पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करणेसाठी शिक्षकांना द्यावयाचा आदेश fundamental literacy and numaricy 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करणेसाठी शिक्षकांना द्यावयाचा आदेश fundamental literacy and numaricy

विषय: आपल्या वर्गातील मुलांना पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करणेबाबत…

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करणेसाठी शिक्षकांना द्यावयाचा आदेश pdf येथे पहा

संदर्भ :- महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०२१/प्र.क्र.१७९/ एसडी-६, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०००३२ दिनांक ५ मार्च २०२५

उपरोक्त संदर्भीय विषयांवर आपणास आदेशित करण्यात येते की,

१) वरील शासन निर्णयाची प्रत आपल्या संग्रही ठेवावी,

२] सदरहू शासन निर्णयाचे बारकाईने वाचन करावे.

३) आपल्या वर्गातील मुलांचा शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनेनुसार अध्ययन स्तर निश्चित करावा. वाचन, लेखन संख्याज्ञान व गणितीय क्रिया}

४) अध्ययन स्तर निश्चितीनंतर त्याची vsk वर नोंद करावी.

५। ५ मार्च ते ३० जून २०२५ या कालावधीत शासन निर्णयातील कृती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून वर्गातील ७५ टक्के मुलांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाची सर्वोच्च पातळी गाठण्यासाठी जाणीवपूर्वक कार्यवाही करावी.

६) वेळोवेळी प्रगत मुलांचे चावडी वाचन घ्यावे.

आदेश मिळाला

Join Now