सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मराठी छोटे भाषण savitribai phule marathi bhashan-7
किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकवले
श्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या लेकींनी गिरवले
सन्माननीय अध्यक्ष परमपूज्य गुरुजन वर्ग तसेच माझ्या सर्व बालमित्र आणि मैत्रिणींनो आज मी आपणांसमोर भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका पहिल्या महिला मुख्याध्यापिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी माझे विचार मांडणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्याल ही नम्र विनंती सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई उत्तर वडिलांचे नाव खंडोजी निवसे पाटील हे होते त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या नव्या वर्षी झाला लग्नानंतर जोतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले.
महात्मा फुले व सावित्रीबाईंनी इसवी सन 1948 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली मुलांना शाळेत शिकवायला जाताना लोकांनी त्यांच्यावर दगडफेक केली शेण फेकून मारले तरीही त्या डगमगल्या नाहीत त्यांनी मुलींच्या शिक्षणात क्रांती घडवून आणली ज्योतीरावांच्या अनेक कार्यात या माऊलीने मोलाचे सहकार्य केले अशा माऊलीस माझे कोटी कोटी प्रणाम.
स्त्रियांच्या शैक्षणिक सामाजिक विकासासाठी भारतमातेच्या तेजस्वी इतिहासातील एका तेजस्विनीचा उदय झाला ती नारीशक्ती ते रत्न म्हणजे सावित्रीबाई एक आदर्श कन्या एक आदर्श माता एक आदर्श पत्नी एक आदर्श शिक्षिका एक आदर्श समाजसेविका अशा विविध अंगाने त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व संपन्न होते अशा सावित्रीबाई फुले यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव आजही समाज मनावर पडलेला दिसून येतो.
पहिला शिक्षिका ज्ञानाची ज्योत पेटवून स्त्रियांच्या जीवनात प्रकाशाची वाट दाखविण्याच्या क्रांतीसुर्य ज्योतिबाच्या कार्याला ज्यांची साथ मिळाली अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी ३ जानेवारी १८३६ रोजी झाला खंडोबाची निवसे पाटील घरी जन्मलेली कन्या रूपा गुणांची खान होती वडिलांच्या समाजकार्याचा ठसा सावित्रीवर पडला होता वडलांप्रमाणेच गोरगरिबांविषयी कळवळा करीम गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी धडपड व योग्य न्यायदान असे गुण सावित्रीमध्ये रुजले होते म्हणूनच म्हणतात.
जे का रंजले गांजले त्यासीमने जो आपले तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा
त्याकाळी विधवा पुनर्विवास मान्यता नव्हती सती प्रथा बालविवाह प्रताप उडी परंपरा केशव केशव पण सारखे अनिष्ट प्रथांमुळे स्त्रियांची स्थिती अतिशय दयनीय होती दिसामासाने वाढणारी सावित्री सात ते आठ वर्षांची झाली तिच्या लग्नाची चर्चा सुरू झाली मुलगी हे परक्याचे धन हे वडिलांनी स्वीकारले व वयाच्या नव्या वर्षी विशेषण 840 रोजी मोठ्या थाटामाटात आपल्या लाडक्या करण्याचा कन्यादान समारंभ महात्मा फुले यांच्या बंधातून पार पडला सावित्रीबाईंच्या विवाह वेळी त्या काहीच शिकलेल्या नव्हत्या.
परंतु त्यांना शिकवण्याची आवड होती शिकण्याची आवड होती ज्योतिबा फुले यांनी श्री शिक्षणाचे महत्त्व समजून जाणले होते त्यांनी सावित्रीबाईंना स्वतः शिक्षणाचे धडे दिले जोतिबाच्या रूपाने त्यांच्या आयुष्याचे सोने झाले होते सावित्रीबाईंना वाचनाची खूप आवड होती परंतु वाजता आले नाही याची खंत ही होती विवाह नंतर तिच्या पूर्ण झाली शिकण्याची जिज्ञासा ही शिक्षण घेतल्यानंतर ध्येय प्राप्तीची परिपूर्ती ठरली
विद्या विनामती गेली मतीविना नीती गेली नितीविना गती गेलीया गती विना व्यक्त केले वित्तविनाश रुद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले
हे ज्योतिबांचे शब्द नेहमी सावित्रीबाईंच्या कानावर पडत होते म्हणूनच सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांच्या विद्याधानावर विशेष भर होता त्यांच्या मते आळस परावलंबन वगैरे दुरून न वाढविण्यास व मनुष्याच्या आमचे सद्गुण वाढविण्यास उपयुक्त असा कोणता धर्म असेल तर तो विद्यादान होय
अज्ञान हा माणसाचा खरा शत्रू आहे त्याला दूर करण्यासाठी श्री पुरुष भेद दूर करण्यासाठी जातिभेद मिटवण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली या शाळेत शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीबाई काम करू लागल्या बुद्धिमान विद्वान असणाऱ्या सावित्रीबाईंच्या वाचनाचे लेखनाचे पडसाद त्यांच्या कार्यातून दिसत होते.
श्री शिक्षण इतकेच महत्त्वाचे कार्य दिन दलित दुबळे यांचा उद्धार करणे विकास करणे हे होते आपल्या पतीच्या साथीने दलित उद्धाराचा फुकले समाजातील सात जातीभेद दूर झाला पाहिजे भेदभाव नष्ट झाला पाहिजे यासाठी जनजागरण केले श्री मुक्ती आणि दलितोतराचे कार्य करणारे संत म्हणजे आधुनिक युगाचे युगप्रवर्तक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले होय.
आज महिला स्वयंपाक घरापासून ते संसदेपर्यंत सायकल रिक्षा चालविण्यापासून ते अंतराळ यांना पर्यंत सक्षमपणे वावरताना दिसतात स्त्रियांच्या या प्रगतीची कहाणी सावित्रीबाईंच्या लेखणीमुळे झाली आहे आणि आताही प्रगती कधीच थांबणार नाही सावित्रीबाईंचे बोट सोडणार नाही.
अशा महान माता माऊलीला माझे त्रिवार अभिवादन
Very good
Nice blog