भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार bharatratna Do.Babasaheb Ambedkar Good thought 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार bharatratna Do.Babasaheb Ambedkar Good thought 

श्रेष्ट चिंतक, तेजस्वी लेखक आणि भारताचे पहिले कायदे मंत्री भारतरत्न डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांचा भारतीय संविधान निर्मितीत प्रमुख वाटा आहे. त्यांनी समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण व राजकारण यांविषयी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात. त्यांचे कार्य आजही तेवढेच परिणामकारक व स्फूर्तिदायी ठरते. म्हणून आज बाबा साहेबांचे विचार तुमच्या साठी घेऊन अलोय….

” शिका ! संघटीत व्हा ! संघर्ष करा !”

” शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे.”

शाळा हे सभ्य नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.”

“ सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे.”

“ अग्नीतून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही.”

” काम लवकर करावयाचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका.”

” मोठ्या गोष्टीचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधीक श्रेयस्कर ठरते.”

जो प्रतीकुल लोकमताला घाबरून जात नाही, दुसऱ्यांचे हातचे बाहुले न होण्या ईतकी बुद्धी ठेवतो, स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र्य आहे असे मी समजतो.” आई वाच माणूस स्वतंत्र्य आहे

जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरायला भितो तो आधीच मेलेला असतो.”

” माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची.”

Join Now