वर्णलेखनातील किंवा आकड्यातील दुरुस्तीसह जन्मतारखेत बदल करण्याकरिता अर्ज janmtarikh badal application
अर्ज नमुना क्रमांक-1click here
(१) अर्जदाराचे (आईवडिलांचे / पालकांचे) नाव व राहण्याचे ठिकाण
(२) अर्जाचा दिनांक
(३) ज्या विदयार्थ्याच्या जन्मतारखेत बदल करण्याचे योजिले आहे, त्या विदयार्थ्याचे नाव
(४) शाळेचे नाव व ज्या इयत्तेत शिकत आहे / होता, ती इयत्ता
(५) विद्यार्थ्याचे पालकाशी असलेले नाते (६) पूर्वीच्या शाळेने दिलेल्या शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रातील / सध्याच्या शाळेच्या सर्वसाधावण नोंदवहीत शेवटी ज्या शाळेत विदयार्थी जात होता त्या शाळेच्या शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रात नोंदलेली जन्मतारीख
(७) अर्ज ज्या बदलाकरिता केला आहे ती बदल केल्यानंतरची जन्मतारीख
(८) पहिल्या प्रवेशाच्या वेळी सादर केलेल्या वयाच्या मूळ प्रमाणपत्रात नोंदविलेली तारीख
(९) वयाच्या प्रमाणपत्रावर वडिलांनी सही केली होती काय ? नसल्यास, कोणी सही केली होती ? (त्याचे विदयार्थ्याशी असलेले नाते नमूद करावे)
(१०) वयाच्या प्रमाणपत्रामध्ये चुकीची जन्मतारीख कशी नोंदविली गेली ?
(११) नोंदवण्यात आलेली जन्मतारीख चुकीची
आहे हे अर्जदाराच्या कसे लक्षात आले ?
(१२) विदयार्थ्याच्या आईला झालेल्या (हयात व मृत) मुलामुलींची पूर्ण नावे ( त्यांची नावे ठेवलेली असल्यास) व प्रत्येक मुलाच्या / मुलीच्या नावापुढे त्यांची जन्मतारीख लिहावी.
(१३) अर्जदाराची सही
प्रत टीप ह्या अर्जासोबत जन्म नोंदवहीचा प्रमाणित उतारा, लस टोचणी प्रमाणपत्राची प्रमाणि किंवा ख्रिश्चनांच्या बाबतीत बाप्तिस्मा प्रमाणपत्र आणि वृत्तिधारी दंडाधिकाऱ्यांपुढे आईवडिलांनी/पालकांनी केलेले विदयार्थ्यांची खरी जन्मतारीख घोषित केलेले शपथपत्र आणि इतर कागदोपत्री पुरावा असल्यास जोडला पाहिजे.
(१४) विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहे / होता त्या शाळेच्या प्रमुखाचा अभिप्राय व शिफारशी.
ठिकाण –
दिनांक
प्रमुखाची सही शिक्का (रबर स्टॅम्प)
अर्ज नमुना क्रमांक-२ Click here
वर्णनलेखनातील नाव व आडनावात बदल करण्यासाठी अर्ज (१) अर्जदाराचे (पालकाचे) नाव व राहण्याचे
ठिकाण
(२) अर्जाची तारीख
(३) ज्या विद्यार्थ्यांच्या नावात / आडनावात बदल करावयाचा त्याचे नाव
(४) शाळेचे नाव व ज्या इयत्तेत विद्यार्थी
शिकत आहे/होता ती इयत्ता
(५) विद्यार्थ्याचे पालकाशी असलेले नाते.
(६) जो बदल करण्यासाठी अर्ज केला आहे,
तो बदल केल्यानंतरचे नाव / आडनाव.
(७) बदल करण्याची कारणे, उदा. दत्तविधान, विवाह इत्यादी.
(८) वरील बाब ७ मध्ये नमूद केलेल्या बाबी व्यतिरिक्त अन्य बाबतीत चुकीची नोंद
कशी झाली ?
(९) चुकीची नोंद झाली आहे हे अर्जदाराच्या कसे लक्षात आले ?
(१०) केलेल्या विनंतीच्या पुष्ट्यर्थ पुरावा
(११) अर्जदाराची सही
टीप (एक) दत्तविधानाचे बाबतीत अर्जासोबत मूळ दत्तकपत्र किंवा त्या दत्तकपत्राची प्रमाणित प्रत किंवा / दत्तविधानामुळे नाव बदलले आहे हे दर्शविणारे वृत्तिधारी दंडाधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जोडावे.
(दोन) विवाहामुळे बदल झाला असेल त्या बाबतीत आईवडिलांचे किंवा पालकांचे आणि मुलीचे स्वतःचे दोन साथीदारांनी साक्षांकित केलेले प्रतिज्ञापत्र किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्राची प्रत जोडावी.
(तीन) इतर सर्व बाबतीत आईवडिलांनी किंवा पालकाने वृत्तिधारी दंडाधिकाऱ्यापुढे
केलेले शपथपत्र जोडावे.
(१२) ज्या शाळेत विदयार्थी शिकत आहे/होतात्या शाळेच्या प्रमुखाचा अभिप्राय व शिफारशी
ठिकाण –
दिनांक –
प्रमुखाची स्वाक्षरी व शिक्का
अर्ज नमुना क्रमांक-३ click here
जातीत किंवा पोटजातीत बदल करण्यासाठी अर्ज
(फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या बाबतीत)
(१) अर्जदाराचे (पालकाचे नाव व राहण्याचे ठिकाण)
(२) अर्जाची तारीख
(३) ज्या विद्यार्थ्यांच्या जातीत किंवा पोटजातीत बदल करावयाचा आहे त्या विद्यार्थ्यांचे नाव
(४) तो विदयार्थी ज्या शाळेत शिकत आहे त्या
शाळेचे नाव व इयत्ता
(५) विदयार्थ्याचे पालकाशी असलेले नाते
(६) (अ) शाळेच्या नोंदवहीमध्ये मूलतः नोंदविलेली जात / पोटजात.
(ब) मूळ नोंदीमध्ये बदल केल्यानंतर नोंदवावयाची नवीन जात /पोटजात (जातीतील किंवा पोटजातीतील बदलामुळे मागासवर्गीयेतरातून मागासवर्गात बदल होत असेल तर मागासवर्गातील प्रकारही, उदा. अनुसूचित जाती / जमाती इ. वरील स्तंभ (ब) मध्ये नमूद करावा.)
(७) जातीतील किंवा पोट जातीतील बदल करण्यासाठी अर्ज करण्याची कारणे.
(८) विनंतीच्या पुष्टचर्थ पुरावा (सक्षम प्राधिकाऱ्याच्या प्रमाणपत्रांच्या प्रतीसह)
(९) अर्जदाराची सही
(१०) विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेच्या प्रमुखाचे अभिप्राय व शिफारशी
ठिकाण
दिनांक
प्रमुखाची सही
शिक्का (रबर स्टॅम्प)