YCMOU सेवांतर्गत बीएड-२०२५ चे प्रवेश दिनांक २० जानेवारी २०२५ पासून सुरू ycmou b.ed application start 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

YCMOU सेवांतर्गत बीएड-२०२५ चे प्रवेश दिनांक २० जानेवारी २०२५ पासून सुरू ycmou b.ed application start

शैक्षणिक सत्र जानेवारी २०२५ चे प्रवेश दिनांक २० जानेवारी २०२५ पासून सुरू होत आहेत. कृषी शिक्षणक्रम, बी.एड. (सेवांतर्गत), बी.एड. (विशेष) आणि विज्ञान विद्याशाखा शिक्षणक्रमाच्या बी.एस्सी व एम.एस्सी. या शिक्षणक्रमांव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांसाठी प्रवेश सुरू होत आहे. ज्या शिक्षणक्रमांसाठी प्रवेश सुरू होणार आहेत, त्यांच्या माहितीपुस्तिका विद्यापीठाच्या https://www.ycmou.digitaluniversity.ac या वेबसाईटवर उपलब्ध आहे. शैक्षणिक सत्र जानेवारी २०२५ च्या प्रवेशाबाबत आपल्या विभागीय केंद्रांतर्गत असलेल्या सर्व अभ्यासकेंद्रांना अवगत करावे. शैक्षणिक सत्र जानेवारी २०२५ मध्ये ज्या शिक्षणक्रमांसाठी प्रवेश सुरु होणार आहेत, त्यांची जाहिरात सोबत जोडली आहे.

 

Join Now