अंगठी सोन्याची बोटाला भीमगीत bhimgeet lyrics
नव्हतं मिळत पोटाला आता कमी नाय नोटाला नव्हतं मिळत पोटाला आता कमी नाय नोटाला
नव्हतं मिळत पोटाला आता कमी नाय नोटाला आता कमी नाय नोटाला आता कमी नाय नोटाला
माझ्या भिमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला माझ्या भिमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला

ज्या आमच्या पिढ्यांनी गुलामी साहिली ज्या आमच्या पिढ्यांनी गुलामी साहिली
ती कितीक जीवनभर, जीवनाची काहिली ती कितीक जीवनभर, जीवनाची काहिली लय तारासलो आम्ही त्या पाण्याच्या घोटला लय तारासलो आम्ही त्या पाण्याच्या घोटला त्या पाण्याच्या घोटला, त्या पाण्याच्या घोटला
माझ्या भिमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला माझ्या भिमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला
माझ्या भिमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला माझ्या भिमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला
त्या आया-बायांनी भोगीली लाचारी त्या आया-बायांनी भोगीली लाचारी आज आवाज उठविती त्या दिल्लीच्या दरबारी आज आवाज उठविती त्या दिल्लीच्या दरबारी
आता पोरी लाविती ती लाली ओठाला आता पोरी लाविती ती लाली ओठाला ती लाली ओठाला, ती लाली ओठाला
माझ्या भिमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला माझ्या भिमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला
माझ्या भिमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला माझ्या भिमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला
न्हाय जायाचा आमच्या तो घामाचा वास न्हाय जायाचा आमच्या तो घामाचा वास बिनपगारी-चाकरी होती २४ तास बिनपगारी-चाकरी होती २४ तास
आता सुगंध येतोया ह्या सुट-बुट कोटाला आता सुगंध येतोया ह्या सुट-बुट कोटाला ह्या सुट-बुट कोटाला, ह्या सुट-बुट कोटाला
माझ्या भिमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला माझ्या भिमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला
माझ्या भिमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला माझ्या भिमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला
कुणी Bike फिरवतो, चारचाकी फिरवतो कुणी Bike फिरवतो, चारचाकी फिरवतो या जगात मोठेपण दीनानाथ हा मिरवतो या जगात मोठेपण दीनानाथ हा मिरवतो
आज आम्हाला राह्याला, हाय बंगला मोठाला आज आम्हाला राह्याला, हाय बंगला मोठाला हाय बंगला मोठाला, हाय बंगला मोठाला
माझ्या भिमाची पुण्याई ए, अंगठी सोन्याची बोटाला माझ्या भिमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला