
सामान्य ज्ञान प्रश्न जीवशास्त्रावरील जनरल नॉलेज प्रश्न general knowledge questions
१) ‘हिल-प्रक्रिया’ कोणत्या जैवरासायनिक प्रक्रियेशी संबंधित आहे?
१) प्रकाश संश्लेषण
२) बाष्पीभवन
३) पेशी विभाजन
४) यापैकी नाही.
२ ) प्रकाश संश्लेषणात कार्बन डायऑक्साईडचे सात्मीकरण होऊन शर्करानिर्मितीच्या आधी……हा उपपदार्थ तयार होतो ?
१) अॅसेटिक अॅसिड
२) फॉस्फोग्लिसरिक आम्ल
३) सल्फ्युरिक आम्ल
४) यापैकी नाही
३) खालीलपैकी कोणता वृक्ष ‘फ्लेम ट्री’ या नावाने ओळखला जातो?
१) पपई
२) गुलाब
३) गुलमोहर
४) यूट्रिक्युलॅरिया
४) सजीवांच्या पुनरुत्पादन क्रियेशी खालीलपैकी कोणते जीवनसत्त्व संबंधित आहे?
१) जीवनसत्त्व ‘अ’
२) जीवनसत्त्व ‘क’
३) जीवनसत्त्व ‘इ’
४) जीवनसत्त्व ‘के’
५) स्वादुपिंडातील आयलेट्स ऑफ लंगर हॅन्समधील या पेशींमधून इन्शुलिन हे संप्रेरक स्त्रवते.
१) अल्फा
२) बीटा
३) गॅमा
४) कायिक
६६) टॅक्सोनॉमी हे वनस्पतींच्या चे शास्त्र आहे.
१) वर्गीकरणाचे
२) पेशींच्या अभ्यासाचे
३) फुलांचा अभ्यास
४) यापैकी नाही.
७) पर्यावरण आणि सजीव यांच्या परस्परसंबंधाचा अभ्यास जीवशास्त्राच्या खालीलपैकी कोणत्या उपशाखेत केला जातो?
१) परिस्थितीकी
२) परिसंस्था
३) रुपिकी
४) पर्यावरणशास्त्र
८) हिरव्या वनस्पतींप्रमाणे स्वतःचे अन्न स्वतःच निर्माण करणारा (स्वंयजीवी) आदिजीव म्हणून खालीलपैकी कोणाचा निर्देश करता येईल ?
१) अमिबा
२) प्लाझमोडियम
३) एन्टाबिमा
४) युग्लिना
९) असमपृष्ठरज्जू (अपृष्ठवंशीय) प्राण्यांमधील सर्वात मोठी प्रसृष्टी खालीलपैकी कोणती ?
१) आदिजीव
२) गोलकृमी
३) वलयी कृमी
४) संधिपाद
१०) असमपृष्ठरज्जू (अपृष्ठवंशीय) प्राण्यांच्या गटात एकूण किती प्रसृष्टींचा समावेश होतो?.
१) १०
२) ११
३) १३
४) अगणित
११) प्राणीसृष्टीत सर्वप्रथम उत्पन्न झालेले जीव म्हणून कोणाचा निर्देश करता येईल?
१) कंटकीचर्मी
२) आदिजीव
३) पक्षी
४) सरिसृप
१२) सोल-जेल सिद्धांतानुसार अमिबामध्ये ची निर्मिती होते.
१) छदमपाद
२) केंद्रक
३) रिक्तिका
४) यापैकी नाही
१३) तारामासा.च्या सहाय्याने हालचाल (प्रचलन) करता
१) छद्मपाद
२) शुंडके
३) नलिकापाद
४) तारकाकेंद्र
१४) अमिबाच्या वैशिष्ट्यपूर्ण पोषण पद्धतीस हे नामाभिमान आहे.
१) मोल-जेल पोषण
२) प्राणीसदृश्य पोषण
३) अन्नभक्षण
४) यापैकी नाही
१५) जलव्यालामध्ये (हायड्रा) प्रचलनासाठी हे अवयव असतात.
१) शुंडके (Tentacles)
२) छद्मपाद
३) नलिकापाद
४) पाय
७६)
४) यापैकी नाही.
१६) शुडक (Tentacles) दंडपेशींच्या शरीरावरील आवरणामुळे जलव्यालाचे बाह्य हल्ल्यापासून रक्षण होत.
१) निमॅटोब्लास्ट
२) शंकूपेशी
३) प्लाझमोप्लास्ट
१७) पक्षांना (Birds) पायांच्या जोड्या असतात.
१) एक
२) दोन
३) तीन
४) चार
