रेल्वे मंत्रालयाकडून धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर (240 किमी) या नवीन रेल्वे मार्गांसाठी सर्वेक्षणास अंतिम मंजुरी railway sarvekshan granted
केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर (240 किमी) या नवीन रेल्वे मार्गांसाठी अंतिम स्थान सर्वेक्षणास 6 कोटी रुपये मंजुरी दिली आहे.