गणित प्रश्न मंजुषा
पोस्ट ऑफिस भेट
जैव तंत्रज्ञान विभागास भेट
असमानता निर्मुलन कार्यक्रम
वयस्कांकडून मार्गदर्शन
आपत्ती व्यस्थापन प्रात्यक्षिक
आपत्ती व्यस्थापन मार्गदर्शन
संविधान वाचन दिन
वाचन प्रेरणा दिन
युवा दिन आयोजन
कथा कथन
प्राणी संग्रहालयास भेट
विषयनिहाय कार्यशाळा
संस्कारक्षम व्याख्याने
कॅम्प फायर
रस्ता सुरक्षा सप्ताह
रस्ता सुरक्ष मार्गदर्शनपर व्याख्यान
व्यसन मुक्ती समुपदेशन
लैगिकशिक्षण समुपदेशन
भित्तीपत्रके
समूहगान स्पर्धा
आनंद नगरी
मीना राजू मंच
स्नेह भोजन
हस्तकला कार्यशाळा