About

About

टेक्नो एज्युकेशन ही एक तंत्रस्नेही वेबसाईट आहे या वेबसाईटवर शालेय माहिती तसेच शालेय परिपत्रके उपलब्ध करून दिलेले आहेत.

यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना लागणारी दैनंदिन माहिती तसेच विविध विषयावर निबंध वेगवेगळ्या भाषेमध्ये निबंध मराठी भाषा इंग्रजी भाषा हिंदी भाषा या सर्व भाषांमध्ये सुटसुटीत असे निबंध लिहिलेले आहेत.

तसेच शालेय स्तरावरील जयंती व पुण्यतिथी निमित्त भाषण यामध्ये आहे समाज सुधारक व त्यांनी केलेले सामाजिक कार्य यांची माहिती सदर वेबसाईटवर उपलब्ध आहे स्वातंत्र्य उत्तर काळातील जावीरांनी भारत मातेसाठी आपले बलिदान दिले अशा वीरांच्या कहाण्या देखील यावर आहेत.

जयंती व पुण्यतिथी जसे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच राजमाता जिजाऊ सर्व महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त भाषण कसे करावे तसेच सूत्रसंचालन कसे करावे याबाबत स्पष्ट मार्गदर्शन केलेले आहे.

शालेय विद्यार्थ्यांना नवोदय परीक्षा असेल शिष्यवृत्ती परीक्षा असेल एन एम एम एस परीक्षा असेल अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका उत्तर सूची या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मी आहेस होणार या उपक्रमांतर्गत प्रश्नमंजुषा हा कार्यक्रम या वेबसाईट मार्फत राबवला जातो यासाठी विद्यार्थ्यांना दहा हजार प्रश्नांची तयारी करून घेतली जाते सदर प्रश्न सामान्य ज्ञान प्रश्न या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

शालेय स्तरावर घेतले जाणारे विविध उपक्रम स्पर्धा यांचे मार्गदर्शनपर तसेच वेळोवेळी घेतल्या जाणाऱ्या परीक्षा यांचे प्रश्नपत्रिका व उत्तर सूची या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना पालकांना व शिक्षकांना उपयुक्त असे साहित्य सदर वेबसाईट मध्ये उपलब्ध केलेले आहे अतिशय उपयुक्त अशी वेबसाईट अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया देखील यावर आलेले आहेत.

तसेच दिनविशेष या वेबसाईटवर आपल्याला पाहायला मिळतील

तसेच शिक्षकांसाठी शालेय अभ्यासक्रम व त्यावर आधारित येणारी माहिती पाठ टाचण तसेच विविध प्रश्नसंच प्रश्नपत्रिका सामान्य ज्ञान प्रश्नपत्रिका प्रश्नमंजुषा प्रश्न विविध घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे महत्त्वाचे प्रश्न शासनाकडून आलेले परिपत्रके उपलब्ध करून दिलेली आहेत.

Scroll to Top