राजमाता जिजाऊ जयंती 20 ओळींचे मराठी भाषण speech on jijau jayanti 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राजमाता जिजाऊ जयंती 20 ओळींचे मराठी भाषण speech on jijau jayanti 

आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे माझे गुरुजन वर्ग आणि माझ्या बाल मित्रांनो आज आपण या ठिकाणी कशासाठी एकत्र जमलो आहोत हे तुम्हाला माहित आहे.

आज 12 जानेवारी म्हणजेच जिजाऊ जन्मदिन राजमाता जिजाऊंचा जन्मदिन राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी विदर्भातील सिनखेडराजा या गावी झाला.

राजमाता जिजाऊ लहानपणीपासूनच शूरवीर होत्या त्यांच्यावर चांगल्या चांगले संस्कार घडले होते.

युद्ध कलेचे शिक्षण देखील त्यांनी घेतले होते.

तलवारबाजी करणे घोडा चालवणे विविध कला कौशल्य त्यांनी हस्तगत केली होती.

राजमाता जिजाऊ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भाऊसाहेब होत.

छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा राजमाता जिजाऊ कडून मिळाली.

छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी चांगले संस्कार केले त्याचबरोबर तलवारबाजी घोडा चालवणे विविध गनिमी कावा तंत्र अशा विविध कौशल्य त्यांनी शिवाजी महाराजांना शिकवली.

युद्ध कडे बरोबरच नीतीच्या गोष्टी देखील शिकवल्या.

करण्याबरोबरच राजकारण देखील त्यांनी धडे दिले

एका शूर वीराला राजमातांनी जन्म देऊन स्वराज्याची स्थापना केली आणि मराठी शाळेचा भगवा पूर्ण भारतभर पसरवला अशा या महान मातेला माझे अभिवादन

Leave a Comment