वेतननिश्चिती / वेतनवाढी / अथवा इतर कोणत्याही आर्थिक लाभाच्या / प्रदानाच्या अनुषंगाने वचनपत्र vetanvadh increment vachanpatra
शासन परिपत्रक, वित्त विभाग क्रमांक संकीर्ण-२०२१/प्र.क्र.५२/सेवा-३, दिनांक २२.११.२०२१ चे सहपत्र)
वचनपत्र
मी, श्री. / श्रीमती …..या कार्यालयात, या पदावर कार्यरत आहे. मला शासनाकडून कोणत्याही प्रसंगी जसे की, गाझी शारानरोवेत नव्याने नियुक्ती होईल तेव्हा किंवा अन्य प्रकारे वेतननिखिती / वेतनवाढी / अथवा इतर कोणत्याही आर्थिक लाभाच्या / प्रदानाच्या अनुषंगाने माझ्या संपूर्ण सेवा कालावधीत, नियमानुसार अथवा कायद्यानुसार देय व अनुज्ञेय ठरत नसताना (Excess of entitlements), अतिरिक्त रक्कम प्रदान झाल्याची बाब सद्यःस्थितीत / भविष्यात शासनाच्या निदर्शनास आली / आल्यास, याद्वारे मी असे वचनपत्र देतो की, परिगणनेतील त्रुटीमुळे अथवा कोणत्याही कारणास्तव रादर रकमेमध्ये काही जादा रकमेचे प्रदान केल्याने सद्यस्थितीत / भनिष्णात, शासनाच्या निदर्शनास आल्यास अशी अतिप्रदानाची रक्कम शासनास समायोजन / रोख स्वरुपात परत करण्यास मी न चुकता बांधील आहे / राहील.