इयत्ता सातवी शारीरिक शिक्षण वर्णनात्मक नोंदी varnanatmak nondi
वर्ग 7 वी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी विषय – शारीरिक शिक्षण
1. विविध खेळाच्या मैदानाची मापे सांगतो.
2. विविध खेळातील प्रसिद्ध खेळाडूंची नावे सांगतो.
3. कवायत संचलनात सहभागी होते.
4. कवायतीचे खेडे व बैठे प्रकार मन लावून करतो.
5. बैठे, खेडे कवायत प्रकार करतो.
6. कवायत प्रकारची माहिती घेतो.
7. साहित्य कवायत प्रकार करतो.
8. विविध खेळाविषयी कची ठेवतो.
9. दैनंदिन शालेय खेळात भाग घेतो.
10. आरोग्यासाठी व्यायामाचे महत्व जाणतो.
11. सामुदाईक खेळात आवडीने सहभागी होते.
12. वैयक्तिक खेळात आवडीने सहभागी होते.
13. विविध खेळाची माहिती सांगतो.
14. सुचणे प्रमाणे कृती करतो.
15. विविध हालचाली त्वरित करतो.
16. मुक्त हालचाली सुबकपणे करतो.
17. आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सतर्क असतो.
18. अन्नघटका विषयी माहिती सांगतो.
19. सकस आहाराचे महत्व जाणतो.
20. विचारलेल्या प्रश्नांची योग्य व अचूक उत्तरे देतो.
21. खेळाच्या नियमांचे तंतोतंत पालन करतो.
22. दिलेल्या सूचना ऐकून त्याप्रमाणे कृती करतो.
23. खेळाचे मैदान स्वच्छ ठेवण्यास मदत करतो.
24. क्रीडांगणाची आखणी करताना मदत करतो.
25. प्रथमोपचार पेटीचा वापर करतो.
26. प्रत्येक कृती सफाईदारपणे करतो.
27. खेळत सहकार्यवृत्ती व आपसी संबंध जपतो.
28. विविध व्यामाचे प्रकार मन लावून करतो.
29. शिक्षक नसताना इतरांना मार्गदर्शन करतो.
30. सर्व खेळात उस्फुर्तपणे भाग घेतो.
31. खेळात प्रामाणिकपणा हा महत्त्वाचे गुण आहे.
32. आरोग्यासाठी नियमित व्यायाम करतो.
33. तालबद्ध हालचाली सुबक करतो.
34. गटात गटाचे नेतृत्व करतो.
35. खेळातून आनंद मिळवतो.
36. गटातील सहकार्यांना मार्गदर्शन करतो.
37. इतरांशी खिलाडूवृतीने वागतो.
38. विविध खेळात व स्पर्धेत भाग घेतो
39. खेळाडू वृत्तीने प्रत्येक खेळ चुरशीने खेळतो.
40. सर्व खेळाच्या नियमांचे पालन करतो.
41. मैदानावरील खेळाचे नियम पाळतो.
42. साहित्याची काळजीपूर्वक हाताळणी करतो.
43. हस्तमुक्त हालचाली जलदपणे करतो.
44. योगासनाचे प्रकार कुशलतेने करतो.
45. खेळाचे महत्व समजून घेतो.
46. सर्व खेळ आवडीने खेळतो.
47. पारंपारिक खेळ आवडीने खेळतो.
48. सुचवलेले व्यायाम प्रकार अचूक करतो.
49. खडे व बैठेकवायत प्रकार करतो.
50. सूर्य नमस्कार कुशलतेने करतो.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन वर्णनात्मक – अडथळ्याच्या नोंदी विषय – शारीरिक शिक्षण
1. सर्व खेळाचे नियम पाळत नाही.
2. सर्व खेळाचे नियम जाणून घेत नाही.
3. प्रकल्पा खेळाची माहिती सादर करत नाही.
4. प्रकल्प खेळाडूची माहिती सादर करत नाही.
5. प्रकल्प खेळाचे नियम माहिती सादर करत नाही.
6. सांघिक खेळात इतरांना मार्गदर्शन करत नाही.
7. आरोग्या विषयी जागरूक नाही.
8. स्वच्छतेच्या संदेशाचे पालन करत नाही.
9. वेळेचे काटेकोर पणे पालन करत नाही.
10. सर्व गोष्टी वेळेत पूर्ण करत नाही.
11. मैदानाची निगा राखतो.
12. विविध खेळात व स्पर्धेत भाग घेत नाही.
13. खेळाडू वृत्तीने प्रत्येक खेळ चुरशीने खेळत नाही.
14. सर्व खेळाच्या नियमांचे पालन करत नाही.
15. मैदानावरील खेळाचे नियम पाळत नाही.
16. साहित्याची काळजीपूर्वक हाताळणी करत नाही.
17. हस्तमुक्त हालचाली जलदपणे करत नाही.
18. योगासनाचे प्रकार कुशलतेने करत नाही.
19. खेळाचे महत्व समजून घेत नाही.
20. सर्व खेळ आवडीने खेळत नाही.
21. सुचवलेले व्यायाम प्रकार अचूक करत नाही.
22. खडे व बैठे कवायत प्रकार करत नाही.
23. सूर्य नमस्कार कुशलतेने करत नाही.
24. सर्व खेळाचे नियम पाळत नाही.
25. सर्व खेळाचे नियम जाणून घेत नाही.
26. प्रकल्पा खेळाची माहिती सादर करत नाही.
27. प्रकल्प खेळाडूची माहिती सादर करत नाही.
28. प्रकल्प खेळाचे नियम माहिती सादर करत नाही.
29. सांघिक खेळात इतरांना मार्गदर्शन करत नाही.
30. आरोग्या विषयी जागरूक नाही.
31) जय पराजय आनंदाने स्वीकारत नाही.
32) पंचाच्या निर्णयाचे आदर करत नाही.
33) खेळातून राष्ट्रभक्ती मुल्याची जोपासना करत नाही.
34) श्रेष्ठ खेळाडूची माहिती करून घेत नाही.
35) शिस्तीचे पालन करत नाही.
36) विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करत नाही.
37) विविध योगासने व कवायत प्रकाराची माहिती घेत नाही.
38) विविध योगासने व कवायत प्रकार सादर करत नाही.
39) कलेविषयी कचि ठेवत नाही.
40) दैनंदिन शालेय खेळात भाग घेत नाही.