भारतावर आधारित सामान्य ज्ञान बहुपर्यायी प्रश्न स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त india general knowledge
1. भारतात एकूण किती राज्य आहेत-29
2. भारतात एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहेत-8
3. भारताला स्वातंत्र्य कधी मिळाला-15ऑगस्ट 1947
4. राज्यघटनेचे पहिले अध्यक्ष कोण होते- डॉ. राजेंद्र प्रसाद
5. राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
6. राज्यघटना केव्हा अमलात आणली-26/01/1950
7. राज्यघटना केव्हा बहाल करण्यात आली-26/11/1949
8. अरुणाचल प्रदेशची राजधानी कोणती- इटानगर
9. आंध्रप्रदेश मध्ये बोलली जाणारी भाषा कोणती- तेलगू आणि उर्दू
10. मेघालयची मुख्य भाषा कोणती आहे- खासी
11. भारतातील सर्वात मोठे कॉफी उत्पादक राज्य कोणते आहे- कर्नाटक
12. कोणत्या राज्याचे क्षेत्रफळ सर्वाधिक आहे- राजस्थान
13. सर्वात अधिक लोकसंख्या कोणत्या राज्याची आहे- उत्तर प्रदेश
14. राजस्थानची राजधानी कोणती आहे- जयपूर
15. गोवा राज्याचे मुख्य पेय कोणते आहे- फेनी