शिक्षकांना पदोन्नतीसाठी टीईटी परीक्षा द्यावी लागणार teacher promotion

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Teacher promotion
Teacher promotion

शिक्षकांना पदोन्नतीसाठी टीईटी परीक्षा द्यावी लागणार teacher promotion

 

वर्तमानपत्राचे कात्रण येथे पहा 👇

PDF download 

 

गुरुजी बढती साठी टीईटी सक्तीचीच एन सी टी ई चे स्पष्टीकरण तामिळनाडूला दिलेले परिपत्रक लागू

 

शिक्षकांच्या नियुक्तीप्रमाणे त्यांच्या भरतीसाठी टीईटी उत्तीर्णतेची अट सक्तीचीच असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेने म्हणजे एनसीईने जारी केले आहे त्यामुळे भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो पदवीधर शिक्षकांनाही दणका बसला आहे.

 

जून जुलै दरम्यान शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी टीईटीची आठ लागू असल्याचे शिक्षण संचालकांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना सांगितले होते त्यामुळे शिक्षकांचा भरतीचा मार्ग बंद झाला होता याबाबत लोकमतने 16 जुलै च्या अंकात वृत्त प्रकाशित केल्यानंतर सर्व शिक्षकांच्या संघटना खळबळून जाग्या झाल्या होत्या या विरोधात पाठपुरावा वाढल्यानंतर राज्य शासनाने ही 2013 नंतर निवडून नियुक्त शिक्षकांच्या पर्वतीसाठी टीईटी आवश्यक असल्याचा शासन निर्णय निर्गमित केला होता परंतु आता यांची तिने तामिळनाडू सरकारला दिलेल्या निर्देशानुसार 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी टीईटीची अट लागू असल्याचे म्हटले आहे.

 

एनसीटीव्हीचे आदेश खालील प्रमाणे

शिक्षकांच्या भरती संदर्भात मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर 11 सप्टेंबर रोजी एनसीईने दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की पहिली ते आठवीच्या वर्गावर नियुक्तीसाठी शिक्षकांकडे टीईटी असणे हे किमान पात्रता आहे हा अधिनियम शिक्षकांची पदोन्नती करतानाही त्यांच्या मूळ नियुक्तीची तारीख लक्षात न घेता लागू केला जाईल 23 ऑगस्ट 2010 पूर्वी नियुक्तीचे नियुक्ती मिळालेल्या शिक्षकांसह देशातील सर्वच प्रकरणांना सारख्याच पद्धतीने हे स्पष्टीकरण लागू असेल

Leave a Comment