इयत्ता सातवी सामान्य विज्ञान नोंदी science nondi
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी
विषय – विज्ञान
1. नैसर्गिक घटनामधील कार्यकारणभाव लक्षात घेतो
2. भौतिक राशीचा दैनंदिन जीवनात वापर करतो
3. मानवी जीवनात विज्ञानाची भूमिका स्पष्ट करतो
4. जैविक अजैविक घटकाचे वर्गीकरण करतो
5. सजीव व निर्जीव वर्गीकरण करतो
6. मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्याचे प्रयोग करतो
7. प्रथमोपचाराची माहिती सांगतो
8. परिसरात घडणाऱ्या घटनांची माहिती घेतो
9. अवकाशीय घटना समजून घेतो
10. वैज्ञानिक शोध व तंत्रज्ञानामुळे झालेली प्रगती सांगतो
1१. वैज्ञिनक व संशोधक यांची पुस्तके वाचतो.
1२. प्रत्येक गोष्टीकडे जिज्ञासु वृत्तीने बघतो.
1३. केव्हा काय करणे योग्य / अयोग्य सांगतो.
18. परीसरात घटनांची तत्काळ नोंद घेतो.
19. प्राणीमात्रा संबंधी योग्य प्रशन विचारतो.
16. सर्व प्राणी मात्रांच्या प्राथमिक गरजा समजून घेतो.
16. विज्ञान प्रदर्शनात भाग घेण्यासाठी साहित्य तयार करतो.
1८. ज्ञानेन्रीय स्वच्छता गरज व महत्व जाणतो.
1९. आरोग्यदायी सवयींचे पालन करतो.
20. कोणत्या सवयी योग्य / अयोग्य इतरांना पटवून देतो.
21. वैज्ञानिक सोप्या प्रतिकृती तयार करतो
22. प्रयोगाच्या साहित्याची मांडणी करतो
23. प्रयोगाचे साहित्य काळजीपूर्वक हाताळतो
24. प्रयोगाची अचूक आकृत्या काढतो
25. धोकादायक वस्तु हाताळताना विशेष कळाजी घेतो
26. पदार्थ्याच्या संज्ञा सांगतो
27. बदलाचे प्रकार सांगतो
28. बदलाचे वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण करतो
29. पारीभाषिक शब्दाचे अर्थ समजून घेतो
30. नैसर्गिक साधनसंपत्तीचे महत्त्व सांगतो
31. समतोल आहाराचे महत्व सांगतो
32. रोगाची माहिती घेतो व लक्षणे सांगतो
33. रोगावरील उपायाची माहिती करून घेतो
34. प्रदूषणाचे प्रकार सांगतो
35. प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगतो
36. प्रदूषण टाळण्याचे उपाय सांगतो
37. वृक्ष संवर्धनासाठी कार्यशील राहतो
38. पाण्याचे महत्व जाणतो
39. पिके, हवामान, जमीन इ विषयी माहिती संकलित करतो
40. नैसर्गिक आपत्तीची माहिती करून घेतो
41. वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासतो
42. पाणी संवर्धनासाठी उपाय समजून घेतो
43. अंधश्रद्धा व गैरसमजुतीबाबत जनजागृती करतो
44. विज्ञानातील गंमतीजमती सांगतो
45. टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु तयार करतो
46. वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासतो
47. पाणी संवर्धनासाठी उपाय समजून घेतो
48. अंधश्रद्धा व गैरसमजुतीबाबत जनजागृती करतो
49. विज्ञानातील गंमतीजमती सांगतो
50. टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु तयार करतो
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन अडथळ्याच्या – नोंदी
विषय – सामान्य विज्ञान
१. कोणत्याही गोष्टीचे कारण जाणून घेत नाही.
२. विज्ञानाबाबत कोणताच प्रश्न कधीच विचारत नाही.
३. आजारपणाबाबत देव या सांकल्पनेस प्राधान्य देतो.
४. पररसरातील बदलाबाबत माहिती ठेवत नाही.
५. परीसरातील घडनांचे निरीक्षण करत नाही.
6. केलेल्या कृतीचा क्रम सा ंगता येत नाही.
7. केलेल्या कृतीचा क्रम सांगताना क्रम मागे पुढे करतो.
8. विचारलेल्या प्रश्नांची चुकीची उत्तरे देतो.
9. विचाग्लेल्या प्रश्नांची उत्तरे देता येत नाही.
10. दिलेल्या साहित्यामधून प्रगोयासाठीचे साहित्य निवडता येत नाही.
११. प्रयोगासाठीचे साहित्य निष्काळजीने हाताळतो.
१२. साहित्याची मांडणी कशी करावी ते समजत नाही.
१३. साहित्याची मा ंडणी चुकीच्या पद्दतीने करतो.
१४. घडलेल्या घटना ंबाबत खुळचट कल्पना मालती.
१५. शरीर व ज्ञानेद्रीयाची स्वछता ठेवत नाही.
१६ आरोग्यदायी सवयी ंचे पालन करत नाही.
१७ जादूटोणा, माँत्रिक याबाबींकडे जास्त लक्ष देतो.
१८. अंधश्रद्धेवर पटकन विश्वास ठेवतो.
१९. भूत यासारखया कल्पनांकडे जास्त आकर्षित होतो.
२०. विज्ञान प्रयोग करताना खूपच घाबरतो.
२१. केव्हा काय करावे हे समजत नाही.
२२. परीसरातील साजीवा बाबत माहिती नाही.
२३. सर्व प्राणी मात्रांच्या प्राथमिक गरजा समजून घेत नाही.
२४. विज्ञान प्रदर्शनात भाग घेत नाही.
२५. ज्ञानेन्रीय स्वच्छता गरज व महत्व जाणत नाही.
२६ आरोग्यदायी सवयींचे पालन करत नाही.
२७. कोणत्या सवयी योग्य / अयोग्य सांगत नाही.
२८. विविध छोटेखानी प्रयोग स्वतः करत नाही.
२९. स्वतःला पडलेले प्रश्न विचारत नाही.
३०. विज्ञानाचे चमत्कार याविषयी माहिती घेत नाही.