शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांना सुरुवात त्याकरीता BEO यांनी EO कडे सादर करण्याचे प्रमाणपत्र teacher request transfer 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांना सुरुवात त्याकरीता BEO यांनी EO कडे सादर करण्याचे प्रमाणपत्र teacher request transfer 

संदर्भ :-१) ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्र जिपब प.क्र. ११२/आस्था-१४/ दिनांक १५-०५-२०१४.

२) शासन निर्णय क्रमांक जिपब-४८२०/प्र.क्र. २९०/आस्था-१४ दिनांक ०७ एप्रिल २०२१.

३) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२३/प्र.क्र. १४७/टीहएनटी-१ दिनांक २१ जुन २०२३.

४) उप सचिव, महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग बांधकाम भवन२५ मुंबई यांचे पत्र क्रमांक संकिर्ण-२०२४/प्र.क्र. ४८/आस्था-१४ दिनांक ११-०३-२०२४

5) या कार्यालयाचे पत्र जा.क्र. जिपछसं/शिक्षण/प्रावि-2/2024. दिनांक 14/03/2024

या कार्यालयाचे पत्र जा.क्र. जिपछसं/शिक्षण/प्रावि-2/2024/731. दिनांक 15/03/2024

6) ७) या कार्यालयाचे पत्र जा.क्र. जिपछसं/शिक्षण/प्रावि-2/2024/1285. दिनांक 17/05/2024

उपरोक्त विषयी संदर्भीय पत्रान्वये जिल्हांतर्गत शिक्षकांचे विनंती बदली बाबतचे विहित प्रपत्रात माहिती आपल्या कडून प्राप्त झालेल्या माहितीचे संगणकीय संकलन आपल्या समक्ष करुन माहिती अदयावत केलेली आहे. सदरील माहिती अचूक असल्याची खात्री करुन खालील प्रमाणे प्रमाणपत्रासह सदरची माहितीची एक प्रत या कार्यालयास दिनांक २४/०५/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजेपर्यत प्रावि-२ शाखेत आपण स्वतः सादर करावी. आपली माहिती विहित वेळेत प्राप्त न झाल्या आपले विरुध्द नियमानुसार शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

प्रमाणपत्र

प्रमाणित करण्यांत येते की, जिल्हांतर्गत शिक्षकांचे विनंती बदली बाबत विहित प्रपत्रात नोदंविलेली माहिती संपर्णतः बरोबर असल्याची मी स्वतः खात्री केलेली आहे. माझा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर अंतर्गत मुख्याध्यापक अ.क्र ते व पदविधर प्राथमिक शिक्षक अ.क्र.

ते तसेच प्राथमिक शिक्षक अ.क्र. ते असे एकुण पात्र (

) एकुण अपात्र (

यांची माहिती बरोबर असून चुक आढळल्यास होणा-या पुढील कार्यवाही मी स्वतः जबाबदार राहील. सोवत : पात्र/अपात्र वावतची यादी

teacher request transfer 
teacher request transfer

1 thought on “शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांना सुरुवात त्याकरीता BEO यांनी EO कडे सादर करण्याचे प्रमाणपत्र teacher request transfer ”

Leave a Comment