उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल व विविध तपशील जाहीर करणेबाबतचे प्रकटन hsc results 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल व विविध तपशील जाहीर करणेबाबतचे प्रकटन hsc results

प्रति,१) मा. महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई-४०००३२

२) मा. विभागीय प्रसिध्दी उपसंचालक, पुणे/नागपूर/छत्रपती संभाजीनगर/मुंबई / कोल्हापूर/अमरावती / नाशिक/लातूर / कोकण

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

इयत्ता बारावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत लिंक येथे पहा

➡️१. mahresult.nic.in

➡️२. http://hscresult.mkcl.org

➡️३. www.mahahsscboard.in

➡️४. https://results.digilocker.gov.in

➡️५. www.tv9marathi.com

➡️६. http://results.targetpublications.org

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

३) मा. संचालक, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई-४०००३०

४) मा. संचालक, आकाशवाणी, मुंबई केंद्र नवीन प्रसारण भवन, बॅकबे रेक्लेमेशन, आमदार निवासाजवळ, मुंबई-४०००२०

५) मा. संचालक, आकाशवाणी केंद्र

संभाजीनगर/मुंबई/जळगांव/रत्नागिरी/सांगली/कोल्हापूर/सातारा/सोलापूर/नाशिक

पुणे/नागपूर/छत्रपती ६) सर्व जिल्हा प्रसिध्दी अधिकारी

७) मा. संपादक, सर्व वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे.

 

विषयः – फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल व विविध तपशील जाहीर करणेबाबतचे प्रकटन. महोदय,

hsc results
hsc results

फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल जाहीर

करणेबाबतच्या प्रकटनाची प्रत सोबत जोडली आहे.

सदर प्रकटनास आपल्या कार्यकक्षेतील वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रांनी बातम्यांचे वेळी विनामूल्य प्रसिध्दी देण्याची व्यवस्था करावी, ही विनंती.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पत्र येथे पहा pdf download 

9 thoughts on “उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल व विविध तपशील जाहीर करणेबाबतचे प्रकटन hsc results ”

Leave a Comment