शासकीय कर्मचा-यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचे नियम महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम 1961 अन्वये medical bill
व त्यानंतर त्यात केलेल्या सुधारणानुसार विहित केलेले आहेत.
1) सदर नियमान्वये –रुग्ण म्हणजे
• शासकीय कर्मचारी किंवा त्याच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती.
वैद्यकिय परिपत्रक येथे पहा
👉PDF download
* रजेवर किंवा निलंबीत असलेले शासकीय कर्मचारी.
• पूर्ण वेळ शासकीय सेवेत कार्यरत असलेला कायम अथवा तात्पुरता शासकीय कर्मचारी. शासकीय कर्मचा-याची एक वर्षापेक्षा जास्त सेवा होणे आवश्यक आहे.
“वैधकीय वर्च परताव्या करिता मागणी अर्ज PDF येथे पहा
👉PDF download
कुटुंब म्हणजे
✓ शासकीय कर्मचा-याची पती/पत्नी
✓ शासकीय कर्मचा-यावर अवलंबुन असलेली औरस मुले/सावत्र मुले/कायदेशीर दत्तक घेतलेली मुले
मेडिकल बील फाइल pdf येथे पहा 👉PDF download
✓ शासकीय कर्मचा-यावर पूर्णपणे अवलंबून असलेले आई-वडील (निवृत्ती वेतन मुळ वेतनाच्या रुपये 9000/- सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय दि. 02.08.2019) (महिला कर्मचा-याला तिच्या आई- वडीलांची किंवा सासु-सास-याची निवड करता येईल.)
✓ शासकीय कर्मचा-यावर पुर्णपणे अवलंबुन असलेला 18 वर्षाखालील भाऊ / अविवाहीत बहिणी व घटस्फोटीत बहिणी (वय लक्षात न घेता)
अपत्यांची संख्या
1. सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय दिनांक 20/11/2000 अन्वये (लागु दिनांक 01/05/2001)
शासकीय कर्मचा-याला वैद्यकीय लाभासाठी दोन हयात अपत्याइतके आपले कुटुंब मर्यादीत ठेवणे आवश्यक आहे.
2. 01/05/2001 नंतर त्यांच्या कुटुंबातील अपत्यांची संख्या दोन पेक्षा जास्त झाल्यास आई-वडीलांना व सदर मुलाला वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती मिळण्याचा हक्क राहणार नाही.
3. मात्र पहिल्या दोन मुलांना वैद्यकीय सोयी मिळण्याचा हक्क राहील. तसेच, जर सदर कुटुंबाने त्यानंतर सक्षम प्राधिका-याकडुन निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यास आई वडिलांना
Join telegram channel @lekhamitra