शैक्षणिक सहलीकरीता जाणा-या विद्यार्थी व शिक्षकांचा वैयक्तिक अपघात विमा उतरवणे बाबत trip accident insurance 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 शैक्षणिक सहलीकरीता जाणा-या विद्यार्थी व शिक्षकांचा वैयक्तिक अपघात विमा उतरवणे बाबत trip accident insurance 

महोदय / महोदया,वरील विषयास अनुसरून आपणास कळवू इच्छितो की, शासकीय आदेशानुसार व शिक्षण खात्याच्या नियमानुसार शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल घेऊन जाताना आपण सहलीला जाणा-या सर्व विद्यार्थी व शिक्षकांचा विमा उतरवणे बंधनकारक केले आहे.

Trip accident insurance
Trip accident insurance

सदर विषय लक्षात घेऊन आम्ही (दि न्यू इंडिया एशुरेंस कं. लि.) सहलीसाठी जाणा-या विद्यार्थी व शिक्षकांचा विमा उतरवून देतो. त्याची माहिती खालील प्रमाणे आहे.

विमा कालावधी : विमा उतरवल्यापासून १ वर्ष.

विमा संरक्षण रक्कम : रु. ५०,००० किंवा रु. १ लाख प्रती व्यक्ति (आपल्या आवश्यकतेनुसार)

शासन निर्णय येथे पहा

👉PDF download

Leave a Comment