इयत्ता 4 थी कार्यानुभव नोंदी varnanatmak nondi

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इयत्ता 4 थी कार्यानुभव नोंदी varnanatmak nondi

वर्ग 4 थी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी विषय – कार्यानुभव

१) कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेतो.

२) उपक्रम आवडीने करतो

३) उपक्रमात व कृतीत नाविव्य निर्माण करतो

४) तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन माडतो

५) परिसर स्वच्छ ठेवतो

६) नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत गोळा करतो

७) कृती करताना नवीन तंत्राचा व तंत्रज्ञानाचा वापर करतो

८) आधुनिक साधनाचा वापर करतो

१) व्यावसायिक कौशल्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो

१०) चर्चेत सहभागी होतो

११) समस्या निराकरणासाठी उपाय शोधतो

१२) विविध मुल्यांची जोपासना करतो

१३) साहित्य साधने वापगबाबत कौशल्य प्राप्त करतो

१४) शिक्षकांचे सहकार्य घेतो

१५) आत्मविश्वासाने कृती करती

१६) समाजशील वर्तन करतो

१०) ज्ञानाचा उपयोग उपजीविकेसाठी करतो

१८) समाजाच्या व राष्ट्राच्या विकासासाठी प्रयत्न करतो.

११) दिलेले प्रात्यक्षिक पूर्ण करतो

२०) प्रकल्पात स्वतःहून सहभाग घेऊन पूर्ण करतो

२१) प्रकल्पाचे सादरीकरण करती

२२) वर्ग कार्यात सहभागी होतो

२३) दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करतो

२४) वर्गकार्य व उपक्रमात सक्रिय सहभाग घेतो

२५) सहशालेय उपक्रमात स्वतः होऊन भाग घेतो.

वर्ग 4 थी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन अडथळ्याच्या – नोंदी विषय – कार्यानुभव 

१) कृती केल्यानंतर स्वतश्चे मत सादर करत नाही.

२) कृती करताना स्वतचे मत सांगत नाही,

३) दिलेल्या साहित्याचा योग्य वापर करत नाही.

४) कृती पूर्ण झाल्यावर स्वतन्चे मत सांगता येत नाही.

५) सुचवलेल्या वस्तूच्या प्रतिकृती बनवता येत नाहीत.

६) दिलेल्या साहित्याचा योग्य वापर करता येत नाही.

७) दिलेल्या साहित्याचा वापर चुकीच्या पद्धतीने करतो.

८) शालेय सजावटीत वर्ग सजावटीत भाग घेत नाही.

१) मातीपासून वस्तू बनवता येत नाही.

१०) कृतीचा क्रम सांगता येत नाही.

११) वर्ग कार्यात आवडीने सहभागी होत नाही.

१२) दिलेल्या घटनेचा अनुभव घेता येत नाही.

१३) पाण्याचा अपव्यय करतो.

१४) उपक्रमात भाग घेण्यास कंटाळा करतो.

१५) मूलभूत गरजांची माहिती नाही.

१६) परिसरातील वनस्पतीची पाने व फांद्या तोडतो.

१७) काम श्रम करणे कमीपणाचे वाटते.

१८) कामचुकारपणा व कामाचा आळस करतो.

१९) स्वतञ्ची जबाबदारी घेत नाही.

२०) अतिशय निष्काळजीपणे कृती करतो.

२१) कागद कामामध्ये भाग घेत नाही.

२२) कृतीची आवड नाही.

२३) कामचुकारपणा व कामाची नेहमी टाळाटाळ करतो.

२४) वर्ग सजावट भाग घेत नाही.

२५) मित्रांना मदत करत नाही.

Join Now

Leave a Comment