सन २०२४-२५ या कालावधीतील पाककृतीमध्ये अनुज्ञेय धान्य व मसाल्याचे प्रमाण (प्रति दिन प्रति विद्याथी) mid day meal praman 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन २०२४-२५ या कालावधीतील पाककृतीमध्ये अनुज्ञेय धान्य व मसाल्याचे प्रमाण (प्रति दिन प्रति विद्याथी) mid day meal praman 

कडधन्ये वगळता मिरची पावडर, मीठ, हळद, जिरे, मोहरी, तेल यासाठी होणारा खर्च (प्रतिदिन प्रतिलाभार्थी) सर्व पाककृतीसाठी एकसारखेच.

इयत्ता १ ली ते ५ वी करीता ५० ग्रॅम व ६ वी ते ८ वी करीता ७५ ग्रॅम भाजीपाला समावेश करण्यात यावा (पालक, मेथी, टोमॅटो, बटाटे, हिरवा वाटाणा, घेवडा, तोंडली, गाजर, प्लॉवर इ. पैकी तसेच स्थानिक उपलब्धतेनुसार योग्य त्या भाजीपाल्याचा समावेश करण्यात यावा.) इयत्ता१ ली ते ५ वी करीता तांदूळ १०० ग्रॅम प्रति विदयार्थी प्रतिदिन वापरण्यात यावा व शिजविलेल्या अन्नाचे वजन ४०० ते ४५० ग्रॅमप्रति विदयार्थी प्रतिदिन राहील याची दक्षता घेण्यात यावी. इयत्ता ६ वी ते ८ वी तांदूळ १५० ग्रॅम प्रति विदयार्थी प्रतिदिन वापरण्यात यावा व शिजवलेल्या अन्नाचे वजन ७०० ते ७५० ग्रॅम प्रति विदयार्थी प्रतिदिन राहील याची दक्षता घेण्यात यावी.

शापोआ मालादी वस्तू प्रमाण pdf download 

Leave a Comment