ऑनलाईन बदली 2025 शिक्षक प्रोफाइल Acceptance प्रगती अहवाल अंतिम मुदत दि.14.03.2025 online teacher transfer portal
(दि. 13.03.2025 # 05.45 am)
🚫 अंतिम मुदत – 14.03.2025 🚫
ऑनलाईन बदली 2025 शिक्षक प्रोफाइल Acceptance प्रगती अहवाल अंतिम मुदत – 14.03.2025
(दि. 13.03.2025 # 05.45 am)
अंतिम मुदत – 14.03.2025
प्रति,
गटशिक्षणाधिकारी सर्व,
केंद्रप्रमुख सर्व,
शालेय मुख्याध्यापक सर्व,
शिक्षक सर्व,
*ऑनलाईन शिक्षक बदली-2025 अंतर्गत OTT पोर्टल वरील एकूण – 5391 शिक्षकां पैकी आतापर्यंत केवळ – 1016 शिक्षकांचे Teachers Profile Acceptance पुर्ण झालेले आहेत.*
📱 *अद्यापही एकूण- 4375 शिक्षकांनी आपले Teachers Profile Acceptance केलेले नाही.* 📱
📛 *शिक्षकांना आणि गटशिक्षणाधिकारी यांना Teachers Profile Verify & Accept करण्यासाठी अंतिम मुदत उद्या दिनांक- 14.03.2023 पर्यंतच असणार आहे याची गांभीर्याने नोंद घ्यावी.*📛
*जोपर्यंत गटशिक्षणाधिकारी BEO लॉगिन वरून Teachers Profile पडताळणी करून Verify केले जात नाही तोपर्यंत शिक्षकांना आपले बदली Profile Final Acceptance करता येणार नाही.*
*त्यामुळे गटशिक्षणाधिकारी यांनी तात्काळ आपले आधीनस्त सर्व शिक्षकांच्या अचूक Teachers Profile Verify करून द्याव्यात.*
*जे शिक्षक आपले Profile Accept करणार नाहीत अशा शिक्षकांना ऑनलाईन बदली फॉर्म भरता येणार नाही.*
*गटशिक्षणाधिकारी यांनां विहित मुदतीपूर्वी सर्व प्रलंबित शिक्षकांच्या Teachers Profile “Force Acceptance” करावयाचे आहेत.*
*तातडीने Teachers Profile प्रलंबित असणाऱ्या शिक्षकांच्या याद्या गटशिक्षणाधिकारी यांनी प्रसिद्ध करून शिक्षकांना आपले Teachers Profile Update करावयास सांगावे.*
*सर्व केंद्रप्रमुख, शालेय मुख्याध्यापक यांनी आपल्या केंद्र आणि शाळे अंतर्गत सर्व शिक्षकांच्या अचूक Teachers Profile Accept झाल्याबाबत आढावा घ्यावा.*
*या संदर्भाने विलंब, त्रुटी अथवा प्रलंबित बाबत सर्वस्वी जबाबदारी संबंधित शिक्षक आणि गटशिक्षणाधिकारी यांची राहील.*