शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयकांसाठी टॅब उपलब्ध करून मिळणेबाबत shalartha thakit vetan tab
लेखाशिर्ष २२०२०१७३-३६ व २२०२०२०८-३६ या लेखाशिर्षातर्गत थकीत देयकांसाठी टॅब उपलब्ध करून मिळणेबाबत
संदर्भ :- विभागीय शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांचे क्रमांक शिऊस/कोवि/प्राथ-३/शालार्थ टॅब /२०२५/२३२५, दिनांक १०.०३.२०२५
उपरोक्त विषयी आपणांस कळविण्यात येते की, लेखाशिर्ष २२०२०१७३-३६ व २२०२०२०८-३६ महानगरपालिका या लेखाशिर्षातर्गत थकीत देयकांसाठी शालार्थ प्रणालीमध्ये टॅब उपलब्ध करून मिळावा ही विनंती.