शिक्षक बदलीबाबत प्रोफाईल accept साठी अंतिम मुदत आज समाप्त होत आहे online teacher transfer portal
*बदली माहिती Accept करणेबाबत….
*बदली पोर्टलवर तालुक्याच्या BEO नी तुमची माहिती verified & Accpeted केली असलेस ती माहिती चेक करा…*
*आपण दुरुस्ती केलेप्रमाणे वरील चौकटीत लाल रंगात चुकीची माहिती व त्याखालील चौकटीत आपण दुरुस्त केलेली माहिती दिसत असेल तर…..*
*BEO नी verified & Updated केल्यानंतर लगेच आपली माहिती दुरुस्त होत नाही तर ती आपण भरल्याप्रमाणेच वरच्या लाल चौकटीत चूक व खालील चौकटीत आपण केलेली दुरुस्ती दिसते….*
*आपण Accept tab वर click केलेनंतर send OTP करून 0TP टाकून Accept केलेनंतरच चुकीची माहिती निघून जाते व त्याठिकाणी बरोबर माहिती दिसते….*
*वरीलप्रमाणे सूचना पाळून आपली माहिती Accept करा त्यानंतर दुरुस्त्या होतील….
1️⃣ आपण बदलीप्राप्त असा किंवा नसा 100% शिक्षकांनी आपले प्रोफाईल ott.mahardd.com या लिंक वर अपडेट करायचे आहे. ज्यांची अंतिम तारीख 15 मार्च आहे तरीही 14 तारखेपर्यंत प्रोफाईल अपडेट करा.
2️⃣. आपल्या प्रोफाईल मध्ये काहीही दुरुस्ती असेल तर पंचायत समिती कार्यालयाकडे अर्ज व पुरावे सादर करा.
3️⃣. प्रोफाईल च्या पहिल्या पानावरील बदल असेल तर त्यातील दुरुस्ती EO कडे जाईल.ते पुरावा तपासून दुरुस्ती करून accept करण्यासाठी शिक्षक लॉगिन ला पाठवतील. दुरुस्ती बरोबर असेल तर accept करून OTP टाकून माहिती SAVE करा.
4️⃣ प्रोफाईल च्या दुसऱ्या पानावरील दुरुस्ती असेल तर ती दुरुस्ती पंचायत समिती BEO कडे जाईल त्या ठिकाणी पुरावा पाहून दुरुस्ती करून बदल केलेली माहिती ACCEPT साठी शिक्षक लॉगिन ला पाठवली जाईल. चेक करून बरोबर असेल तर ACCEPT करा.
यात काही शंका किंवा त्रुटी असेल तर पंचायत समिती कार्यालयाशी काम करणाऱ्याशी, किंवा बदली प्रकिया तज्ञ शिक्षकांशी चर्चा करूनच EO कडे APPLAY करा यावेळी सबळ पुरावा असणे आवश्यक आहे.
5️⃣. ज्यांनी प्रोफाईल भरले आहे त्यांचे जिल्हास्तर व तालुक्याच्या ठिकाणी काम सुरू आहे कोणीही गडबड करू नका.
6️⃣. तालुका स्तरावर जास्त दुरुस्ती असल्याने वेळ लागत आहे. प्रोफाइल पहिले की beo pending असा msg असेल तर अजून प्रलंबित असे समजावे
Beo verified असा msg असेल तर लॉगिन करा. Corrected बदल लाल रंगात दिसतात सर्व corrected कॉलम बरोबर असतील तर accept करा. OTP टाका. यशस्वीपणे save होईल.
7️⃣ आपल्या प्रोफाईल कोणतीच दुरुस्ती नसेल तर केवळ अपडेट करा. इतर काही करायचे गरज नाही.
8️⃣सर्व प्रक्रिया पाहता मुदतवाढ ही मिळण्याची आशा आहे.तरीही वेळेत जागरूकपणे माहिती अपडेट करा. मुदत वाढीबाबत संदेश मिळताच कळवले जाईल.